in marathi
वाढदिवस विशेष: ऍलिस्टर कूकच्या नावावर आहेत ‘हे’ खास 5 विक्रम
इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकचा आज (25 डिसेंबर) 38 वा वाढदिवस आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 वर्षे इंग्लंडकडून खेळताना अनेक विक्रम केलेल्या कूकने 1-5 मार्च 2006....
विराटचा कसोटी शतकाचा दुष्काळ तिसऱ्या वर्षीही कायम, मागच्या 10 डावांमध्ये नाही केले एकही अर्धशतक
विराट कोहली याने आशिया चषक 2022 स्पर्धेत शतक केले. त्याने या स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यात शतकाचा दुष्काळ संपवला. या शतकीय खेळीनंतर फॉरममध्ये परत आल्याचे त्याने....
‘अरे शोएबसोबत माझं काहीच नाही…’, आयशा उमरवर पुन्हा आली स्पष्टीकरण देण्याची वेळ
पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्यातील नात्याविषयी मागच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या. अनेक बातम्यांमध्ये शोएब आणि सानिया एवढ्या....
एवढे पैसे मिळणार म्हणून थरथर कापत होता अष्टपैलू, सांगितला आयपीएल लिलावाचा अनुभव
आयपीएल 2023 हंगाम सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने शुक्रवारी (23 डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव आयोजित केला होता. लिलावात भारतीय आणि दिवेशातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. कोचीमध्ये पार....
जेव्हा सगळ्या टीम इंडियाला सोडलं, पण हरभजन सिंगला मात्र न्यूझीलंडच्या विमानतळावर पकडलं
1990 पासून 2008 या काळात अनिल कुंबळे (Anil Kumble) हा भारतीय क्रिकेटचा असा धुरंदर खेळाडू होता की, त्याने भारतीय संघासाठी फक्त सामनेच वाचवले नाहीत तर....
CSK Full Squad | बेन स्टोक्ससह ‘हे’ सात खेळाडू सीएसकेच्या ताफ्यात सामील, ‘असा’ आहे संपूर्ण संघ
आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात चेन्नई सुपर किंग्जने सात खेळाडूंना खरेदी केले. या सात खेळाडूंना संघासोबत जोडल्यानंतर आता त्यांचा ताफा पूर्ण झाला आहे. शुक्रवारी (23....
लॉयला करंडक फुटबॉल | सेंट व्हिन्सेंट प्रशालाने पटकाविली तिनही विजेतीपदे
पुणे: लॉयला माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टाटा ऑटोकॉम्प लॉयला करंडक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सेंट व्हिन्सेंट संघाने १२, १४ आणि १६ अशी तीनही....
वडिलांनी आयुष्यभर रिक्षा चालवली, पण पोराने मात्र एक आयपीएल लिलावात कमावले 5.50 कोटी
आयपीएल 2023 साठी बीसीसीआयने शुक्रवारी (23 डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव आयोजित केला. या लिलावात भारतीय आणि विदेशी दिग्गजांनी सहभाग घेतला होता. लिलावात मुकेश कुमार देखील सहभागी....
इशानचा विक्रम मोडत कॅमरुन ग्रीन मुंबईच्या ताफ्यात, फ्रँचायझीने मोजली ‘इतकी’ किंमत
कॅमरून ग्रीन आयपीएल 2023 मध्ये सर्वात महागडल्या खेळाडूंपैकी एक ठरलाय. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा हा फलंदाजी अष्टपैलू आगामी हंगामात मुंबई इंडियन्ससाठी खेळणार आहे. त्याला खरेदी करण्यासाठी....
जो रुटच्या स्वप्नांचा चुराडा! आयपीएल लिलावात सहभागी झाला, पण नाही मिळाला एकही खरेदीदार
आयपीएल 2023 साठी खेळाडूंचा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचीमध्ये पार पडला. या लिलवाता भारतीय खेळाडूंसह अनेक विदेशी दिग्गज देखील सहभागी झाले आहेत. इंग्लंडचा माजी कसोटी....
दुसऱ्या कसोटीतून कुलदीप यादव का बाहेर झाला? उमेश यादवने सांगितले कारण
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला....
भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय मालिका होणार? पीसीबीच्या नव्या अध्यक्षांनी मांडली भूमिका
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मागच्या काही दिवासंमध्ये मोठे बदल घडले आहेत. बीसीसीआयवर वारंवार निशाणा साधणारा पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांना बुधवारी (21 डिसेंबर) अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले.....
चलनी नोटांवर शोभणार जगज्जेता मेस्सी? अर्जेंटिना सरकार लवकरच घेऊ शकते निर्णय
अर्जेंटिना फुटबॉल संघ मागच्या रविवारी (18 डिसेंबर) फीफा विश्वचषकाचा विजेता बनला. कर्णधार लिओनेल मेस्सी याने अर्जेंटिनासाठी 36 वर्षांनंतर फीफा विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्स....




















अविश्वसनीय! कुलदीपला बाहेर बसवल्यामुळे गावसकरांचा चढला पाहा, रागाच्या भरात केले मोठे विधान
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव याला बाहेर बसवले गेले. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याक कुलदीप यादव भारतासाठी मॅच विनर ठरला होता. पण दुसऱ्या सामन्यात मात्र....