ENG vs IND
वनडे आणि टी२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; बटलरकडे नेतृत्त्वपद, तर ‘हा’ घातक फिरकीपटू बाहेर
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघ पुनर्निधारीत पाचव्या कसोटी सामन्यासह ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळली जाणार आहे. ७ जुलै....
पंतच्या शतकाने सावरला डाव, जडेजाही सेंच्यूरीच्या नजीक; भारताच्या पहिल्या दिवसाखेर ७ बाद ३३८ धावा
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ऍजबस्टन येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस (०१ जुलै) रोमांचक राहिला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या भारतीय संघाने ३३८ धावा....
इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत पंतची विश्वविक्रमाला गवसणी, बनला जगातील पहिला आणि एकमेव यष्टीरक्षक
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सध्या बर्मिंघमच्या ऍजबस्टन मैदानावर पाचवा पुनर्निधारित कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ३०० पेक्षा जास्त धावा....
Fifth Test: भारताकडे १५ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी, तर इंग्लंडचा ब्रॉडही रचू शकतो इतिहास
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पुनर्निधारित पाचवा कसोटी सामना शुक्रवारपासून (०१ जुलै) ऍजबस्टन येथे सुरू होणार आहे. भारतीय संघ या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ ने....
भारतासाठी ऍजबस्टन कसोटी महत्त्वाची, जाणून घ्या कसे आहे टेस्ट चँपियनशीप फायनलपर्यंत पोहोचण्याचे गणित
शुक्रवारपासून (०१ जुलै) ऍजबस्टन येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पुनर्निधारित पाचवा कसोटी सामना सुरू होत आहे. भारतीय संघासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने हा सामना....
विराटवर पुन्हा ‘ती’ दणकेबाज खेळी खेळण्याची जबाबदारी, जिंकून देऊ शकतो निर्णायक कसोटी
जुलै १, पासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात बर्मिंघमच्या ऍजबस्टन स्टेडियमवर पुनर्निधारित पाचवा कसोटी सामना खेळला जाणार आहे. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत हा सामना येतो.....
भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व करणारा ३६वा कर्णधार असेल बुमराह, पहिल्या कॅप्टनचे नाव माहितीय का?
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. कोरोनाग्रस्त असलेला भारताचा कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या पुनर्निधारित पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर झाल्याने वेगवान गोलंदाज....
धोनीचा आदर्श घेऊन इंग्लंडशी भिडण्यासाठी नवा कर्णधार सज्ज, बुमराहची लक्षवेधी प्रतिक्रिया वाचा
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात शुक्रवारपासून (०१ जुलै) बर्मिंघम येथे पुनर्निधारित पाचवा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार....
किती गोड! समायराने ‘क्यूट अंदाजा’त दिली वडील रोहितच्या तब्येतीविषयी अपडेट, Video तुफान व्हायरल
भारतीय संघाला १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध एकमात्र कसोटी सामना खेळायचा आहे. या कसोटी सामन्याच्या आधी भारतीय खेळाडूंनी लिस्टरशायर संघाविरुद्ध ४ दिवसांचा सराव सामना खेळला. रोहित शर्माही....
रोहितच्या अनुपस्थितीत कोणीही असेल कर्णधार, पण विराट नाही; बालपणीच्या प्रशिक्षकाचेच वक्तव्य
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात १ जुलैपासून ऍजबस्टन येथे ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा पुनर्नियोजित सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघ....
टीम इंडियाला दिलासा, विराट-रोहितचा घाम काढणारा इंग्लिश गोलंदाज वनडे, टी२० मालिकेला मुकणार?
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात १ कसोटी सामना, ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकांपूर्वी पाहुण्या भारतीय....
आगामी टी२० मालिकांसाठी वीवीएस लक्ष्मण बनणार टीम इंडियाचा महागुरू, मग द्रविडचं काय? वाचा
माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख वीवीएस लक्ष्मण दक्षिण अफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहेत. आयपीएल २०२२ हंगाम....
‘इंग्लंडच्या खेळाडूने बुमराहला अशी शिवी दिली, जी सर्वांपुढे सांगताही येणार नाही’, शार्दुलचा उलगडा
भारत आणि इंग्लंड यांच्यात काही दिवसांपूर्वी ५ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. संपूर्ण मालिकेदरम्यान भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी....




















