Delhi Capitals

दिल्ली कॅपिटल्सच्या माजी खेळाडूवर 2 वर्षांची बंदी; ‘या’ कारणामुळे बोर्डाने उचललं कठोर पाऊल

—
एप्रिल 24, 2026

न्यूझीलंड आणि दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू डग ब्रेसवेल याच्यावर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) 2 वर्षांसाठी बंदी घातली आहे. 35 वर्षीय ब्रेसवेलने सामना सुरू होण्यापूर्वी कोकेनचे....

मिचेल स्टार्क लवकरच दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार सामील, वेगवान गोलंदाजाच्या येण्याने मात्र संघाची डोकेदुखी वाढणार?

—
एप्रिल 23, 2026

आयपीएल २०२६ मध्ये सध्या दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाचे वृत्त समोर येत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला आयपीएलच्या या १९ व्या हंगामात खेळण्यास होकार दिला....

SRH vs DC: अक्षर पटेलचा खुलासा; त्या एका क्षणानं बदलला सामना, नाहीतर आम्ही…

—
एप्रिल 22, 2026

आयपीएल 2026 मधील 31व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 47 धावांनी पराभव केला. या सामन्यात अभिषेक शर्माने अफलातून फलंदाजी करत 68 चेंडूत नाबाद 135 धावा....

SRH vs DC: दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचा खलनायक कोण? हातातून सामना…

—
एप्रिल 22, 2026

आयपीएल 2026 मध्ये (IPL) दिल्ली कॅपिटल्सला आणखी एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. हंगामाच्या सुरुवातीला दमदार कामगिरी करणाऱ्या दिल्लीच्या संघाचा आत्मविश्वास आता डळमळीत झाल्याचे....

डीसी विरुद्धच्या अभिषेकच्या 135* धावा ठरल्या ऐतिहासिक! क्रिस गेल आणि ऍरॉन फिंचचा मोडला वर्ल्ड रेकॉर्ड

—
एप्रिल 22, 2026

आयपीएल २०२६ मध्ये मंगळवारी (२२ एप्रिल) सनरायझर्स हैद्राबाद आणि दिल्ली कॅपिटल्स समोरा-समोर आले. हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात एसआरएचने त्यांची विजयी मालिका....

SRH vs DC: हैदराबादची विजयी हॅट्ट्रीक; अभिषेकच्या शतकी खेळीने दिल्लीचा 47 धावांनी उडला धुव्वा!

—
एप्रिल 22, 2026

यंदाच्या आयपीएलच्या ३१ व्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादने (SRH) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) ४७ धावांनी पराभव करत एक शानदार विजय नोंदवला. अहमदाबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर....

एसआरएचविरुद्ध कर्णधार अक्षर खेळणार का? डीसीच्या मुख्य प्रशिक्षकांनी दिली मोठी अपडेट

—
एप्रिल 21, 2026

आयपीएल २०२६ मध्ये आज (मंगळवार, २१ एप्रिल) सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना होणार आहे. हा सामना हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार....

टिम डेव्हिडने 1000 धावांचा टप्पा गाठला; सर्वात कमी चेंडूंमध्ये कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला

—
एप्रिल 18, 2026

आयपीएल 2026 चा 26वा सामना आज शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात बंगळुरूच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. तथापि,....

आरसीबीने अचानक हिरवी जर्सी का घातली? कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल!

—
एप्रिल 18, 2026

आयपीएल 2026 मधील 26व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात सामना सुरू आहे. हा सामना बेंगलुरूमधील एम. चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला....

अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल NADAच्या रडारवर, नियमांचे तीनदा उल्लंघन केल्यास…

—
एप्रिल 15, 2026

आयपीएल २०२६ च्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे. आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांचा राष्ट्रीय उत्तेजक....

सीएसकेविरुद्ध ट्रिस्टन स्टब्सच्या विकेटनंतर दिल्लीचे खेळाडू-कोच पंचांशी भिडले, व्हिडिओ व्हायरल

—
एप्रिल 12, 2026

आयपीएल २०२६ मध्ये शनिवारी (१२ एप्रिल) दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना खेळला गेला. चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अखेर चेन्नईला....

19 वर्षांत धोनीलाही न जमलेलं संजूने करून दाखवलं! चौथ्याच सामन्यात सीएसकेसाठी ऐतिहासिक कामगिरी

—
एप्रिल 12, 2026

राजस्थान रॉयल्सला सोडून प्रथमच चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळणाऱ्या संजू सॅमसनने चौथ्याच सामन्यात धमाका करत इतिहास रचला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने नाबाद 115 धावांची तुफानी....

शेवटच्या दोन चेंडूंवर 2 धावा न झाल्याने पराभव; दिल्लीच्या पराभवानंतर कर्णधार अक्षर पटेल काय म्हणाला?

—
एप्रिल 9, 2026

बुधवारी, आयपीएल 2026 मधील दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना उत्कंठेच्या सर्व सीमा ओलांडणारा ठरला. या सामन्यात अनेक नाट्यमय वळणे पाहायला मिळाली. विजयासाठी दिल्लीला....

डीसीचा 1 धावेच्या पराभवानंतर भारतीय दिग्गजाने केला डेविड मिलरचा बचाव! म्हणाले, “यात त्याची काहीही चूक…”

—
एप्रिल 9, 2026

आयपीएल २०२६ मध्ये चाहत्यांना बुधवारी (८ एप्रिल) एक थरारक सामना अनुभवायला मिळाला. हा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. अरुण जेटली स्टेडियमवर....

DCvsGT: डेविड मिलर विरुद्ध शुबमन गिल-प्रसिद्ध कृष्णाचे प्लॅनिंग, शेवटच्या चेंडूआधीच्या चर्चेचा झाला खुलासा

—
एप्रिल 9, 2026

शुबमन गिल याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने (जीटी) अखेर आयपीएल २०२६ मध्ये पहिला विजय मिळवत गुणतालिकेत आपले खाते उघडले आहे. जीटीने बुधवारी (८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सच्या....

Previous Next