Ian Chappell

Joe-Root

IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं फिक्स गिऱ्हाईक असलेल्या जो रूटला,ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने दिला सल्ला; म्हणाला…

फेब्रुवारी 21, 2024

भारत आणि इंग्लंडयांच्यामध्ये  पाच सामन्यांच्या मालिकेत रोहितसेनेने तिसरा कसोटी सामना जिंकत 2-1 ने आघाडी घेतली आहे. जर चौथा सामनाही टीम इंडियाने जिंकला तर मालिका टीम....

Bumrah Pant & Chappell

ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले बुमराह-पंतचे महत्व, दुखापतीची किंमत भारत डब्ल्यूटीसी फायनलमध्ये मोजणार!

मे 21, 2023

भारतीय संघाचे जवळपास सर्व खेळाडू सध्या इंडियन प्रीमियर लीग खेळत आहेत. आयपीएल संपल्यानंतर 7 ते 11 जूनदरम्यान डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. जागतिक कसोटी....

virat-2014-england-tour

‘मी तर फाशीच घेतली असती…’, विराटचे नाव घेत ऑस्ट्रेलियन दिग्गजाची जहरी टीका

फेब्रुवारी 11, 2023

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव 132 धावांनी विजय मिळवला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ स्वस्तात बाद झाल्यानंतर भारताने मात्र मोठी धावसंख्या उभी केली. पहिल्या....

Rishabh-Pant-And-Dinesh-Karthik

‘भारताने कार्तिकच्या जागी पंतला खेळवले पाहिजे’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने दिला फुकटचा सल्ला

नोव्हेंबर 4, 2022

भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत आपल्या शानदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. भारताने या स्पर्धेत खेळलेल्या 4 सामन्यांपैकी 3 सामने आपल्या खिशात घातले आहेत.....

Suryakumar-Yadav-And-Virat-Kohli

विराट सूर्या अन् डिविलियर्ससारखे फँसी शॉट्स का खेळत नाही? कारण समजताच तुम्हीही व्हाल कोहलीचे फॅन

नोव्हेंबर 4, 2022

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली हा टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज आहे. विराट या विश्वचषकातील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. मात्र, तो....

अखेर क्रिकेटचा परखड आवाज थांबणार! तब्बल साडेचार दशकांनंतर इयान चॅपेल यांची समालोचनातून निवृत्ती

ऑगस्ट 15, 2022

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व जगविख्यात क्रिकेट समालोचक इयान चॅपेल यांनी समालोचक म्हणून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तब्बल ४५ वर्षांच्या त्यांच्या समालोचन कारकिर्दीची अखेर....

दिग्गज ठामपणे म्हणतोय, “कसोटी क्रिकेटच अस्तित्व संपणार नाही!”

ऑगस्ट 13, 2022

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारांबाबत जोरदार चर्चा होत आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने नुकतीच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तसेच न्यूझीलंडच्या ट्रेंट....

root-virat

ऑस्ट्रेलियन दिग्गजाकडून विराटचे कौतुक; तर रूटबाबत केले मोठे वक्तव्य

जानेवारी 30, 2022

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे (australia team) माजी दिग्गज इयान चॅपल (Ian Chappell,) यांनी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे. इयान चॅपल यांनी सांगिल्याप्रमाणे विराट....

ben-stokes

“ऍशेसमध्ये स्टोक्सला स्वतःला नव्याने सिद्ध करावे लागेल”

डिसेंबर 5, 2021

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी ऍशेस मालिका अवघ्या काही दिवसांवर आली आहे. इग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स ऍशेस मालिकेतून क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. तर, पॅट कमिन्सच्या....

Photo Courtesy: Twitter/ BCCI

“भारतीय संघात सुधारणेला वाव ही इतर संघांसाठी धोक्याची घंटा”

सप्टेंबर 12, 2021

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड दौऱ्यावरील खेळलेल्या चार कसोटींपैकी दोन सामने जिंकत यजमान इंग्लंडला नामोहरम केले. त्यानंतर, जगभरातील सर्व आजी-माजी क्रिकेटपटू भारतीय संघाचे....

“द हंड्रेड क्रिकेट स्पर्धा निरुपयोगी”, माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने केली बोचरी टीका

ऑगस्ट 1, 2021

सध्या सर्वत्र ‘द हंड्रेड’ स्पर्धेचे वारे पसरले आहे. टी-२० पेक्षा ही छोट्या फॉरमॅटला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. अनेक युवा खेळाडू या स्पर्धेत चौकार आणि....

Ravindra-Jadeja-and-Team-India

इंग्लंडच्या भूमित नुकतेच पराभूत होऊनही विराटसेना यजमानांवर करेल मात; बड्या खेळाडूने सांगितले कारण

जुलै 5, 2021

येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड या बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या मालिकेपूर्वी....

bumrah-workload

माजी ऑसी दिग्गजाने निवडले जगातील ५ सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बुमराहला नाही दिली जागा

जून 7, 2021

क्रिकेटविश्वात एकाहून एक सरस गोलंदाज होऊन गेले आणि आजही आहेत. क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच गोलंदाजांमध्ये एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी स्पर्धा सुरू असते. आधुनिक क्रिकेटमध्येही असे अनेक गोलंदाज....

Photo Courtesy : ICC Twitter AC

ऑसी दिग्गजाने अश्विनला म्हटले सर्वश्रेष्ठ गोलंदाज, पण माजी भारतीय क्रिकेटरला नाही पचली स्तुती!

जून 6, 2021

भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विन हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. भारतीय संघासाठी गेल्या काही वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने मोलाची भूमिका बजावली....

INDvsENG: टीम इंडियाने इंग्लंडच्या ‘या’ उणीवेचा फायदा घेतला; माजी दिग्गजाने मांडले मत

मार्च 1, 2021

जगातील सर्वात मोठ्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १० गडी राखून विजय मिळवला. हा सामना ५ दिवसांऐवजी २ दिवसातच संपला....

Next