cricket latest updates in Marathi

rohit-sharma-six

रोहितला वनडे संघाचा कर्णधार बनवल्याने खुश झाला पाकिस्तानी क्रिकेटपटू; म्हणाला…

—
डिसेंबर 9, 2021

आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. ही स्पर्धा झाल्यानंतर विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माची टी२० संघाचा....

rohit-sharma-deccan-chargers

“मुंबई इंडियन्स नाही डेक्कन चार्जर्समध्ये रोहितच्या नेतृत्वास पैलू पडले”

—
डिसेंबर 9, 2021

येत्या काही दिवसात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ३ वनडे आणि ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान....

r-jadeja

धक्कादायक! ‘सर’ जडेजा करणार कसोटी क्रिकेटला अलविदा?

—
डिसेंबर 9, 2021

नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली होती. या....

virat-kohli-captain

‘त्याच्यावर गांगुलीप्रमाणेच अन्याय’; विराटला कर्णधारपदावरून हटविल्यानंतर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

—
डिसेंबर 9, 2021

टी२० विश्वचषक भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली होती. त्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आणि कसोटी क्रिकेटमध्ये वेगवेगळा कर्णधार नेमण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे टी२०....

ravi-shastri

वनडेतील नेतृत्व बदलावर काय म्हणाले शास्त्री गुरूजी? वाचा सविस्तर

—
डिसेंबर 9, 2021

येत्या काही दिवसात भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) सुरू होणार आहे. या दौऱ्यावर भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) या दोन्ही....

cds-bipin-rawat-ms-dhoni

शहीद रावत यांनी दिले होते धोनीला आर्मीचे ट्रेनिंग; कौतुक करत म्हणालेले…

—
डिसेंबर 9, 2021

बुधवारी (८ डिसेंबर) भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स बिपिन रावत (Bipin Rawat) यांच्यासह १४ व्यक्तींचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले आहे. ही घटना कुन्नुरमध्ये घडली. या....

hardik-pandya

हार्दिकने दिले अकाली निवृत्तीचे संकेत; ‘या’ कारणाने घेऊ शकतो निर्णय

—
डिसेंबर 9, 2021

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय सामन्यांमध्ये विजय मिळवून दिले आहेत. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी तो मोलाचे योगदान देत होता.....

virat-kohli

असा कर्णधार होणे नाही! विश्वास बसत नसेल तर विराटची ‘ही’ आकडेवारी पाहा

—
डिसेंबर 9, 2021

गेली अनेक वर्ष एमएस धोनीने भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली होती. त्यानंतर २०१७ मध्ये त्याने वनडे संघाची जबाबदारी विराट कोहलीकडे सोपविलेली. जेव्हापासून विराट....

पराभवानंतरही किवी कर्णधाराने गायले भारतीय संघाचे गुणगान, विलियमसन म्हणाला, ‘बलाढ्य संघाविरुद्ध खेळणे…’

—
डिसेंबर 8, 2021

नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला....

Sajid-Khan

डिट्टो ‘गब्बर’सारखे सेलिब्रेशन करतो पाकिस्तानचा ‘हा’ बॉलर, १२ विकेट्स चटकावत आणलेय बांगलादेशला नाकी नऊ

—
डिसेंबर 8, 2021

पाकिस्तान संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका झाली. या मालिकेत पाकिस्तान संघाने सध्या २-० ने विजय मिळवला आहे. दरम्यान,....

Australia

ऍशेस: कमिन्सचा पंजा अन् इंग्लंड ऑलआऊट; पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

—
डिसेंबर 8, 2021

क्रिकेट चाहते गेल्या काही महिन्यांपासून ऍशेस मालिका सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. या मालिकेला बुधवार पासून (८ डिसेंबर) सुरुवात झाली आहे. हा सामना ब्रिस्बेनच्या....

Spiderman-BBL

बाबो! स्पायडरमॅन अन् तोही थेट मैदानात, पाहा लाईव्ह सामन्यादरम्यानचा ‘तो’ भन्नाट व्हिडिओ

—
डिसेंबर 8, 2021

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बिग बॅश लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात काही ना....

Ravindra-Jadeja-and-Team-India

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला बसणार मोठा धक्का? ‘हे’ ४ खेळाडू दुखापतीमुळे होऊ शकतात बाहेर

—
डिसेंबर 8, 2021

नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने १-० विजय मिळवत मालिका खिशात घातली होती. आता....

MS-Dhoni-Dwyane-Bravo

ड्वेन ब्रावो म्हणतोय, “भारताने मला एक ब्रँड बनवले, हा देश माझ्या हृदयाच्या खूप जवळ”

—
डिसेंबर 8, 2021

वेस्ट इंडिज संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो हा गेल्या कित्येक वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करतोय. नुकताच त्याने आंतरराष्ट्रीय....

Ben-Stokes

“संपूर्ण आठवडा तुम्ही माझ्यासोबत असाल”, ऍशेस मालिकेपूर्वी स्टोक्स वडिलांच्या आठवणीत भावुक

—
डिसेंबर 8, 2021

गेल्या कित्येक दिवसांपासून ऍशेस मालिकेची आतुरतेने वाट पाहिली जात होती. या मालिकेला बुधवारपासून (८ डिसेंबर) प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना गाबाच्या मैदानावर सुरू....

Previous Next