cricket latest updates in Marathi
रोहितच्या जागी टीम इंडियात निवड झालेल्या प्रियांक पांचलला द्रविडने दिलेला ‘हा’ मोलाचा सल्ला
येत्या २६ डिसेंबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचा १८ सदस्यीय संघ जाहीर....
मुंबई इंडियन्सला ३ वेळेस जयवर्धने श्रीलंका संघासाठी पार पाडणार ‘ही’ मोठी जबाबदारी
श्रीलंका संघाने गेल्या काही वर्षात निराशाजनक कामगिरी केली आहे. नुकताच संपन्न झालेल्या टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत विश्वविजेत्या श्रीलंका संघाला पात्रता फेरीतील सामने खेळावे लागले होते.....
पीसीबी ‘या’ प्रकारच्या खेळपट्टीवर खर्च करणार तब्बल ३७ कोटी रुपये? जाणून घ्या काय खास कारण
पाकिस्तान संघातील क्रिकेटपटूंना दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या खेळपट्टीवर अडचण येऊ नये म्हणून, पीसीबीने मोठा निर्णय घेतला आहे. फलंदाजांना आणि गोलंदाजांना मदत व्हावी म्हणून पीसीबी....
कोणामुळे रोहित झाला गंभीर दुखापतग्रस्त? ५ वर्षांपूर्वी देखील झाली होती घटना
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये येत्या २६ डिसेंबर पासून ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा....
“आम्ही प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला”, रोहितने विराटच्या नेतृत्वाचे गायले गुणगान
येत्या काही दिवसात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी....
रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर! आता उपकर्णधारपदासाठी ‘हे’ आहेत ३ पर्याय
येत्या २६ डिसेंबर पासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा....
विराट आणि रोहित दक्षिण आफ्रिकेत जाऊनही एकत्र खेळणार नाही? नक्की काय आहे कारण, वाचा
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये लवकरच वनडे आणि कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. १६ डिसेंबर रोजी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार....
‘या’ पाकिस्तानी फलंदाजाची बॅट ओकतेय आग! विराट-रोहितलाही न जमलेला विश्वविक्रम केलाय नावावर
सध्या वेस्ट इंडिज संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये ३ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडणार आहे. टी२० मालिकेतील पहिला टी२०....
कोहलीवर ट्विटर युजर्स मेहेरबान! धोनीबद्दल विराटने केलेलं ‘हे’ ट्वीट सर्वाधिकवेळा लाईक अन् रिट्वीट
येत्या काही दिवसात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हे दोन्ही बलाढ्य संघ आमने-सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. २६ डिसेंबर....
रोहितच्या संगीत सोहळ्यात विराटने सोनाक्षी सिन्हासोबत केलेला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल
भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मासाठी १३ डिसेंबर हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी रोहित शर्मा आपली प्रेयसी रितिका सजदेहसोबत विवाह बंधनात अडकला होता. काही....
कपिल देव यांची १९८३ विश्वचषकातील इंग्रजी ऐकून व्हाल लोटपोट, पाहा व्हिडिओ
क्रिकेट आणि बॉलिवूडचं एक वेगळं नातं आहे. गेल्या काही वर्षात अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत. ज्याला चाहत्यांना देखील चांगला प्रतिसाद....
दुसऱ्या ऍशेस सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, संघातील दिग्गज गोलंदाज झाला बाहेर
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ऍशेस मालिकेला प्रारंभ झाला आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर पार पडला होता.....




















