England cricket team

“आम्हीच वर्ल्डकप जिंकू”, पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडला अजूनही वाटतोय विश्वास

—
ऑक्टोबर 24, 2023

सध्या सुरू असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत गतविजेता इंग्लंड काहीसा माघारलेला दिसत आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाची चव चाखावी लागली.....

पराभवाच्या मालिकेत इंग्लंडला आणखी एक हादरा! मॅचविनर वर्ल्डकपमधून बाहेर

—
ऑक्टोबर 22, 2023

दक्षिण आफ्रिका संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे रंगलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेतील 20व्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. आफ्रिकेने गतविजेत्या इंग्लंड संघाला तब्बल 229 धावांनी पराभवाची धूळ चारली. इंग्लंड संघाचा चालू....

इंग्लंडच्या 11फलंदाजांंनी अहमदाबादमध्ये रचला इतिहास! केला 48 वर्षात कोणालाही न जमलेला कारनामा

—
ऑक्टोबर 5, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा गुरुवारी (5 ऑक्टोबर) सुरुवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मागील विश्वचषकाचा विजेता इंग्लंड व उपविजेता न्यूझीलंड यांच्या दरम्यान सामना खेळला....

वर्ल्डकपसाठी दिग्गजाला कोच म्हणून आणणार इंग्लंड? स्वतः बेन स्टोक्सने दिले संकेत

—
सप्टेंबर 25, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे 10 दिवस उरले आहेत. या विश्वचषकासाठी इंग्लंड क्रिकेट संघाला विजेतेपदाचा दावेदार मानले जात आहे. अशात आता इंग्लंड क्रिकेट....

विक्रमी 182 धावांच्या खेळीनंतर स्टोक्सने आपल्याच सहकाऱ्याची मागितली माफी, पण का?

—
सप्टेंबर 14, 2023

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघातही 4 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या 4 सामन्यांच्या मालिकेची सुरुवात इंग्लंडच्या पराभवासोबत झाली. मात्र, त्यानंतर इंग्लंडने पुढील दोन सामने जिंकत....

अखेर फ्लिंटॉफचे क्रिकेटविश्वात कमबॅक! गंभीर अपघातातून वाचल्यानंतर धावला टीम इंग्लंडच्या मदतीला

—
सप्टेंबर 9, 2023

इंग्लंडचा माजी कर्णधार व सर्वकालीन महान अष्टपैलूंपैकी एक असलेला ऍण्ड्रू फ्लिंटॉफ‌ हा त्याच्या निवृत्तीनंतर क्रिकेटची फारसा संलग्न असलेला दिसला नाही. त्यानंतर त्याने प्रोफेशनल बॉक्सिंग तसेच....

Jofra Archer

विश्वचषक 2023 पूर्वी आर्चरने बदलली आपल्या गोलंदाजीची ऍक्शन, पहा व्हिडीओ

—
ऑगस्ट 21, 2023

विश्वचषक 2023 या वर्षी भारतात होणार आहे. विश्वचषक काही दिवसांवर आला आसून याच पार्शभूमीवर सर्व क्रिकेट संघ सज्ज झाले आहेत. अशातच काही संघानी विश्वचषकाशाठी आपला....

Ben Stokes

‘कधी आणि केव्हा खेळायचे, हे मी सांगणार’, स्टोक्सच्या वनडे पुनरागमनाबाबात दिग्गजाने उपस्थित केले प्रश्न

—
ऑगस्ट 19, 2023

आगामी वनडे विश्वचषक यावर्षी 5 ऑक्टोबरपासून भारतात खेळला जाणार आहे. इंग्लंडचा दिग्गज बेन स्टोक्स वनडे विश्वचषकासाठी तयार आहे. स्टोक्सने मागच्या वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली....

Steven Finn Stuart Broad

BREAKING! इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज निवृत्ती! तडकाफडकी निर्णय घेण्यामागे आहे ‘हे’ कारण

—
ऑगस्ट 14, 2023

इंग्लंड क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टीवन फिन आता पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसणार नाही. 34 वर्षीय स्टीवन फिन याने 18 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर इंग्लंड संघाचे....

तो पुन्हा येणार? वर्ल्डकप राखण्यासाठी इंग्लंडचा प्लॅन ‘बिग बेन’, मंगळवारी होणार संघनिवड

—
ऑगस्ट 13, 2023

आगामी वनडे विश्वचषकासाठी इंग्लंड क्रिकेट संघाची घोषणा मंगळवारी (15 ऑगस्ट) केली जाण्याची शक्यता आहे. इंग्लंड या विश्वचषकात आपले विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल. यासाठी इंग्लंड क्रिकेट....

BREAKING: विश्वविजेत्या इंग्लिश क्रिकेटपटूची तडकाफडकी निवृत्ती, वादळी कारकिर्दीला दिला अकाली विराम

—
ऑगस्ट 4, 2023

इंग्लंड क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंची निवृत्ती घेण्याची मालिका सुरूच आहे. अवघ्या चारच दिवसांपूर्वी समाप्त झालेल्या ऍशेस मालिकेनंतर दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड व अष्टपैलू मोईन अली....

“आपण बॅझबॉल क्रिकेट खेळू शकत नाही”, असं का म्हणाला अश्विन?

—
ऑगस्ट 3, 2023

सध्या जगभरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे अत्यंत आक्रमक पद्धतीने खेळले जात आहे. नुकत्याच संपलेल्या ऍशेस मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी जबरदस्त खेळ दाखवत पाच सामन्यांची मालिका....

भारतात बॅझबॉल चालणार का? स्टोक्सने ‘या’ शब्दांत दिले उत्तर

—
ऑगस्ट 1, 2023

जगातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेतील अखेरचा सामना सोमवारी (31 जुलै) समाप्त झाला. ओव्हल येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने शानदार....

वर्ल्डकप खेळणार का? वनडे रिटायरमेंट घेतलेला स्टोक्स पाहा काय म्हणाला?

—
जुलै 27, 2023

इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने मागील वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. व्यस्त वेळापत्रक तसेच कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा....

BREAKING: पहिल्या ऍशेस कसोटीसाठी इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन दोन दिवस आधीच घोषित, दोघांचे पुनरागमन

—
जून 14, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021-2023 समाप्त झाल्यानंतर आता या स्पर्धेच्या नव्या सायकलला सुरुवात होत आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेने....

Previous Next