cricket latest updates in Marathi

Yuvraj-Singh-and-Virat-Kohli

‘एकदा युवराज पहाटे ३.३० वाजता आला आणि…’, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विराटचा जुन्या आठवणींना उजाळा

—
डिसेंबर 13, 2021

भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराज सिंग (Yuvraj Singh) याने ‘सिक्सर किंग’ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. काही वर्षांपूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम....

Rohit-Sharma

रोहितने दिले संकेत, ३५ वर्षांचा ‘हा’ गोलंदाज ठरू शकतो भारतीय संघातील हुकमी एक्का

—
डिसेंबर 13, 2021

काही दिवसांपूर्वीच आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेत भारतीय संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच....

Shikhar-Dhawan

जरा बच के!! हे ३ युवा शिलेदार टीम इंडियात घेऊ शकतात शिखर धवनची जागा

—
डिसेंबर 13, 2021

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत युवा खेळाडू आपला जलवा दाखवताना दिसून येत आहेत. काही खेळाडू....

virat-kohli-captain

रुसवे फुगवे की आणखी काही? दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी सर्व खेळाडू मुंबईत, विराटचा अद्यापही पत्ता नाही

—
डिसेंबर 13, 2021

येत्या काही दिवसात भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ कसोटी सामन्यांची मालिका पार....

Venkatesh Iyer-and- Ruturaj- Gaikwad

द. आफ्रिका दौरा: ऋतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यर इन, तर १७ शतके झळकावणारा फलंदाज होऊ शकतो संघाबाहेर

—
डिसेंबर 13, 2021

देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळली जाणारी विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ स्पर्धा सध्या चांगलीच चर्चेत आहे. या स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. दरम्यान, लवकरच दक्षिण आफ्रिका....

Rohit-Sharma

“लोकं काय बोलतात यावर माझं लक्ष नाही”, वनडे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर रोहितची पहिली प्रतिक्रीया

—
डिसेंबर 13, 2021

येत्या काही दिवसात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. २६ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या या कसोटी मालिकेसाठी १८ सदस्यीय....

Venkatesh-Iyer

रजनीकांतच्या वाढदिवशी शतक अन् वेंकटेश अय्यरचे ‘थलायवा’ स्टाईल सेलिब्रेशन एकदा पाहाच – Video

—
डिसेंबर 13, 2021

सध्या सर्वत्र विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ स्पर्धेच्या चर्चा सुरू आहेत. या स्पर्धेत युवा खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेण्याचे काम करत आहेत. एकीकडे चेन्नई....

Team India

टीम इंडिया १६ डिसेंबरला होणार दक्षिण आफ्रिकेला रवाना, ‘इतके’ दिवस राहणार बायो-बबलमध्ये

—
डिसेंबर 12, 2021

येत्या काही दिवसात भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत. २६ डिसेंबरपासून या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ....

D'arcy-Short

आयडीया! रनआऊट होऊ नये म्हणून डार्सी शॉर्टने केले असे कृत्य की पाहून पोट धरून हसाल – Video

—
डिसेंबर 12, 2021

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत रोज काही ना काही असा प्रकार घडत असतो. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय....

Sachin-Tendulkar

‘महाराष्ट्राची नंबर १ डीश’ म्हणत सचिन तेंडुलकरने मिसळ पाववर मारला ताव, व्हिडिओ व्हायरल

—
डिसेंबर 12, 2021

भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला खाद्यप्रेमी असे म्हणून देखील ओळखले जाते. त्याने अनेकवेळा मुलाखती दरम्यान आपल्या आवडत्या पदार्थाबद्दल....

Josh-Hazlewood

हेजलवूड चाहत्याच्या फिरकीवर बोल्ड! चक्क चूक झाल्याच्या कबुलनाम्यावर केली स्वाक्षरी

—
डिसेंबर 12, 2021

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये रंगणाऱ्या ऍशेस मालिकेला जोरदार सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ब्रिसबेनच्या गाबा मैदानावर पार पडला. या....

West-Indies

धक्कादायक! महत्त्वाच्या मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजच्या प्रमुख ३ खेळाडूंना कोरोनाची लागण

—
डिसेंबर 12, 2021

नुकताच पाकिस्तान संघ बांगलादेश दौऱ्यावरून परतला आहे. या दौऱ्यावर पाकिस्तान संघाने टी२० आणि कसोटी मालिकेत अप्रतिम कामगिरी करत विजय मिळवला. येत्या काही दिवसात वेस्ट इंडिज....

‘त्या’ दौऱ्यानंतर पूर्णपणे खचून गेला होता विराट, रवी शास्त्रींचा उलगडा

—
डिसेंबर 12, 2021

काही दिवसांपूर्वीच आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतीय संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ही स्पर्धा मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी....

Virat-Kohli-Anushka-Sharma

विराट कोहलीने पहिल्याच भेटीत अनुष्काला मारला होता टोमणा, स्वतःच केला मोठा खुलासा

—
डिसेंबर 12, 2021

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली प्रेम प्रकरणामुळे अनेकदा चर्चेत आला होता. त्यानंतर त्याच्या आयुष्यात अनुष्का शर्माची एन्ट्री झाली. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी....

Pat-Cummins

भारी ना! कर्णधार म्हणून पदार्पणातच पॅट कमिन्सने मोडला ६३ वर्षांपूर्वीचा विक्रम

—
डिसेंबर 12, 2021

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ऐतिहासिक ऍशेस मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर पार पडला. या सामन्यात दोन्ही....

Previous Next