Information

आपल्या घरी पोहचताच रवींद्र जडेजा भेटला खास दोस्तांना; म्हणाला, ‘त्या ठिकाणी पुन्हा आलो, ज्या ठिकाणी मला..’

—
मे 6, 2021

कोरोना वायरसच्या उद्रेकामुळे अखेर आयपीएल 2021 स्पर्धा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे. स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने सर्व खेळाडूंना आपापल्या घरी जाण्याची परवानगी दिली आहे.....

आयपीएल २०२१ मध्ये आपल्या संघाच्या एकूण धावांत सर्वाधिक योगदान देणारे टॉप ५ फलंदाज

—
मे 6, 2021

इंडियन प्रीमीयर लीग 2021 स्पर्धेला गेल्या महिन्यात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली होती. मात्र, या हंगामाचा दुसरा टप्पा सुरु होताच कोरोना व्हायरसचे संकट संघांच्या बायोबबलमध्ये अचानक....

कोरोनाने घेतला आणखी एका क्रिकेटरचा बळी; राजस्थानचा रणजीपटूने अवघ्या ३६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

—
मे 6, 2021

राजस्थानचा फिरकीपटू विवेक यादव याचे वयाच्या 36 व्या वर्षी बुधवारी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून विवेक यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त होता. मिळालेल्या माहितीनुसार विवेकला कोरोनाचा संसर्ग....

‘या’ कारणामुळे कोरोनाची लागण झालेल्या माईक हसी, बालाजीला एअर ॲम्ब्युलन्सद्वारे हलवण्यात आले चेन्नईत

—
मे 6, 2021

चेन्नई सुपर किंग्ज संघाचे फलंदाजी प्रशिक्षक माइकल हसी आणि गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपति बालाजी यांना त्यांच्या संघाद्वारे दिल्लीहून एअर अंबुलन्सद्वारे चेन्नईला पाठवण्यात आले आहे. हसी आणि....

“भारत हा एक विशेष देश आहे, जो यावेळी…”, जॉस बटलरचा आयपीएल सोडताना भावूक संदेश

—
मे 6, 2021

भारतात गेल्या वर्षापासून थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा अखेर आयपीएल 2021 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोनामुळे अखेर आयपीएल 2021 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.....

या ३ प्रमुख कारणांमुळे आयपीएल संघांच्या बायोबबलमध्ये झाला कोरोना व्हायरसचा शिरकाव?

—
मे 6, 2021

अखेर आयपीएल 2021 मध्ये करोनाचे विघ्न पडले आहे. कोरोनामुळे अखेर ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. खरं तर सुरुवातीपासूनच आयपीएलच्या आयोजनासंदर्भात कोरोनाची भीती वर्तवली जात....

‘या क्षणाला भारत आणि आयपीएल दोन वेगवेगळे जग आहेत’

—
मे 6, 2021

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मग ते कोरोना काळात भारतासाठी केलेली मदत असो वा आपली मैदानातील कामगिरी. आता पुन्हा....

‘कोरोना हा आता विनोदाचा भाग राहिलेला नाही’, चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूची प्रतिक्रिया

—
मे 6, 2021

भारत कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा सामना करीत आहे. ऑक्सिजन, रुग्णालये आणि औषधांचे संकट अनेक राज्यात कायम आहे. कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित करण्यात....

आयपीएल स्थगितीनंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या मायदेशी परतण्याबद्दल दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

—
मे 5, 2021

अखेर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सुरु असताना संघांच्या बायोबबलमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत....

आयपीएल २०२१ पूर्ण हो न होवो, खेळाडूंना मिळणार पगाराचे पूर्ण ४३८ करोड; वाचा पूर्ण माहिती

—
मे 5, 2021

खेळाडू व संघ व्यवस्थापनातील सदस्यांना होत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अखेर आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. सुरूवातीपासूनच आयपीएल आयोजनाबाबत मोठ्या प्रमाणात प्रश्न चिन्ह उभे....

कर्णधाराच्या जवळच्या व्यक्तींना मिळते संघात जागा, पाकिस्तानी खेळाडूचा खळबळजनक आरोप

—
मे 5, 2021

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड प्रक्रियेपासून दूर असलेला गोलंदाज जुनेद खान सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जुनेदने एक खळबळजनक वक्तव्य केले असून, त्यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात....

पृथ्वी शॉच्या कथित गर्लफ्रेंडचा जबराट बेली डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘आहा, काय नाचतेस’!

—
मे 5, 2021

आयपीएल 2021 स्पर्धा अर्ध्यातच स्थगित झाली असली तरी, ही स्पर्धा दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉसाठी फारच यशस्वी ठरली. पृथ्वीने संपूर्ण हंगामादरम्यान शानदार कामगिरी करत दिल्ली....

आहा कडकच ना! मैदानावर चौकार- षटकारांचा पाऊस पाडणारा हार्दिक पंड्या बनलाय कूक, वहिनींनी शेअर केला व्हिडिओ

—
मे 5, 2021

अखेर कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आयपीएल 2021 स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. सर्व खेळाडूंना आपापल्या घरी जाण्याची परवानगी देण्यात आली असली तरी, सध्या मात्र....

आयपीएलच्या ‘या’ सामन्यादरम्यान खोटी ओळख दाखवत मैदानात खुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या २ सट्टेबाजांना अटक

—
मे 5, 2021

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर 2 मे रोजी झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यादरम्यान एक अनुचित प्रकार होता होता वाचला. सामन्यादरम्यान 2 सट्टेबाज आपली खोटी....

आयपीएल स्थगित झाल्यानंतर मायदेशी परतताना संघर्ष करावा लागणाऱ्या परदेशी खेळाडूंची संपूर्ण यादी

—
मे 5, 2021

अखेर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. बायोबबलमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळेच बीसीसीआय व आयपीएल गव्हर्निंग....

Previous Next