England fast bowler Saqib Mahmud

पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटपटूची निवड ठरली इंग्लंडची डोकेदुखी, भारत दौऱ्यापूर्वी व्हिसा अडकला

जानेवारी 15, 2025

चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी इंग्लंड संघ 22 जानेवारीपासून भारताविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज साकिब महमूदला या मालिकेत सहभागी होण्यासाठी अद्याप भारतीय व्हिसा मिळालेला नाही.....