Indian Cricket Team
कोण आहे वसीम खान? ज्यांच्या प्रयत्नांमुळे पार पडला पीसीबी विरुद्ध यूएई सामना!
आशिया कप 2025 च्या सुपर-4 फेरीत पाकिस्तानने प्रवेश केला आहे. यूएईविरुद्धच्या सामन्यात त्यांचा खेळ जबरदस्त ठरला आणि 41 धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीलाच हाई-व्होल्टेज ड्रामा....
पाकिस्तान-यूएई सामना रद्द!पाकिस्तानचा आशिया कप 2025 वरती बहिष्कार
आशिया कप 2025 मध्ये आज पाकिस्तानची युएई विरुद्ध सामना होणार होता. मात्र, त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानने युएई विरुद्धच्या सामन्यातून आपली नावे....
विराट कोहली-रोहित शर्मा नाही…’या’ खेळाडूचा फॅन आहे कायरन पोलार्ड
भारतीय क्रिकेटने गेल्या 25 वर्षांत अनेक यशस्वी कर्णधार पाहिले आहेत. यामध्ये सौरव गांगुली, राहुल द्रविड़, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा याचा समावेश होतो.....
जसप्रीत बुमराहने भुवनेश्वर कुमारला मागे टाकलं; टी20 आयमध्ये केली ‘ही’ कमाल कामगिरी
2025 च्या टी-20 आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान यांच्यात हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना एकूण 127 धावा....
भारतीय संघासाठी मोठा दिलासा! ‘हा’ पाकिस्तानी स्टार खेळाडू सामन्यातून बाहेर?
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला 14 सप्टेंबरला होणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघाकडून टीम इंडियासाठी चांगली बातमी समोर आली आहे.....
आशिया कप 2025 : भविष्यवाणी… या दिग्गजाने सांगितले कोण करणार सर्वाधिक धावा आणि कोण घेणार सर्वाधिक विकेट्स
क्रिकेट आशिया कप 2025 आजपासून (9 सप्टेंबर) सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि यूएई एकमेकांसमोर येतील. भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना बुधवार, 10 सप्टेंबर....
Asia Cup: गौतम गंभीरचा खास संदेश, भारतीय संघ आता मैदानात उत्तम कामगिरी करणार!
आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. यूएईच्या यजमानपदाखाली सर्व 8 संघ सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. टीम इंडिया आपला मोहिमेचा प्रारंभ 10 सप्टेंबरला....
योगराज सिंगचा विराट-धोनीवर गंभीर आरोप; “युवराजच्या पाठीत खुपसला खंजीर”
टीम इंडियाचा माजी स्टार अष्टपैलू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे. माजी कर्णधार एमएस धोनी आणि कपिल देव यांसारख्या दिग्गजांना....
आशिया कप 2025: युवराज सिंगची शिष्यांना गुरुदक्षिणा, विजयासाठी दिला खास मंत्र
भारताचा दिग्गज डावखुरा फलंदाज युवराज सिंग, जो त्याच्या उबत्तुंग आणि गगनचुंबी षटकारांसाठी प्रसिद्ध आहे, त्याने भारताच्या दोन स्टार खेळाडूंना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. युवराजने सलामीवीर....
आशिया कपपूर्वी एम.एस. धोनीला BCCI कडून ऑफर? जाणून घ्या टीम इंडियात कशा प्रकारे होणार सहभागी
टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू होण्याआधीच एक मोठी माहिती समोर आली आहे आणि ती भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ माजवणारी ठरू शकते. एका रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय (BCCI) पुन्हा....
आशिया कपच्या सामन्यांच्या वेळेत बदल, आता या वेळेला सुरू होतील सामने
आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होत आहे. यंदा आशिया कप 2025 मध्ये तब्बल 8 संघ सहभागी होणार आहेत. सर्व संघांना दोन गटांमध्ये विभागण्यात....
भारत-पाकिस्तान सामना एकदा नाही, तर तीनदा होऊ शकतो? आशिया कप 2025 मध्ये रंगणार जबरदस्त थरार
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) यूएईमध्ये 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबरला खेळला जाईल. भारतीय संघ (Indian cricket team)....
विराट-रोहितनंतर कोण पुढे नेईल सचिनची परंपरा? मास्टर ब्लास्टरचा खास खुलासा!
तुम्हीही कधी ना कधी एक व्हिडिओ नक्की पाहिला असेल, ज्यात अभिनेता सलमान खान सचिन तेंडुलकरला विचारतो, कोणी आहे का जो तुझे विक्रम मोडू शकेल? त्यावर....
षटकार मारल्यानंतर 12 धावा मिळायला हव्या, इंग्लडच्या ‘या’ माजी खेळाडूची भन्नाट मागणी!
इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन (Kevin piterson) नेहमीच आपली थेट आणि बेधडक मते मांडताना दिसतो. वेळोवेळी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो....



















