marathi
स्त्रीशक्तीचा जागर करत सचिन म्हणतोय, ‘बाईपण भारी देवा’! महिला दिनी थेट मराठीतून ट्विट
बुधवारी (8 मार्च) जगभरात अत्यंत आनंदात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. महिला कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी हा विशेष दिवस आयोजित केला जातो. महिला दिनानिमित्त....
चक्क महिला मुख्यमंत्रीला आपल्या प्रेमात पाडणारे भारतीय दिग्गज, ज्यांच्या कारकिर्दीचा झाला दुर्दैवी अंत
पाकिस्तानचा संघ 1960 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आला होता. कानपूरमधील दुसर्या सामन्यासाठी भारतीय संघ ट्रेनने दाखल झाला. कानपूर स्टेशनवर पंजाब मेलने सायंकाळी साडेसहा वाजता भारतीय संघ....
वाढदिवस विशेष: जेव्हा विवियन रिचर्ड्स यांनी कराचीतील मैदानावर आणले होते तुफान
कॅरेबियन बेटांवरील कोणत्याही खेळाचे खेळाडू म्हटलं की, समोर येतात ते उंचेपुरे, धिप्पाड शरीरयष्टीचे, चेहऱ्यावर निर्विकार भाव घेऊन मैदानात उतरणारे, मात्र त्यानंतर अगदी खेळकर वातावरणात, प्रतिस्पर्धी....
आठवण मोहिंदर अमरनाथ यांनी सहा टाके घातल्यानंतरही केलेल्या ‘त्या’ झुंजार खेळीची, एक नजर टाकाच
भारत, भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय प्रेक्षक हे समीकरण म्हणजे क्रिकेटच्या प्रसिद्धीचे खरे कारण. इंग्रजांनी भारतात आणलेल्या या खेळाचे सर्वाधिक चाहते भारतातच दिसून येतात. विसाव्या शतकाच्या....
‘त्या’ चार चेंडूंनी बदलले पानटपरीवाल्याच्या मुलाचे नशीब, विश्वचषक तर जिंकून दिलाच; शिवाय अशाप्रकारे केली देशाची सेवा
क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात एका सामन्यात चमकलेल्या, क्रिकेटपटुंची यादी मोठी आहे. सन १९७५ मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचे पाच बळी मिळवणारे गॅरी गिल्मोर,....
५ भारतीय क्रिकेटपटू, ज्यांनी केले आहे महिला खेळाडूंशी लग्न
क्रिकेटर व त्यांच्या सुंदर पत्नी यांच्या चर्चा तर कायम होतात. अगदी क्रिकेटर कुणाशी डेट करतात किंवा त्यांची मैत्रीण यावरही आजपर्यंत चर्चा झालेल्या आहेत व होत....
कट्टर दोस्त क्रिकेटर पुढे जाऊन झाले एकमेकांचे कट्टर दुश्मन, आज पाहत नाहीत एकमेकांचे तोंड
क्रिकेटचा खेळ अत्यंत सुरेख आहे. ज्यामुळे दोन अनोळखी लोक मित्र बनतात. वारंवार, ही गोष्ट आपण पाहत असतो. ड्रेसिंग रूम सामायिक करणे, परदेश दौर्यावर जाणे, एकत्रितपणे....
HBD ‘गब्बर’! चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवर फलंदाज शिखर धवन याने शनिवारी (5 डिसेंबर) वयाचे 37 वर्षे पूर्ण केले. सन 2010 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या फलंदाजाने....
वाढदिवस विशेष। मितालीची ऐतिहासिक कामगिरी, बनली सचिननंतर ‘असा’ कारनामा करणारी पहिलीच क्रिकेटपटू
सर्वकालीन महान भारतीय महिला क्रिकेटपटू व भारताच्या कसोटी, वनडे संघाची माजी कर्णधार असलेल्या मिताली राज हिचा आज (3 डिसेंबर) 40वा वाढदिवस आहे. ती दिग्गज भारतीय....
कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे सर्वात तरुण 5 भारतीय खेळाडू
कसोटी क्रिकेट खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. कधीकधी लहान वयात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणे खेळाडूसाठी प्रतिकूल ठरू शकते. भारतीय संघात अनेकवेळा दिसून आले आहे....
‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी
सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघामध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडूंनी भारताकडून आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या खेळाडूंनी आपले सुरुवातीचे दिवस असे काही गाजवले की, सर्वांना त्या....
करियरच्या अखेरच्या चेंडूवर विकेट घेणारे ५ गोलंदाज, ऍडम गिलख्रिस्टनेही केला आहे हा कारनामा
कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यात गोलंदाजांचे मुख्य कर्तव्य फलंदाजाची विकेट घेणे असते. क्रिकेट कारकीर्दीत, सर्व गोलंदाज आपण घेतलेल्या विकेट्सपैकी काही खास विकेट्स अभिमानाने सांगतात, ज्या ते....
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम फलंदाज कोण? असे कोणी विचारले तर लहानमुलांपासून शंभर वर्षाच्या आजोबांपर्यंत सर्वजण एकच उत्तर देतील ते म्हणजे सचिन तेंडुलकर. दोन तपाच्या आपल्या....
एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’
व्हीव्हीएस लक्ष्मण या नावाचे पूर्ण रूप काय ? असा प्रश्न जर कोणी केला, तर त्याचे उत्तर बहुतांशी लोक देतील ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’. भारतीय क्रिकेट....
त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…
काउंटी क्रिकेट…ज्या इंग्लंडने क्रिकेट जगभरात रुजवले त्या इंग्लंडची देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोच्च स्पर्धा. या स्पर्धेला जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट स्पर्धा असेही संबोधले जाते. फक्त इंग्लंडच नाहीतर इतर....




















