India and Australia

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी 20 सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; 2 नवख्या खेळाडूंची एन्ट्री

जानेवारी 18, 2026

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवार, 17 जानेवारी रोजी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी20 संघांची घोषणा केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये....

1664972539455_Australia-Cricket-Team

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया पाचव्या टी20 वर पावसाचे सावट; सामना वेळेवर सुरू होईल का?

नोव्हेंबर 8, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेनमधील गॅबा येथे खेळला जाणार आहे. टीम इंडिया हा....

IND vs AUS : कसा असेल गाबाचा पिच? फलंदाजांना की गोलंदाजांना मिळणार वरचष्मा, जाणून घ्या संपूर्ण रिपोर्ट

नोव्हेंबर 8, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज ब्रिस्बेनमधील गॅबा येथे खेळला जाणार आहे. मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतलेली टीम....

अक्षर पटेलची ‘या’ खेळाडूंसोबत बरोबरी; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘या’ विक्रमात ठरला तिसरा खेळाडू

नोव्हेंबर 7, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना क्वीन्सलँडमधील कॅरारा ओव्हल येथे खेळला गेला, जिथे टीम इंडियाने 48 धावांनी व्यापक विजय मिळवला. या....

IND vs AUS: सूर्यकुमार यादवचा संताप! कर्णधारने शिवम दुबेला सर्वांसमोर झापलं, कारण की…

नोव्हेंबर 7, 2025

भारताचा टी-20 कर्णधार आणि स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा मैदानावर त्याच्या संयमी वागणुकीसाठी ओळखला जातो, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यादरम्यान तो रागाच्या भरात दिसला. एके....

श्रेयस अय्यरची सर्जरी झाली नाही..! BCCI सचिवांनी उघड केले सिडनीत नेमकं कसे झाले उपचार?

ऑक्टोबर 29, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापासून भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर रुग्णालयात दाखल आहे. यापूर्वी अय्यरवर शस्त्रक्रिया होत असल्याचे वृत्त....

IND vs AUS : पहिला T20 सामना कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

ऑक्टोबर 29, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना आज, बुधवार, 29 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. हा सामना ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे होईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम....

IND vs AUS: तिलक वर्मा पहिल्याच सामन्यात मोडू शकतो रेकॉर्ड; करू शकतो सूर्यकुमार यादवची बरोबरी

ऑक्टोबर 28, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 29 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा सारखे स्टार फलंदाज....

2025 मध्ये किती सामने खेळणार रोहित शर्मा आणि विराट कोहली? जाणून घ्या पूर्ण शेड्यूल

ऑक्टोबर 28, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका संपली आहे. भारताने ही मालिका 2-1 अशी गमावली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा जवळजवळ....

WC 2025 : टिम इंडीया ऑस्ट्रेलियाचा माज उतरवणार ? जाणून घ्या दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड

ऑक्टोबर 28, 2025

महिला विश्वचषक 2025 च्या उपांत्य फेरीला आता काही काळ उरला आहे आणि क्रिकेट चाहते आधीच उत्साहित आहेत. 30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर....

ICC वर्ल्ड कप उपांत्य फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया होणार महासंग्राम; पाहा कधी आणि कुठे खेळला जाणार सामना?

ऑक्टोबर 26, 2025

आयसीसी महिला विश्वचषक 2025 त्याच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि भारत यांनी विश्वचषक उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. रविवार, 25....

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ‘डक’वर बाद झालेले भारतीय फलंदाज; या यादीत विराट कोहली कोणत्या क्रमांकावर?

ऑक्टोबर 24, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियात खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अॅडलेड....

IND vs AUS: भारत vs ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे कधी होणार? येथे पाहा वेळ आणि तारीख

ऑक्टोबर 22, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू आहे. मात्र, भारताची सुरुवात चांगली झालेली नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या....

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह? IND vs AUS दुसऱ्या वनडेनंतर फलंदाजी प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

ऑक्टोबर 22, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना गुरुवारी अॅडलेड येथे खेळला जाणार आहे. शुभमन गिल आणि त्याचा संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 0-1 ने पिछाडीवर....

IND vs AUS: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पलटवारासाठी सज्ज टीम इंडिया, जाणून घ्या अॅडलेडमधील भारताचा विक्रम

ऑक्टोबर 22, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना 23 ऑक्टोबर रोजी अ‍ॅडलेड ओव्हल येथे खेळला जाईल. पहिला एकदिवसीय सामना गमावल्यानंतर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील....

Next