Information

Sachin-Tendulkar-Virat-Kohli

पहिल्याच भेटीत विराटने सचिनच्या पायाशी घातले होते लोटांगण, ‘मास्टर ब्लास्टर’ही गेला होता गोंधळून

—
मे 17, 2021

क्रिकेटमध्ये मैदानावर जय-पराजयाचा ताणतणाव असला तरीही ड्रेसिंग रूमचे वातावरण नेहमीच आनंददायी व हलकेफुलके असते. जगातील क्रिकेट खेळणारा प्रत्येक संघ ही बाब नेहमीच लक्षात ठेवतो. म्हणूनच....

रायुडूच्या थ्रीडी ट्विटबद्दल तब्बल २ वर्षांनी विजय शंकरने सोडले मौन; म्हणाला, “मी काहीच चुकीचं केलं नव्हतं”

—
मे 17, 2021

भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याला थ्रीडी क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाते. २०१९ सालच्या विश्वचषकावेळी तत्कालिन संघ निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी शंकरला हे नाव दिले होते.....

आहा! आपल्या होणाऱ्या पत्नीसह मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू गोव्यात लुटतोय सुट्ट्यांचा आनंद; रोमँटिक फोटो केला शेअर

—
मे 16, 2021

आयपीएल 2021 स्पर्धा रद्द झाल्यानंतर स्पर्धेत भाग घेतलेले खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा स्टार फिरकी गोलंदाज राहुल चाहरही आपल्या कुटुंबासमवेत आनंदी वेळ....

“त्याला पाचव्या क्रमांकावर खेळवा किंवा मंगळावर, काहीही फरक पडत नाही”, दिग्गजाने एबीवर उधळली स्तुतीसुमने

—
मे 16, 2021

क्रिकेटजगतात आपल्या चौफेर फटकेबाजीमुळे ‘मिस्टर 360’ अशी ओळख मिळवलेला क्रिकेटपटू म्हणजे एबी डिविलियर्स. त्याने आजपर्यंत आपल्या फलंदाजीने अनेक दिग्गजांसह चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. पण त्याने....

‘या’ खेळाडूंनी भारताकडून एकही टी२० सामना खेळला नाही, पण आयपीएलमध्ये केले संघाचे नेतृत्व

—
मे 16, 2021

आयपीएलची 2008 मध्ये सुरुवात झाल्यानंतर ही स्पर्धा इतकी लोकप्रिय होईल अशी कल्पनाही कोणाला नसेल. आयपीएलने युवा खेळाडूंना एक मोठी संधी दिली व अनेकांनी या संधीचे....

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला बसला मोठा धक्का; ‘या’ प्रमुख गोलंदाजांच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

—
मे 16, 2021

आगामी 2 जूनपासून 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड संघ न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार आहे. या मालिकेसाठी मंगळवारी इंग्लंडच्या संघाची घोषणा होणे अपेक्षित आहे. मात्र, त्याआधीच इंग्लंडसमोर....

या ५ खेळाडूंना मानले जाते सर्वाधिक आळशी क्रिकेटपटू; २ भारतीयांचाही समावेश

—
मे 16, 2021

क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांना जॉन्टी रोड्स आणि मोहम्मद कैफसारखे विलक्षण चपळ क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आहेत. रिकी पाँटिंग व विराट कोहलीच्या चपळतेनेही लाखो चाहत्यांची मने जिंकली आहे.....

‘भारतीय महिला संघातील घमेंडीपणा..,’ प्रशिक्षकपदावरुन सुट्टी झालेल्या रमण यांचे गांगुली-द्रविडला पत्र

—
मे 16, 2021

भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यू.व्ही. रमण यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना एक पत्र (ई-मेल) लिहून संघात ‘स्वकेंद्रित संस्कृती’ बदलण्याची गरज असल्याचा आरोप....

चहलचे आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह; गोलंदाज भावुक होत म्हणाला, ‘आपल्या लोकांना जवळ ठेवाव’

—
मे 16, 2021

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याचे कुटुंब सध्या कठीण अवस्थेतून जात आहे. चहलच्या पालकांना कोरोनाची लागण झाली आहे. वडिलांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात....

“तुम्हाला तुलना करायची असेल तर, मी बहुतेक खेळाडूंपेक्षा चांगली कामगिरी केली”, भारतीय खेळाडूने दिली प्रतिक्रिया

—
मे 16, 2021

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर बर्‍याच दिवसांपासून संघाबाहेर आहे. विश्वचषक 2019 नंतर शंकरला पुन्हा संघात स्थान मिळू शकलेले नाही. वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू म्हणून....

लढाई कोरोनाविरुद्धची! गरजवंतांच्या मदतीसाठी धावला शिखर धवन, ‘या’ योगदानाबद्दल पोलिसांनीही मानले आभार

—
मे 16, 2021

सध्या संपूर्ण भारतात कोरोनाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे आले आहेत. यात क्रिकेट क्षेत्राचाही समावेश आहे. क्रिकेट क्षेत्रामधूनही मोठी मदत....

“दुखापतीमुळे कारकिर्द संपणे खूपच निराशाजनक”, तब्बल ६१४ विकेट्स घेणाऱ्या क्रिकेटपटूची अवघ्या ३४ व्या वर्षी निवृत्ती

—
मे 16, 2021

इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज हॅरी गार्नीने शुक्रवारी(14 मे) आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. हॅरी गार्नीला खांद्याच्या दुखापतीपासून बराच काळ त्रास सहन करावा लागत होता. व....

“आशा आहे आयपीएल २०२१ पुन्हा सुरु होईल आणि मी त्यात खेळेल”, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने व्यक्त केला मानस

—
मे 16, 2021

कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे इंडियन प्रीमीयर लीगचा 14 वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे आता उर्वरित स्पर्धा कधी आणि कुठे होणार, याबद्दल विविध....

इंग्लंडच्या कठीण दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला ‘अशाप्रकारे’ करावी लागेल कोरोना चाचणी

—
मे 16, 2021

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाच्या इंग्लंड दौर्‍याची पूर्ण योजना तयार केली आहे. इंग्लंड दौर्‍यात भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा....

‘तुम्हीच पैसे का देत नाही?’, असा प्रश्न विचारत ट्रोल करण्याऱ्याला हनुमा विहारीने चांगलेच खडसावले

—
मे 15, 2021

कोरोना वायरसच्या दुसर्‍या लाटेचा भारतावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. देशातील कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण होत आहे. या व्यतिरिक्त हजारो लोक आपले जीव देखील गमावत....

Previous Next