in marathi
भारत आणि पाकिस्तान दौरा करणार न्यूझीलंड संघ, दोघांना मिळणार संघाचे नेतृत्व करण्याची संधी
न्यूझीलंड क्रिकेट संघ जानेवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. त्याआधी न्यूझीलंडला पाकिस्तान दौरा पूर्ण करायचा आहे. पाकिस्तानविरुद्ध त्यांनी तीन सामन्यांची वनडे मालिका 10 जानेवारीपासून खेळायची....
पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर बांगलादेश संघात बदल, दुसऱ्या सामन्यात ‘या’ खेळाडूला मिळणार पदार्पणाची संधी
भारत आणि बांगलादेश यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने 188 धावांच्या मोठ्या अंतराने नावावर केला. पण दुसऱ्या....
पाकिस्तानविरुद्ध सलग तिसऱ्या कसोटीत हॅरी ब्रूकचे शतक, मोडला रणजीत सिंग यांचा 125 वर्षांपूर्वीचा विक्रम
इंग्लंडचा 23 वर्षीच फलंदाज हॅरी ब्रूक याने पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील शतक केले. इंग्लंड संघासोबत पाकिस्तानमध्ये दाखल झाल्यापासून ब्रूकला नशिबाची साथ मिळाली आहे. त्याने....
VIDEO | पोज देत बसला आफ्रिकी फलंदाज, स्टार्कने घातक चेंडू टाकून उडवला त्रिफळा
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम गोलंदाजेचे प्रदर्शन केले. दक्षिण आफ्रिका संघाच्या पहिल्या डावात त्याने तीन विकेट्स घेतल्या,....
धोनीला घाबरतो शाहरुख खान! म्हणाला, ‘जेव्हा तो केकेआरविरुद्ध फलंदाजीला येते…’
बॉलिबुड अभिनेता शाहरुख खान याने नुकतीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत चर्चा केली. शाहरुखचा नवीन चिंत्रपट ‘पठाण’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स....
यजमान पुण्याची उपांत्य फेरीत धडक – गतविजेत्या कोल्हापूर, उपविजेत्या नागपूर, मुंबईचीही आगेकूच
पुणे : यजमान पुण्यासह गतविजेत्या कोल्हापूर आणि उपविजेत्या नागपूर यांच्यासह मुंबईने येथे सुरु असलेल्या वायफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेच्या (Inter-District Football Tournament) उपांत्य फेरीत धडक मारली.....
‘करियरकडे लक्ष दे…!’, रिकी पाँटिंगने कोणत्या खेळाडूला दिली चेतावनी?
ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर मागच्या काही काळापासून सतत चर्चेत राहिला आहे. 2018 मध्ये वॉर्नरसह स्टीव स्मिथ आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर चेंडूशी छेडछाड....
केरळवासियांच्या प्रेमामुळे नेमारही भावून, आभार मानण्यासाठी केली खास पोस्ट
ब्राजीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार याने भारतीय चाहत्यांचे आभार मानले आहे. सध्या सुरू अससेल्या फीफा विश्वचषक स्पर्धेत नेमारच्या नेतृत्वातील ब्राझील संघ चांगल्या फॉर्ममध्ये होता. मात्र, क्वार्टर....
‘मला माहीत होतं…!’, पदार्पणाच्या सामन्यात शतक करणाऱ्या अर्जुनचा हा कॉन्फिडेंस की ओव्हर कॉन्फिडेंस?
अखेर रणजी ट्रॉफी 2022 मध्ये अर्जुन तेंडुलकर याने पदार्पण केले. मागच्या मोठ्या काळापासून मुंबई रणजी संघाकडून त्याला पदार्पणाची संधी मिळत नव्हती. पण या हंगामात गोवा....
आयसीसीसोबतचा ‘हा’ वाद भारताला महागात पडणार! विश्वचषकाच्या यजमानपदासाठी मोजावे लागणार 900 कोटी
पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये भारतात आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय या स्पर्धेचे यजमानपद भुषवणार आहे. या स्पर्धेसाठी....
अरे हा अमेरिकेचा की भारताचा संघ? यूएसएच्या अंडर 19 टीमवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
क्रिकेटची लोकप्रियता जगभारात आहे. त्यातरी भारतात या खेळाची आवड इतरांच्या तुलनेत जास्तच आहे. भारतात क्रिकेट संघाला पाठिंबा देणारे चाहते देखील इतर देशांच्या तुलनेत कैक पटींनी....




















