ICC T20 Cricketer of the Year nominees

‘टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’साठी हा भारतीय खेळाडू शाॅर्टलिस्ट, बुमराह-हार्दिकचं नाव नाही!

डिसेंबर 29, 2024

क्रिकेट जगतातून आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. आयसीसीने यावर्षीच्या पुरुषांच्या टी20 क्रिकेटर ‘ऑफ द इयर’साठी खेळाडूंना शाॅर्टलिस्ट करण्यात आले. ज्याची माहिती खुद्द आयसीसीने....