England cricket team

धक्कादायक! इंग्लंड क्रिकेट संघाच्या बस समोर निदर्शने, लॉर्ड्स कसोटीआधी घडला प्रकार

—
जून 2, 2023

इंग्लंड आणि आयर्लंड यांच्या दरम्यानचा एकमेव कसोटी सामना गुरुवारी (1 जून) लंडन येथील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरू झाला. पहिल्या दिवसावर यजमान इंग्लंडने आपल्या वर्चस्व गाजवले.....

“कर्णधारासह सगळेच स्वार्थासाठी खेळले “, इंग्लंडच्या दिग्गजाचा आपल्याच सहकाऱ्यांवर गंभीर आरोप

—
जून 1, 2023

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मानाची मालिका म्हणून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या ऍशेस कसोटी मालिकेला गौरविले जाते. पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये ही पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली....

Jofra Archer

आर्चरच्या दुखापतीमुळे सहकाऱ्याच्या डोळ्यात पाणी, ऍशेसमधून माघार घेतल्यानंतर संघाला मोठा धक्का

—
मे 23, 2023

इंग्लंड क्रिकेट संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर पुन्हा एकदा दुखापतीचा शिकार बनला आहे. दुखापतीच्या कारणास्तव आर्चरने मागच्या मोठा काळात खूपच कमी आंतरराष्ट्रीय सामने खेळले....

david-warner-test

“आपले खेळाडू वॉर्नरला घाबरतात”, दिग्गजाचा इंग्लंड संघाला घरचा आहेर

—
मे 9, 2023

क्रिकेटविश्वातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या ऍशेस मालिकेला ओळखले जाते. यावर्षी इंग्लंडमध्ये ही मालिका खेळली जाईल. मात्र, त्याचवेळी इंग्लंडचा माजी....

इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूने केला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा! तीन विश्वचषक विजेत्या संघांचा होती भाग

—
मे 5, 2023

इंग्लंडची महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज कॅथरीन सिवर ब्रंट हीने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. कॅथरीन हीने गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटलाही रामराम केला होता. मात्र आता....

Rishi-Sunak

Video: इंग्लंडच्या पंतप्रधानांनी केला आपल्याच देशाच्या घातक वेगवान गोलंदाजांचा सामना, जॉर्डनने घेतली विकेट

—
मार्च 24, 2023

मागील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे विजेतेपद बलाढ्य इंग्लंड संघाने जोस बटलर याच्या नेतृत्वाखाली जिंकले होते. आता या....

Bangladesh

इंग्लंड क्रिकेटला धक्का । बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत सलग तिसरा पराभव

—
मार्च 14, 2023

इंग्लंड संघाचा बांगलादेश दौरा मंगळवारी (14 मार्च) संपला. उभय संघांतील शेवटचा सामना बांगलादेशने 16 धावांच्या अंतराने जिंकला आणि इंग्लंडला क्लीन स्वीप दिला. बांगलादेशविरुद्धची ही टी-20....

भारतातील आगामी विश्वचषक मोईन अलीसाठी शेवटचा? दिग्गज अष्टपैलू निवृत्तीच्या तयारीत

—
मार्च 14, 2023

इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू मोईन अली याने आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. यावर्षी भारतात आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. वनडे विश्वचषकानंतर मोईन अली वनडे क्रिकेटमधून....

James-Taylor

अंपायरच्या चुकीमुळे वर्ल्डकप सेंच्युरीला मुकलेला ‘हा’ खेळाडू, आजारपणामुळे 26व्या वर्षी सोडलं होतं क्रिकेट

—
मार्च 5, 2023

क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती म्हणजे अंपायर. दोन प्रमुख अंपायरसह एक टेलिव्हिजन अंपायर, आणि एक रिझर्व अंपायर असे चार अंपायर एक मॅच कव्हर करत असतात.....

Mumbai-Indians

मुंबई इंडियन्सची डोकेदुखी कमी होणार! घातक गोलंदाज संपूर्ण आयपीएल 2023 साठी उपलब्ध

—
मार्च 2, 2023

मुंबई इंडियन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएल 2023 हंगाम खेळणार नसल्यामुळे फ्रँचायझीची डोकेदुखी वाढली होती. पण अशातच आता मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी समोर....

R-Ashwin

‘इज्जत दिली, तर इज्जत मिळेल’, इंग्लंड क्रिकेट संघाला आर अश्विन असे का म्हणाला? जाणून घ्याच

—
फेब्रुवारी 26, 2023

इंग्लंड क्रिकेट संघ सध्या अव्वल दर्जाचे कसोटी क्रिकेट खेळत आहे. इंग्लंडचा कसोटीत असलेल्या दबदब्याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, त्यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांच्याच संघाला....

tom Curran

इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूची मोठी घोषणा, कसोटी क्रिकेटमधून घेतला अनिश्चित काळासाठी ब्रेक

—
फेब्रुवारी 1, 2023

इंग्लंडचा अष्टपैलू टॉम करन कसोटी टॉम करन याने कोसीट क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. टॉम करन याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो खेळत राहणार असल्याचे....

देश नव्हे पैसा हवा! इंग्लंडच्या सलामीवीराने पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी सोडला संघ

—
जानेवारी 31, 2023

सध्या जगभरात विविध टी20 लीग खेळल्या जातात. या लीग क्रिकेटच्या भवितव्यासाठी धोकादायक असल्याचे मत अनेक दिग्गज व्यक्त करतात. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर यानेदेखील नुकतेच....

सोळा कोटी‌ मिळूनही स्टोक्स म्हणतोय, “टी20 लीगपासून क्रिकेटला धोका”

—
डिसेंबर 26, 2022

इंडियम प्रीमियर लीग 2023 च्या हंगामासाठीचा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचिमध्ये पार पडला. यामध्ये इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि अष्टपैलू बेन स्टोक्स याला चेन्नई सुपर किंग्जने....

England-Cricket-Team

धक्कादायक! करोडो मिळण्याची शक्यता असतानाच इंग्लिश खेळाडूने घेतले आयपीएल लिलावातून नाव मागे

—
डिसेंबर 22, 2022

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023च्या हंगामाचा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोची येथे होणार आहे. या लिलावात 405 खेळाडूंवर बोली लागणार होती. मात्र, लिलावाच्या केवळ एक....

Previous Next