Hashmatullah Shahidi
“आम्हाला आमच्या संघात विराट कोहलीला घ्यायला आवडेल”, या कर्णधारानं व्यक्त केली इच्छा
विराट कोहलीची गणना जगातील दिग्गज फलंदाजांमध्ये केली जाते. त्यानं आपल्या कारकिर्दीत असंख्य विक्रम केले आहेत, ज्यापैकी काही मोडणे खूपच कठीण आहे. प्रत्येक कर्णधाराला आपल्या ...
बॅटर नाही, तर विकेटकीपर म्हणून चमकला डी कॉक! अफगाणिस्तानविरुद्ध मोडला धोनीचा ‘तो’ Record
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर शुक्रवारी (दि. 10 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेचा 42वा सामना खेळला जात आहे. या ...
अहमदाबादेत अफगाणिस्तानने जिंकला टॉस, आफ्रिकेने केले दोन दमदार बदल, पाहा Playing XI
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 42वा सामना शुक्रवारी (दि. 10 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळला जाणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठे ...
लय भारी! मॅक्सवेलची विस्फोटक खेळी पाहून अभिनेता रितेश देशमुखही बनला फॅन, म्हणाला, ‘हारलेली लढाई…’
सर्वत्र आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची धामधूम सुरू आहे. स्पर्धेत एकापेक्षा एक सामने पाहायला मिळत आहेत. तसेच, गोलंदाज आणि फलंदाजही आपल्या कामगिरीने विश्वविक्रम घडवताना ...
मॅक्सवेलची महानता सिद्ध करणारा जबरदस्त रेकॉर्ड, 11 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम
मंगळवारच्या (दि. 07 नोव्हेंबर) रात्री ग्लेन मॅक्सवेल याने आपल्या झंझावाताने वानखेडे स्टेडिअम दणाणून सोडले. मॅक्सवेलने विश्वचषक 2023 स्पर्धेतील 39व्या सामन्यात अफगाणिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना ...
एकच फाईट वातावरण टाईट! मॅड मॅक्सने 201 धावा करताच बनले 5 World Record, मोडणे खूपच कठीण
ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याची बॅट अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) चांगलीच तळपली. वानखेडे स्टेडिअम येथे रंगलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 39व्या ...
मॅक्सवेलच्या खेळीवर आख्खं जग झालं व्यक्त, पण विराटच्या रिऍक्शनने वेधलं लक्ष; म्हणाला, ‘फक्त तूच…’
विश्वचषक 2023 स्पर्धेतील 39व्या सामन्यानंतर क्रिकेट जगतात सध्या एका नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. ते नाव इतर कुठले नसून ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल ...
तोंडचा घास हिरावताच अफगाणी कर्णधाराची सर्वात मोठी प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाला, ‘मॅक्सवेल थांबलाच नाही…’
मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) अफगाणिस्तान संघ विश्वचषक इतिहासातील आणखी एक मोठा उलटफेर करण्याच्या खूपच जवळ होता. मात्र, एकाच फलंदाजाच्या सुटलेल्या दोन झेलांमुळे गणित बिघडलं. ...
विजयानंतर मॅक्सवेलविषयी कर्णधार कमिन्सची मन जिंकणारी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला तर वाटलं होतं…’
अफगाणिस्तान संघ मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) पुन्हा एकदा विश्वचषक 2023 स्पर्धेत मोठा उलटफेर करण्याच्या तयारीत होता. मात्र, ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने हा ...
पायाला गोळे येऊनही मॅक्सवेलने ठोकली डबल सेंच्युरी, ऐतिहासिक विजयानंतर सांगितला आख्खा प्लॅन, म्हणाला…
जिद्दीला पेटणे काय असते, हे मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 39व्या सामन्यात पाहायला मिळाले. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने ...
वानखेडेवर अफगाणी कर्णधाराने जिंकला टॉस, करणार पहिली बॅटिंग; कमिन्ससेनेतून 2 हुकमी एक्के बाहेर
विश्वचषक 2023 स्पर्धेतील 39व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने आहेत. 5 वेळच्या चॅम्पियनसोबत अफगाणिस्तान मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भिडणार आहे. ...
बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी भिडण्यापूर्वीच हुंकरला अफगाणी कॅप्टन; म्हणाला, ‘आता आम्हीही टॉपच्या संघा…’
क्रिकेटचा महाकुंभमेळा म्हणजेच आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. स्पर्धेतील आतापर्यंत 38 सामने पार पडले आहेत. आता स्पर्धेच्या 39व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया ...
हश्मतुल्ला शहीदीकडून नेदरलँड्सवरील विजय ‘यांना’ समर्पित, उपांत्य फेरीबद्दलही केलं मोठं वक्तव्य
विश्वचषक 2023 अफगाणिस्तानसाठी स्वप्नवत राहिला आहे. अफगाणिस्तानने शुक्रवारी (3 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 च्या 34व्या सामन्यात नेदरलँड्सचा 7 गडी राखून पराभव केला आणि उपांत्य फेरी ...
कर्णधार शाहिदी पुन्हा ठरला ‘हिरो’, नाबाद अर्धशतक ठोकत नेदरलँड्सला नमवलं, गुणतालिकेत अफगाणिस्तानची मोठी झेप
वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (3 नोव्हेंबर) अफगाणिस्तान संघाने नेदरलँड्सला 7 विकेट्स राखून पराभूत केले. 2023 विश्वचषक स्पर्धेतील सात सामन्यांमध्ये हा त्यांचा चौथा विजय ...
नवाबांच्या शहरात नेदरलँड्सने जिंकला Toss, विराटशी भांडण संपवणारा खेळाडू अफगाणी ताफ्यातून बाहेर
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 33 सामने पार पडले आहेत. तसेच, स्पर्धेतील 34वा सामना लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडिअम येथे खेळला जाणार ...