Hardik Pandya IPL 2024

सुनील गावसकरांनी हार्दिक पांड्याच्या खराब कामगिरीचं खापर मुंबई इंडियन्सवरच फोडलं; म्हणाले, “संघातील नकारात्मकता…”

मे 18, 2024

पाच वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सचा यंदाचा हंगाम खूपच खराब गेला. 14 सामन्यात मुंबईचा संघ फक्त 4 सामन्यांत विजय मिळवू शकला आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या....

हार्दिक पांड्याला बीसीसीआयनं केलं निलंबित! रोहितसह मुंबई इंडियन्सच्या इतर खेळाडूंनाही दंड

मे 18, 2024

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला एका सामन्याच्या बंदीसह 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर....

Hardik Pandya

हार्दिक पांड्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती! जाणून घ्या उत्पन्नाचा स्रोत काय?

मे 4, 2024

टी२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार असलेला हार्दिक पांड्या हा एक यशस्वी क्रिकेटपटू आहे. त्यांची एकूण संपत्ती करोडोंमध्ये आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो, हार्दिक फक्त क्रिकेट खेळून....

मुंबईचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्यानं आतापर्यंत केल्या ‘या’ 4 मोठ्या चुका, जाणून घ्या सविस्तर

एप्रिल 24, 2024

आयपीएलच्या या हंगामाला सुरुवात झाल्यापासून हार्दिक पांड्या सतत चर्चेत आहे. आयपीएल 2024 सुरु होण्यापूर्वी त्यानं गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्समध्ये परतण्याचा निर्णय घेतला. तेथे रोहितला....

“गेल्या 2-3 वर्षांत रोहितनंही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही”, सतत टीकेचा सामना करत असलेल्या हार्दिक पांड्याला वीरेंद्र सेहवागची साथ

एप्रिल 23, 2024

आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्यासाठी काहीही ठीक चाललेलं नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यापासून त्याच्यावर सातत्यानं टीका होत आहे. माजी कर्णधार रोहित शर्माचे चाहते त्याला मैदानावर....

“हार्दिक पांड्याचं नेतृत्व अन् गोलंदाजी दोन्ही अगदी सामान्य”, सुनील गावसकरांची जोरदार टीका

एप्रिल 15, 2024

मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यापासून हार्दिक पांड्यासाठी काहीही ठीक चाललेलं नाही. रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईला कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जकडून 20 धावांनी पराभव स्वीकारावा....

सलग तीन पराभवानंतर हार्दिक पांड्या महादेवाच्या चरणी, सोमनाथ मंदिरात केली पूजा

एप्रिल 5, 2024

मुंबई इंडियन्सच्या टीमला सध्या ग्रहण लागलं आहे. आयपीएल 2024 मध्ये त्यांनी आतापर्यंत 3 सामने खेळले. या तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. आयपीएलच्या या....

Hardik Pandya

“मी जानेवारीतच तंदुरुस्त झालो होतो, परंतु….”; ठीक होऊनही एकही सामना का खेळला नाही हार्दिक पांड्या?

मार्च 19, 2024

येत्या 22 मार्चपासून आयपीएल 2024 ला सुरुवात होणार आहे. यासाठी अनेक खेळाडूंनी तयारी सुरू केली आहे. या यादीत हार्दिक पांड्याचाही समावेश आहे. हार्दिक पांड्याला 2023....

Rohit Sharma Hardik Pandya

“कर्णधार बनल्यानंतर रोहित शर्माशी बोलला का?”, हार्दिक पांड्याचं उत्तर ऐकून बसेल धक्का!

मार्च 18, 2024

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना दिसणार आहे. त्यानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीएल मधील आपला प्रवास सुरू केला होता.....

hardik Pandya

“घोट्यावर तीन इंजेक्शन्स घेतली, माझं सर्व काही दिलं, परंतु…”, हार्दिकनं व्यक्त केलं विश्वचषक खेळू न शकल्याचं दु:ख

मार्च 17, 2024

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गेल्या बऱ्याच दिवसांपासून मैदानापासून दूर आहे. तो आता आयपीएल 2024 द्वारे पुनरागमन करेल. या हंगामात हार्दिक मुंबई....

Hardik-Pandya

मोठी बातमी: हार्दिक पंड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतून Ruled Out! पण IPL 2024 साठी उपलब्ध

डिसेंबर 27, 2023

Hardik Pandya Ruled Out: क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याशी संबंधित आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, पंड्या आगामी....

Rohit-Sharma-And-Mahela-Jayawardene

रोहितला हटवून पंड्याला कर्णधार बनवण्याविषयी ग्लोबल हेडचे लक्षवेधी भाष्य; म्हणाला, ‘खरं सांगतो, हे खूपच…’

डिसेंबर 21, 2023

Mahela Jayawardene On Rohit Sharma: इंडियन प्रीमिअर लीग 2024 हंगाम सुरू होण्यासाठी अजून बरेच महिने बाकी आहेत. मात्र, त्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघात मोठा बदल झाला....

Hardik-Pandya-And-Rohit-Sharma

हार्दिकच्या ‘या’ अटीपुढे मुंबई इंडियन्सने टेकले गुडघे, मजबुरीने करावा लागला रोहितचा पत्ता कट; जाणून घ्याच

डिसेंबर 16, 2023

Hardik Pandya Mumbai Indians Captain: आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने शुक्रवारी (दि. 15 डिसेंबर) आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली. मुंबईने आयपीएल....

Hardik-Pandya-MI

हार्दिकने मुंबई इंडियन्सचा हात धरताच गुजरात टायटन्सकडून धक्कादायक विधान; म्हणाले, ‘त्यालाच जायचं होतं…’

नोव्हेंबर 27, 2023

Hardik Pandya MI: आयपीएल 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने सोमवारी (दि. 27 नोव्हेंबर) मोठा निर्णय घेतला. त्याने मुंबई इंडियन्स....

Hardik-Pandya

अखेर हार्दिक पंड्या मुंबईच्या ताफ्यात, स्वत: IPLने दिली अधिकृत माहिती

नोव्हेंबर 27, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धा जवळ आली आहे. या स्पर्धेचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वीच मोठी बातमी समोर येत आहे.....