in marathi
युवा खेळाडूंवर भडकले कपिल देव; म्हणाले, ‘दबाव झेपत नसेल, तर केळी विका’
भारताला त्यांच्या क्रिकेट इतिहासातील पहिला विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव यांनी पुन्हा एकदा युवा खेळाडूंवर निशाणा साधला आहे. कपिल यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 1983....
उमेश-अश्विनसमोर बांगलादेश निष्प्रभ! 227 धावांवर उडाला खुर्दा; दिवसाखेर भारत बिनबाद 19
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारी (22 डिसेंबर) मिरपूरमध्ये सुरू झाला. बांगलादेश संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचे....
इतर संघांनीही पाकिस्तान दौरा केला पाहिजे! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर आयसीसीची मोठी प्रतिक्रिया
बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंड कसोटी संघाने नुकतीच पाकिस्तानमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये जयमान पाकिस्तान संघ पराभूत झाला. मात्र, मायदेशात मोठ्या काळानंतर....
‘अर्जुनला त्याच्या आईपासून दूर ठेव…’, युवराजच्या वडिलांचा सचिनला सल्ला
अर्जुन तेंडुलकर याला काही दिवासंपूर्वी गोवा संघाकडून रणजी पदार्पणाची संधी मिळाली. पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनने संघासाठी शतकीय योगदान दिले असून सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे.....
लाजीरवाणे! पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मायदेशात परतले, बोर्डाने नाही दिला आठ महिन्यांचा पगार
पाकिस्तान हॉकी संघाचे प्रशिक्षक सीगफ्राइड एकमॅन मागच्या आठ महिन्यांपासून वेतन मिळत नसताना संघाला मार्गदर्शन करत होते. अशात अखेर त्यांनी मायदेशात माघारी जाण्याचा निर्णय घेतला आहे.....
लॉयला, विद्या व्हॅली, विद्याभवन उपांत्य फेरी
पुणे – यजमान लॉयला प्रशाला संघासह विद्या व्हओॅली आणि विद्याभवन प्रशाला संघांनी येथे सुरु असलेल्या लॉयला करंडक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. लॉयला....
‘या’ दोघांवर मुंबई इंडियन्स नक्कीच बोली लावेल, भारतीय दिग्गजाचा दावा
आयपीएल 2023 चे वारे सध्या वाहू लागले आहेत. येत्या 23 तारखेला बीसीसीआयने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलावा आयोजित केला आहे. या लिलावात भारतीय खेळाडूंसह अनेक....
बीसीसीआयला नेहमी नडणाऱ्या पीसीबी अध्यक्षांची हाकालपट्टी, ‘हा’ व्यक्त बनला नवा कारभारी
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी त्यांच्या क्रिकेट बोर्डात बुधवारी (21 डिसेंबर) मोठी बदल घडवून आणला. मागच्या एका वर्षांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा कारभार पाहणारे रमीज राजा....
काय रे हे? या तिघांना पूर्ण कारकिर्दीत दुहेरी धावसंख्या गाठताना आले नाकीनऊ
कसोटी क्रिकेट (Test Cricket) हा क्रिकेटचा सर्वात जुना आणि पारंपरिक प्रकार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंची खरी परीक्षा होते, असे म्हणतात. या क्रिकेट प्रकाराची सुरुवात 1877....
मॅक्युलमवर आली 12 फुट उंच जाळी सर करण्याची वेळ, जाणून घ्या कराची कसोटीत असं काय घडलं?
ब्रँडन मॅक्युलम इंग्लंड संघाच्या मुख्य प्रशिक्षकदी नियुक्त झाल्यापासून संघाच्या प्रदर्शनात लक्षणीय सुधारणा पाहायला मिळाली आहे. इंग्लंड संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये तीन सामन्यांची....
रोहित आणि द्रविडचं भविष्य ‘या’ तारखेला ठरणार! बीसीसीआय टी-20 क्रिकेटसाठी घेऊ शकते मोठा निर्णय
भारतीय संघ यावर्षी खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषका उपांत्या फेरीतून बाहेर पडला. इंग्लंडने भारताला 10 विकेट्सच्या मोठ्या अंतराने पराभूत केले. या पराभवानंतर संघात मोठे बदल होणार....
दुसऱ्या कसोटीतूनही रोहित शर्माची माघार, केएल राहुलकडे पुन्हा नेतृत्वकौशल्य दाखवण्याची संधी
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या संघातून बाहेर आहे. रोहित संघासोबत बांगालदेश दौऱ्यावर होता. पण दुसऱ्या वनडे सामन्यात त्याला दुखापत झाली. दुखापतीनंतर रोहित वनडे मालिकेतील....
ट्रॉफीचे चुंबन आणि स्टेजवर डान्स; विश्वचषक जिंकल्यानंतर लिओनल मेस्सीने ‘असा’ केला जल्लोष
लिओनल मेसीच्या नेतृत्वात रविवारी (18 डिसेंबर) अर्जेंटिना संघाने त्यांच्या इतिहासातील तिसरा फीफा विश्वचषक जिंकला. 35 वर्षीय लिओनल मेसी या सामन्यात मॅच विनरची भूमिका पार पाडू....
मेस्सीने चाहत्यांना दिलेला शब्द मोडला! विश्वचषक जिंकताच बदलला निर्णय
अर्जेंटिना संघाचा संघाच स्ट्रार फुटबॉलपटू आणि कर्णधार लिओनल मेस्सी याने रविवारी (18 डिसेंबर) त्याचे स्वप्न सत्यात उतरवले. मेस्सीने अर्जेंटिना संघासाठी 36 वर्षांनंतर फीफा विश्वचषक जिंकला.....




















