ICC T20 World Cup 2021

टी२० विश्वचषक: तीन वेळा सेमीफायनलमध्ये हारणारा पाकिस्तान एकमेव संघ, पाहा यापूर्वी केधी केलीय ‘ही’ नकोशी कामगिरी

नोव्हेंबर 12, 2021

टी२० विश्वचषक २०२१ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने गुरुवारी (११ नोव्हेंबर) पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानने दिलेले १७७ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने एक षटक राखून पूर्ण केले.....

पाकिस्तानला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना गाठल्यानंतर क्रिकेटविश्वातून ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस

नोव्हेंबर 12, 2021

ऑस्ट्रेलियाने टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत गुरुवारी (११ नोव्हेंबर)पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला आणि दुसऱ्यांदा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट....

सेम टू सेम! टी२० विश्वचषकाच्या दोन्ही उपांत्य सामन्यांत होते ‘हे’ साम्य

नोव्हेंबर 12, 2021

टी२० विश्वचषक २०२१ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत गुरुवारी (११ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानने दिलेले १७७ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने एक षटक आधी पूर्ण केले.....

अरेरे! ऑस्ट्रेलिया जिंकले, पण कर्णधार ऍरॉन फिंचच्या नावावर झाला ‘हा’ नकोसा विक्रम

नोव्हेंबर 12, 2021

गुरुवारी (११ नोव्हेंबर) टी२० विश्वचषक २०२१ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाला ५ विकेट्सने पराभूत केले. याबरोबरच अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. असे....

babar-azam

पहिलाच टी२० विश्वचषक बाबर आझमसाठी खास! विराट, हेडन सारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान

नोव्हेंबर 12, 2021

टी२० विश्वचषक २०२१ चा दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला गेला. पाकिस्तानने २० षटकात ४ गडी गमावून १७६ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी....

d-mitch

उपांत्य सामन्यात इंग्लडला पुरून उरणारा न्यूझीलंडचा सलामीवीर डॅरिल मिशेल आहे तरी कोण?

नोव्हेंबर 12, 2021

न्यूझीलंडने बुधवारी (१० नोव्हेंबर) २०१९ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या....

Video: जेम्स निशम नावाच्या वादळाने इंग्लंडचा तोंडचा घास घेतला हिरावून, पाहा सामन्याला कलाटणी देणारा क्षण

नोव्हेंबर 12, 2021

न्यूझीलंडने रोमहर्षक सामन्यात इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव करत टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी धडक मारली. अंतिम फेरीत त्यांचा सामना ११ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पाकिस्तान....

गावसकरही झाले बाबर आझमवर प्रभावित; म्हणाले, ‘…तर तो एक महान खेळाडू होईल’

नोव्हेंबर 11, 2021

टी२० विश्वचषक स्पर्धेत कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाची जोरदार वाटचाल सुरू आहे. बाबर आझमच्या नेतृत्व कौशल्याने सर्वांनाच प्रभावित केले आहे. जगातील महान फलंदाज बनण्याची....

तालिबानकडून ‘या’ माजी अष्टपैलू खेळाडूची अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी वर्णी

नोव्हेंबर 11, 2021

तालिबानचा परिणाम आता अफगाणिस्तान क्रिकेटवर दिसून येत आहे. तालिबानने बुधवारी (१० नोव्हेंबर) माजी अष्टपैलू खेळाडू मीरवाईस अश्रफ यांची अजिझुल्ला फाजली यांच्या जागी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे....

तेंडुलकर ते सेहवाग, पहिल्यांदाच टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये गेलेल्या न्यूझीलंडवर दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव

नोव्हेंबर 11, 2021

टी२० विश्वचषक २०२१ च्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडवर ५ विकेट्सने मात केली. यासह न्यूझीलंड संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने न्यूझीलंडसमोर....

इंग्लंड-न्यूझीलंड सेमीफायनलने घडवला इतिहास! दोन्ही संघाबाबत पहिल्यांदाच घडल्या ‘या’ गोष्टी

नोव्हेंबर 11, 2021

टी२० विश्वचषक २०२१ च्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडचा ५ गडी राखून पराभव केला. अबुधाबी येथे खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने ६ चेंडू राखून....

बुमराहचा शास्त्री आणि सपोर्ट स्टाफला भावनिक निरोप; म्हणाला, ‘आधार, प्रेरणा, प्रोत्साहनाच्या शब्दांसाठी…’

नोव्हेंबर 11, 2021

भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत विशेष कामगिरी केली नाही. टी२० विश्वचषकातील पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. पण....

टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सपशेल फ्लॉप, मेंटर धोनीची स्वारी परतली मायदेशी, फोटो व्हायरल

नोव्हेंबर 11, 2021

भारतीय संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेत विशेष कामगिरी केलेली नाही. विश्वचषकातील पहिल्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला सुरू गवसला नव्हता. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा....

टी२० विश्वचषक: इंग्लड-न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये ‘हे’ पाच खेळाडू बजावतील मुख्य भूमिका

नोव्हेंबर 10, 2021

सन २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंड संघाचा पराभव करणारा न्यूझीलंड संघ आज हिशोब चुकता करण्यासाठी उतरणार आहे. टी२० विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत....

हार्दिकचा परतीचा मार्ग झाला खडतर! भारतीय संघात पुनरागमन करण्याआधी कराव्या लागणार ‘या’ गोष्टी

नोव्हेंबर 10, 2021

टी२० विश्वचषकात भारतीय संघाचे प्रदर्शन चांगले झाले नाही. भारतीय संघ सुपर१२ च्या पुढे जाऊ शकला नाही. यामागे अनेक कारणे असले तरी, हार्दिक पंड्याचा फॉर्म आणि....

Previous Next