ICC Test Ranking

लाॅर्ड्स कसोटीनंतर चमकला नितीश कुमार रेड्डी! ICC अष्टपैलू रँकिंगमध्ये घेतली मोठी झेप

जुलै 16, 2025

Nitish Kumar Reddy: भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्सच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यानंतर, 16 जुलै रोजी आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी (Latest Test Rankings) जाहीर केली....

ICC: कसोटी क्रमवारीत शुबमन गिलने घेतली भरारी, टॉप-10 मध्ये 3 भारतीयांचा दबदबा!

जुलै 9, 2025

भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील दुसऱ्या सामन्यानंतर आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. यावेळी अनेक महत्त्वाचे आणि मोठे बदल दिसून येत आहेत. मोठी गोष्ट म्हणजे इंग्लंडचा....

WTC चॅम्पियन बनूनही दक्षिण आफ्रिका नाही नंबर-1, अजूनही हाच संघ टाॅपला! पहा ताजी कसोटी क्रमवारी

जून 15, 2025

ICC Test Rankings: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025चा विजेता संघ दक्षिण आफ्रिका ठरला आहे. संघाने 27 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आयसीसी (ICC) ट्रॉफी जिंकली आहे. फायनलमध्ये....

रवींद्र जडेजाचा महारेकाॅर्ड! अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव अष्टपैलू

मे 14, 2025

स्टार क्रिकेटर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आयसीसी कसोटी अष्टपैलू क्रमवारीत एक भीमपराक्रम केला आहे. हा असा पराक्रम आहे जो क्वचितच मोडला जातो. भारतीय संघाचा हा....

आयसीसी रँकिंगमध्ये रिषभ पंतला मोठा फायदा, जसप्रीत बुमराहने इतिहास रचला!

जानेवारी 8, 2025

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला मोठा फायदा झाला आहे. पंतनं पुन्हा एकदा टॉप-10 फलंदाजांमध्ये धडक मारली. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमानं....

आयसीसी क्रमवारीत ट्रॅव्हिस हेडला मोठा फायदा! भारतीय खेळाडूंची घसरण

डिसेंबर 11, 2024

आयसीसीनं या आठवड्यातील लेटेस्ट कसोटी क्रमवारी जारी केली आहे. या रँकिंगमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीशिवाय दक्षिण आफ्रिका-श्रीलंका, न्यूझीलंड-इंग्लंड आणि वेस्ट इंडिज-बांगलादेश....

फलंदाजांची ताजी कसोटी रँकिंग; यशस्वी-कोहलीला झटका, गिलचीही घसरण

डिसेंबर 4, 2024

इंग्लंड-न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका-श्रीलंका यांच्यातील सामन्यांच्या निकालानंतर आयसीसीनं बुधवारी खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली. आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठे फेरबदल झाले आहेत. फलंदाजांच्या रँकिंगमध्ये दीर्घकाळापासून अव्वल स्थानावर....

चांगल्या कामगिरीचं बक्षीस मिळालं! आयसीसी रँकिंगमध्ये कोहली-जयस्वालची मोठी झेप

नोव्हेंबर 27, 2024

नुकत्याच जारी आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालला मोठा फायदा झाला आहे. त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटीत शानदार शतक झळकावलं होतं. या कामगिरीनंतर तो आता....

जसप्रीत बुमराहला तोड नाही! आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप; टॉप 10 मध्ये आणखी दोन भारतीय

नोव्हेंबर 27, 2024

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात धुमाकूळ घालणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटीमध्ये जगातील नंबर 1 गोलंदाज बनला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे....

10 वर्षात पहिल्यांदाच असे घडले, दिग्गज फलंदाज कोहलीला कसोटी क्रमवारीत मोठा झटका!

नोव्हेंबर 6, 2024

भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात नुकतीच 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 3-0 धुव्वा उडवत मालिका आपल्या खिशात....

आयसीसी क्रमवारीत रिषभ पंतची धमाल, रोहित-कोहली टॉप 20 मधून बाहेर!

नोव्हेंबर 6, 2024

नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा 3-0 असा क्लीन स्वीप झाला असला, तरी रिषभ पंतची फलंदाजी भारतासाठी सकारात्मक होती. कार अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर....

आयसीसी रँकिंगमध्ये रिषभ पंतची मोठी झेप, विराट-रोहित घसरले

ऑक्टोबर 23, 2024

यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा भारतीय संघात शानदार कमबॅक झाला आहे. तो कार अपघातामुळे बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. पंतनं बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या....

यशस्वी जयस्वालचा बंंपर फायदा, विराट कोहलीची आगेकूच, पाहा आयसीसीची ताजी रँकिंग

ऑक्टोबर 2, 2024

भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने बांंग्लादेशविरुद्ध चमकदार कामगिरी केली. यशस्वीने आतापर्यंत आपल्या कसोटी कारकीर्दीतील बांंग्लादेशविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली. ज्यामध्ये त्याने अनेक विक्रम मोडीत काढले. दरम्यान....

आयसीसी क्रमवारीत जो रुटचा दबदबा, बाबर आझम टॉप-10 मधून बाहेर; विराट-रोहितचं स्थान कितवं?

सप्टेंबर 4, 2024

आयसीसी कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटचा दबदबा वाढत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतकं झळकावणाऱ्या रुटचे आता 922 रेटिंग पॉईंट्स झाले.....

कसोटी क्रमवारीत मोठे उलटफेर, इंग्लंडचा दिग्गज अव्वल स्थानी विराजमान; रोहितला देखील फायदा

जुलै 31, 2024

आयसीसीने कसोटी क्रमवारीत मोठे अपडेट केले आहे. ताज्या आकडेवारीनुसार रँकिंगमध्ये मोठे फेरबदल पहायला मिळत आहेत. इंग्लंड क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज जो रूटने किवी कर्णधार केन....

Next