Jayant Yadav

‘टेक ऑफ टू युएई’! मुंबई इंडियन्सचे खेळाडू अबुधाबीला रवाना, सीएसकेचा संघही दुबईत दाखल, पाहा व्हिडिओ

ऑगस्ट 14, 2021

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ मधील दुसऱ्या टप्प्यातील सामने येथे १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. त्यासाठी सर्व आयपीएल संघाची तयारी चालू झाली आहे. दरम्यान आयपीएलचा....

गोड बातमी! नव्या वर्षाचा आनंद होणार द्विगुणित, भारताच्या ‘या’ त्रिशतकवीराच्या घरी हालणार पाळणार

जुलै 25, 2021

भारतीय संघाचा क्रिकेटपटू करुण नायर याने कसोटी कारकिर्दीत चांगले प्रदर्शन केले आहे. नायरने कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावले होते. आता याच नायरने सोशल मीडियाच्या माध्यमातून....

इंग्लंडहून आलं बोलावणं, सूर्यकुमारसह ‘हे’ २ धुरंधर कसोटीत इंग्लंडशी करणार दोन हात!

जुलै 24, 2021

भारताचा वरिष्ठ संघ सध्या इंग्लंड दौर्‍यावर आहे. मात्र इंग्लंड दौऱ्यावरील काही खेळाडूंना दुखापत झाली असल्याने पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव आणि फिरकीपटू जयंत यादव यांना इंग्लंडविरुद्धच्या....

“रोहित कधीही रागावलेला दिसला नाही”, मुंबईच्या ‘या’ गोलंदाजाची स्तुतीसुमने

मे 23, 2021

आयपीएल २०२१ चा हंगाम कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २९ सामन्यानंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. स्पर्धा ऐन भरात आली असताना खेळाडूंना आपल्या घरी परतावे लागले.....

‘बॉल सुखा है, घूम रहा है’; जेव्हा लाईव्ह सामन्यात रोहित गोलंदाजाला देतो धडे, पाहा व्हिडिओ

एप्रिल 24, 2021

आयपीएल 2021 मधील सतरावा सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स आणि केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या पंजाब किंग या संघात खेळविण्यात आला. या....

मुंबई इंडियन्सचा ‘स्पेशल शिलेदार’, जो पूर्ण हंगामात केवळ २ सामने खेळायचे घेतो ५ कोटी; जाणून घ्या कोण आहे तो?

एप्रिल 21, 2021

आयपीएल 2021 मधील 13 वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून पराभव....

पराभवातही मुंबईसाठी ‘हा’ खेळाडू घेऊन आला खूशखबर

एप्रिल 20, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये मंगळवारी (२० एप्रिल) मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यादरम्यान सामना खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने....

कॉट आणि बोल्ड बाय दिशा! भारतीय क्रिकेटर जयंत यादव अडकला लग्नाच्या बेडीत 

फेब्रुवारी 16, 2021

भारतीय क्रिकेटमधील अनेक क्रिकेटपटूंनी मागील काही काळात लग्न केले आहे. यात युजवेंद्र चहल, जयदेव उनाडकट, विजय शंकर अशा काही क्रिकेटपटूंची गेल्या काही महिन्यांत लग्न झाली....

…आणि रोहितने दोन मिनिटात केली सुनील गावसकरांची बोलती बंद

नोव्हेंबर 11, 2020

आयपीएल २०२० चा अंतिम सामना मंगळवारी (१० नोव्हेंबर) संपन्न झाला. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर पाच गड्यांनी मात करत सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकावले. रोहित....

IPL FINAL : धवन, पंत, हेटमायर सारख्या डावखुऱ्या फलंदाजांसाठी मुंबई ‘हा’ गोलंदाज उतरवणार मैदानात

नोव्हेंबर 10, 2020

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपीटल्स या संघात मंगळवारी (10 नोव्हेंबर) आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे.....

अनिल कुंबळे यांनी विश्वास दाखवलेले खेळाडू जे रवी शास्त्री यांच्या काळात आहेत संघाबाहेर

जुलै 17, 2020

भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदासोबतच भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक पद देखील एक महत्त्वाचे पद असते. अनेक माजी भारतीय खेळाडूंनी ही जबाबदारी पार पाडली आहे. यामध्ये अजित....

मराठीत माहिती- क्रिकेटर जयंत यादव

जून 3, 2020

संपुर्ण नाव- जयंत यादव जन्मतारिख- 22 जानेवारी, 1990 जन्मस्थळ- दिल्ली मुख्य संघ- भारत, दिल्ली डेअरडेविल्स, हरियाणा, भारत अ, भारत ब, इंडिया इमर्जिंग टीम, इंडिया ग्रीन,....

ट्रेंट बोल्टच्या मुंबई इंडियन्समधील समावेशाबद्दल कोच जयवर्धने म्हणाला…

नोव्हेंबर 17, 2019

इंडियन प्रीमियर लीगच्या 13 मोसमाआधी दिल्ली कॅपिटल्स संघाने वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचे ट्रेडिंग मुंबई इंडियन्स संघाशी केले आहे. त्यामुळे 2020च्या आयपीएलमध्ये बोल्ट मुंबई इंडियन्सकडून खेळताना....

रोहित शर्माने ‘त्या’ खेळाडूला खेळावण्यामागील स्पष्ट केले कारण

मे 8, 2019

मंगळवारी(7 मे) गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला घरच्या मैदानात 6 विकेट्सने हरवून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 12 व्या मोसमातील अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या मोसमात अंतिम....

आयपीएल- एकवेळ दिल्ली गाजवलेला खेळाडू आता मुंबईच्या ताफ्यात

डिसेंबर 21, 2018

मंगळवारी (18 डिसेंबर) जयपूरमध्ये आयपीएल 2019 चा लिलाव पार पडला. त्यामुळे आता आयपीएलमध्ये ट्रेडींग विंडो सुरु झाली आहे. ही प्रक्रिया 2019 आयपीएलचा मोसम सुरु होण्याच्या....