Foreign Players

ipl auction 2024

IPL 2025 mega auction; या 10 विदेशी खेळाडूंना मिळू शकते कोटींची रक्कम, पाहा यादीत कोणाचा समावेश

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अनेक परदेशी खेळाडूंना करोडोंची मोठी रक्कम मिळू शकते. लिलावाच्या मैदानात अनेक परदेशी खेळाडू आहेत ज्यांनी गेल्या मोसमात चमकदार कामगिरी ...

आयपीएल २०२१ मध्ये असणार १० संघ? विदेशी खेळाडूंची वाढू शकते संख्या

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) दिवाळीनंतर आयपीएलमध्ये आणखी दोन संघांचे टेंडर (निविदा) वाढवत आहे. परंतु फ्रँचायझी अनेक नवीन प्रश्न व मागण्या घेऊन तयार आहेत. ...

आयपीएलमधील ५ अशा टीम, ज्यांनी खेळाडूंवर खर्च केलाय पाण्यासारखा पैसा

आत्तापर्यंत इंडियन प्रीमीयर लीगच्या (आयपीएल) इतिहासात १३ संघ खेळले आहेत. पण त्यातील आता केवळ ८ संघ सक्रिय आहेत. तर ५ संघ आता आयपीएलमध्ये काही ...

एक नाही दोन नाही, तब्बल ८ संघाकडून आयपीएल खेळणारा जगातील एकमेव क्रिकेटर

मागीलवर्षी डिसेंबरमध्ये आयपीएलच्या १३ व्या मोसमासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाने ऑस्ट्रेलियाचा मर्यादीत षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंचला विकत घेतले आहे. त्यामुळे ...

या ३ विदेशी खेळाडूंची उणीव जाणवणार यावर्षी आयपीएलमध्ये

आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. सर्व संघ आयपीएलच्या तयारीला लागले आहेत. युएईमध्ये होणारी ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न सगळे संघ निश्चितपणे ...

बीसीसीआयचा दिवसातला दुसरा मोठा निर्णय; भारत-दक्षिण आफ्रिका मालिका रद्द

आज(१३ मार्च) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सध्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील ३ सामन्यांची वनडे मालिका अनिश्चित काळासाठी रद्द केली आहे. जगात वेगाने ...

बीसीसीआयचा मोठा निर्णय; आयपीएल २०२० ला स्थगिती

आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमीयर लीगच्या (आयपीएल) 13 व्या मोसमाला 15 एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. जगात सध्या कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत ...

परदेशातील दिग्गज खेळाडू नसणार २०२० आयपीएलचा भाग?

आयपीएलच्या 13व्या हंगामावर कोरोना व्हायरसचे संकट गडद होताना दिसत आहे. देशातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर 15 एप्रिलपर्यंत राजनैतिक व नोकरीसाठी अशासारख्या काही श्रेणी ...

लिलावानंतर असे आहेत २०२० आयपीएलसाठी सर्व संघ…

गुरुवारी कोलकातामध्ये आयपीएलच्या 13 व्या मोसमाचा लिलाव पार पडला. या लिलावात अनेक संघानी धक्कादायक निकाल पहायला मिळाले आहे. या लिलावात एकूण 62 खेळाडूंवर बोली ...

आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेले टाॅप ८ खेळाडू

कोलकाता। आयपीएल 2020साठी लिलावात आतापर्यंत 8 संघांनी मिळून 33 खेळाडूंना खरेदी  केली आहे. यामध्ये सुरुवातीपासूनच धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले आहेत. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान ...

आयपीएल २०२०: कोणत्या संघाने कोणाला केले कायम आणि कोणाला दिला डच्चू, घ्या जाणून

पुढील वर्षी इंडियन प्रीमीयर लीगचा (आयपीएल) 13 वा मोसम होणार आहे. हा मोसम सुरु होण्याआधी 19 डिसेंबर 2019 रोजी कोलकातामध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडेल. ...

जेमतेम ३ दिवस राहिलेल्या आयपीएलमधील संघांचे असे आहेत खेळाडू

आयपीएल 2019 चा मोसम सुरु होण्यासाठी आता केवळ तीन दिवस बाकी आहेत. येत्या शनिवारपासून आयपीएलच्या 12 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. या मोसमातील पहिला ...

मोठी बातमी- आयपीएलचे वेळापत्रक जाहीर, असे आहेत मुंबईतील सामने

मुंबई | आयपीएल २०१९चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. २३ मार्च पासून आयपीएलच्या १२व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगामात ८ संघ सहभागी होत आहे. ...

युवराज सिंग या कारणामुळे आयपीएल २०१८मध्ये झाला होता अपयशी…

मंगळवारी(18 डिसेंबर) आयपीएल 2019 चा लिलाव जयपूर, राजस्थानमध्ये पार पडला. या लिलावात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगवर पहिल्या फेरीत कोणत्याच संघाने बोली लावली नव्हती. ...

आयपीएल लिलावातील एवढे पैसे पाहुन त्या खेळाडूला आले टेन्शन

मंगळवारी(18 डिसेंबर) आयपीएल 2019 चा लिलाव जयपूर येथे पार पडला आहे. या लिलावात प्रत्येक संघाने देशांतर्गत क्रिकेट गाजवलेल्या युवा खेळाडूंवर मोठी बोली लावण्याला पसंती दिली ...