MIvRCB

मुंबईला मिळाला नवा ‘यॉर्कर स्पेशालिस्ट’! मधवालच्या गोलंदाजीपुढे क्लासेन-ब्रूक गुडघ्यावर

मे 21, 2023

मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल 2023चा 69 वा सामना रविवारी (21 मे) खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना....

रोहित पुन्हा एकदा चुकीच्या निर्णयाचा शिकार! तिसऱ्या पंचांनीच केली अक्षम्य चूक

मे 10, 2023

आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स दमदार कामगिरी करताना दिसत आहे. मुंबईने मंगळवारी (9 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला पराभूत करत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. मुंबईला....

पात्र नसतानाही सूर्यकुमारला देण्यात आला ‘तो’ पुरस्कार! मॅक्सवेलवर झाला अन्याय

मे 10, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 54 वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने आले. एकतर्फी झालेल्या या....

मैं हू ना! 200 धावा चेस करताना सूर्या तळपतोच, पाहा ही जबरदस्त आकडेवारी

मे 10, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 54 वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्स वि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने उभे ठाकले. मोठ्या धावसंख्येच्या....

सूर्याच्या झंझावाताने विराटही खूश! बाद होताच घेतली गळाभेट, पाहा व्हिडिओ

मे 10, 2023

 इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 54 वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्स वि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने उभ ठाकले....

“आम्हाला कॅप्टनवर विश्वास”,‌‌मुंबईच्या सर्वात तरुण खेळाडूने केली रोहित शर्माची पाठराखण

मे 9, 2023

रोहित शर्मा सध्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. रोहितने शनिवारी (6 मे) चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात एकही धाव न करता विकेट गमावली. या हंगामातील त्याची आतापर्यंतची एकूण....

हे नवीनच! रोहितनंतर अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा ‘हॅट्रिकवीर’ ठरला हर्षल

सप्टेंबर 27, 2021

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२१) ३९ वा सामना रविवार रोजी (२६ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. दुबईच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात....

थरारक सामन्यात विराटची वाढली होती धडधड, डग-आऊटमधून देत होता सल्ले

एप्रिल 10, 2021

आयपीएल २०२१ ची सुरुवात मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या आरसीबी यांच्यात झालेल्या सामन्यापासून झाली. चेन्नई येथे झालेल्या या सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीने रोहित शर्माच्या....

पहिल्या सामन्यात रंगले ‘बॅटल ऑफ जायंट्स’, पाहा कोण आहेत ‘हे’ दोन विदेशी खेळाडू

एप्रिल 10, 2021

जगातील सर्वात श्रीमंत व्यवसायिक क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला शुक्रवारी (९ एप्रिल) थरारक अंदाजात सुरुवात झाली. एबी डिव्हिलियर्स व हर्षल पटेल यांनी आरसीबीच्या विजयात....

रोहितला धावबाद केल्याचं ख्रिस लिनला आलं टेंशन; म्हणाला, ‘कदाचित मला पुढील सामन्यात…’

एप्रिल 10, 2021

गतविजेत्या मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२१ च्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून पराभूत व्हावे लागले. मुंबई इंडियन्स २०१३ पासून आजतागायत स्पर्धेतील आपला पहिला सामना कधीही जिंकले....

सुरुवात चांगली तर सर्वच चांगले! आयपीएलच्या उद्घाटनाच्या सामन्याविषयीची ‘ही’ रंजक आकडेवारी माहित आहे काय?

एप्रिल 2, 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून चेन्नई येथे सुरुवात होत आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक क्रिकेट लीग बंद दरवाजाआड....

भावानिक होत विराट कोहलीने ऑरेंज कॅप नाकारली!

एप्रिल 19, 2018

मुंबई| भारताचा कर्णधार विराट कोहली नेहमीच उत्कृष्ट फलंदाजीसाठी आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या विजय मिळवण्याच्या जिद्दीसाठी ओळखला जातो. पण त्याचबरोबर परवा विराटचा आणखी एक गुण सर्वांसमोर आला....

आयपीएलमध्ये सावळागोंधळ, नो बाॅल रिप्लेमध्ये दाखवला जूनाच बाॅल

एप्रिल 18, 2018

मुंबई । आयपीएलच्या ११व्या हंगामात आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर सामन्यात एक गंभीर बाब समोर आली.  मुंबईने प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरसमोर 214 धावांचे आव्हान....

आयपीएल 2018: बेंगलोरचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

एप्रिल 17, 2018

मुंबई| आज आयपीएल 2018 चा 14 वा सामना  मुंबई इंडियन्स विरूध्द रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघात होणार आहे. या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय....