Dwayne Bravo
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामने खेळणारे २ भारतीय दिग्गज
क्रिकेटची सुरुवात कसोटी क्रिकेटपासून झाली. कालांतराने क्रिकेटमध्ये बदल होत गेले आणि वनडे व टी-२० क्रिकेट उदयास आले. टी-२० क्रिकेट येण्यापूर्वी वनडे क्रिकेटला कसोटी क्रिकेटपेक्षा जास्त....
भल्याभल्या गोलंदाजांना धूळ चारणाऱ्या रोहितची फलंदाजी ‘या’ ४ गोलंदाजांपुढे पडते फिकी
क्रिकेटच्या मैदानावर मोठमोठ्या गोलंदाजांना आपल्या फलंदाजीने घाम आणणाऱ्या रोहित शर्माच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट खेळाडू समजले जाते. वनडेत रोहितच्या....
सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार
१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र आयपीएल सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सला जबरदस्त धक्का बसला आहे. चेन्नईचा उपकर्णधार सुरेश रैना....
कट्टर विरोधक चेन्नईच्या गटात सामील झालेले मुंबई इंडियन्सचे एकेवेळचे ३ धुरंदर
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांची चर्चा निघाली की, सर्वात पहिल्यांदा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या २ संघांची नावे घेतली जातात. विशेष म्हणजे, या दोन्ही....
ब्रावोने रचला इतिहास! बनला असा कारनामा करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू
कॅरेबियन प्रीमीयर लीग २०२० मध्ये आज(२६ ऑगस्ट) १३ वा सामना सेंट लुसिया झूक्स विरुद्ध त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघात सुरु असून या सामन्यात खेळताना ड्वेन ब्रावोने....
फलंदाजांना रडकुंडीला आणणारे कॅरेबियन प्रीमियर लीगमधील ५ सर्वात यशस्वी गोलंदाज
२०१३ साली क्रिकेटजगतात एका नव्या टी२० क्रिकेट लीगने एंट्री केली. ही लीग म्हणजे वेस्ट इंडिजची सर्वात चर्चेत असणारी कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल). कोरोना व्हायरसदरम्यान यावर्षी....
विश्वचषक रद्द होणे पडले पथ्यावर, धोनीसह या ५ क्रिकेटरला झाला मोठा फायदा
आयसीसीने काही दिवसांपुर्वी एक बैठक भरवली आणि या बैठकीत ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी२० विश्वचषक स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पण पुन्हा आयसीसीची एक बैठक झाली आणि या....
डीजे ब्राव्हो गाणे पुन्हा वाजले, परंतू यावेळी कारण होते वेगळे
मुंबई । वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने केवळ खेळातच नव्हे तर आपल्या गाण्यांद्वारेही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2016 मध्ये जेव्हा वेस्ट....
एमएस धोनीसह हे ७ क्रिकेटर परत कधीही खेळताना दिसणार नाही विश्वचषक
मुंबई । कोरोना विषाणूमुळे टी 20 विश्वचषक 2020 रद्द झाला आणि त्यासह आयपीएल 2020 च्या नियोजनाचा मार्गही मोकळा झाला. मात्र, टी 20 विश्वचषक रद्द झाल्याने....
जर आयपीएल झाली तर नेपाळसह या ८ देशांना होणार करोडोंचा फायदा, कारणही आहे खास
सूत्रांच्या माहितीनुसार आईपीएल स्पर्धा २६ सप्टेंबर ते ०८ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली जाऊ शकते. ही आईपीएलच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आली आहे. परंतु, बीसीसीआयने अद्याप आयपीएल....
Video: ब्रावोने दिलेले वचन केले पूर्ण; धोनीला वाढदिवसादिवशी दिली ‘ही’ खास भेट
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू ड्वेन ब्रावोने आपले वचन पूर्ण केले आहे. त्याने ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीच्या वाढदिवसादिवशी त्याच्यासाठी बनविलेले गाणे....
वाढदिवसाच्या दिवशीच धोनीला ‘हॅलीकॉप्टर’ भेट देणार हा व्यक्ती
मुंबई । 7 जुलै या तारखेची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण याच दिवशी भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी यांचा वाढदिवस....
‘त्या’ खेळाडूकडे घोडे असल्यामुळे रैना होणार त्याचा क्वारंटाइन पार्टनर
नवी दिल्ली । जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहेत. भारतात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन चालू आहे. तसेच आताची परिस्थिती पाहता हे....
वेस्ट इंडीजच्या ‘या’ ५ क्रिकेटपटूंच्या बायका नाहीत बॉलिवूड अभिनेत्र्यांपेक्षा कमी…
जागतिक क्रिकेटमध्ये काही वर्षांमध्ये खेळाडूंचा स्टाईल आणि फॅशनबद्दलचा दृष्टिकोन फार बदलला आहे. आताच्या काळात क्रिकेटपटूंना फॅशन आणि स्टाईलमध्ये रहायला आवडते. स्टाईलीश खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर....
महान क्रिकेटर म्हणतोय, विराट- रोहितपैकी ‘हा’ खेळाडू करणार टी२०मध्ये द्विशतक
नवी दिल्ली । वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा कारनामा आतापर्यंत ६ फलंदाजांनी केला आहे. परंतु आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एकाही खेळाडूला द्विशतक करता आलेले नाही. असे असले....





