Information
‘कॅप्टन कूल’ धोनीमुळे टीम इंडियाला मिळाले हे ५ हिरे, आज क्रिकेटमध्ये आहे त्यांचाच दबदबा…
क्रिकेट जगतात आतापर्यंत एकापेक्षा एक प्रतिभावान खेळाडू पहायला मिळाले आहेत. तसं बऱ्याच खेळाडूंमध्ये प्रतिभा असतेच, परंतु त्यांना योग्य मार्ग दाखविण्याचे काम एक कर्णधार चांगल्याप्रकारे करू....
माही, मार रहा है। ‘एमएस धोनी– द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातील गाजलेले १० डायलॉग्ज
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे यश मिळवले आहे. आज त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. 2016 मध्ये धोनीच्या जीवनावर अधारित ‘एमएस....
७ एकरांवर आहे धोनीचं फार्महाऊस, ५ स्टार हाॅटेल व इनडोअर स्टेडियमसह या आहेत सुविधा
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनी आयपीएल २०२०च्या १३व्या हंगामातून क्रिकेटमधून पुनरागमन करणार आहे. परंतू तो आता केवळ....
धोनीला क्रिकेटमधून कमवायचे होते फक्त ३० लाख रुपये
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आज क्रिकेटला अलविदा केला. मागील १६ वर्षांपासून आजपर्यंत भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला दिग्गज खेळाडूंमध्ये गणले जाते. परंतु धोनीने....
कॅप्टन कूल धोनीने अंधश्रद्धा बाळगणाऱ्या विराटचे आयुष्य टाकले बदलून, स्वत: विराटने केला खुलासा..
२७ कसोटी शतके, ४३ वनडे शतके तसेच कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० या तिन्ही क्रिकेट प्रकारात ५० पेक्षा अधिक सरासरी, हे आकडे पाहून समजते की,....
३०० मॅच खेळून मीच मुर्ख? जेव्हा कुलदीपवर चिडला होता कॅप्टनकूल धोनी
भारतीय संघाला आपल्या नेतृत्वाखाली टी२० आणि वनडेत विश्वविजेता बनवणाऱ्या भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मैदानावर रागावताना खूप कमीवेळा पाहिले गेले आहे. यामुळेच त्याला कॅप्टनकूल म्हटले....
‘सीपीएलमधून येणाऱ्या खेळाडूंना होणार आयपीएलमध्ये फायदा,’ विश्वविजेत्या खेळाडूने केले वक्तव्य
नवी दिल्ली। कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये खेळून येणाऱ्या खेळाडूंना आयपीएलमध्ये फायदा होईल, असे भारतीय संघाचा माजी गोलंदाज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहराचे मत....
कोण होणार कॅरेबियन प्रिमियर लीग २०२० चा किंग?
-शंतनु कुलकर्णी इंग्लंडच्या वेस्ट इंडिज, आर्यलॅंड व पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेपाठोपाठ कॅरेबियन प्रिमियर लीग २०२० ला १८ ऑगस्ट २०२० रोजी त्रिनिदाद व टोबॅगोमध्ये सुरुवात होणार आहे तर....
‘कॅप्टन कूल’ धोनीचा स्वॅग पाहिलाय का?, आलिशान गाडीतून पोहोचला एअरपोर्टवर
आयपीएल फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएल २०२०च्या तयारीसाठी चेन्नईमध्ये पोहोचला आहे. तो शुक्रवारी (१४ ऑगस्ट) चार्टर्ड विमानाने रांचीवरून रवाना झाला....
कुलदीपने दिला ‘त्या’ आठवणींना उजाळा; म्हणतो, ‘या’ दिग्गजाला भेटल्यावर पहिले १० मिनिटे काहीच बोललो नव्हतो
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू गोलंदाज शेन वॉर्न हा भारतीय संघाचा उत्कृष्ट फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादवचा कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनचा आवडता गोलंदाज आहे. वॉर्नबरोबरच्या आठवणींना उजाळा देत त्याने म्हटले....
वयाच्या १८ व्या वर्षी एमएस धोनीला ओळख मिळवून देणाऱ्या स्पर्धेबद्दल घ्या जाणून…
जेव्हा कोणीही आयपीएल स्पर्धेच्या ग्लॅमरचे स्वप्नही नव्हते पाहिले, त्यावेळी भारतात उन्हाळ्यात खेळल्या जाणाऱ्या शीश महल क्रिकेट स्पर्धेने देशातील काही दिग्गज क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून....
सीपीएल लीगमधील ‘या’ संघाला नाही मिळणार प्रशिक्षक रामनरेश सरवनचे मार्गदर्शन
कॅरिबियन प्रीमियर लीगमधील फ्रंचायझी संघ जमैका तलावाह्जचे सहाय्यक प्रशिक्षक रामनरेश सरवन हे वैयक्तिक कारणास्तव सीपीएलमधून बाहेर झाले आहेत. सरवन यांच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिज संघाचे माजी....
‘मला संघातून वगळण्याचा निर्णय योग्यच होता,’ ४१ शतके ठोकणाऱ्या खेळाडूने केले मोठे वक्तव्य
इंग्लंड संघाचा सलामीवीर फलंदाज जो डेन्लीने घरेलू क्रिकेटमध्ये ४१ शतके ठोकली आहेत. परंतु त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक ठोकता आले नाही. डेन्लीने १५ कसोटी, १६....
इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू झाला जखमी; तरीही ठोकले अर्धशतक
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला कालपासून (१३ ऑगस्ट) साऊथँम्पटन येथे सुरुवात झाली आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा....





