ms dhoni

Shubman-Gill

मुंबईच्या गोलंदाजांना चोपल्यानंतर दमदार गिलचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘मी टी20 वर्ल्डकपनंतर…’

—
मे 27, 2023

प्रतिष्ठित टी20 लीग आयपीएल 2023 स्पर्धेत जिथे अनुभवी खेळाडू अपयशी ठरले, तिथे नव्या दमाचे युवा खेळाडू समोर आले. त्यापैकीच एक म्हणजे शुबमन गिल होय. गुजरात....

MS-Dhoni-And-Hardik-Pandya

IPL चॅम्पियन्समध्ये होणार काट्याची टक्कर, दोन्ही संघांकडे आहे ‘ही’ मोठी ताकद, पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन

—
मे 27, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (दि. 28 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स वि.....

MS-Dhoni

‘धोनी एक जादूगार, कचऱ्यालाही सोन्यात…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाने तोंडभरून केलं ‘थाला’चं कौतुक

—
मे 26, 2023

महेंद्र सिंग धोनी याला आज कोणत्याही परिचयाची गरज नाहीये. धोनीची गणना जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये होते. त्याने भारतीय संघाला आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. त्याव्यतिरिक्त....

Sunil-Gavaskar-And-Rohit-Sharma

‘रोहित अंडररेटेड कॅप्टन…’, मुंबईला 5 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या ‘हिटमॅन’विषयी गावसकरांचे धक्कादायक भाष्य

—
मे 26, 2023

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्र सिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्या नावाचा समावेश होतो. रोहितने आतापर्यंत पाच वेळा मुंबई इंडियन्स संघाला ट्रॉफी जिंकून....

Shubman-Gill-And-Mohammed-Shami

गुजरातच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून मुंबईला धोका! धुरंधरांनी गाजवलाय आख्खा हंगाम, कधीही देऊ शकतात मात

—
मे 26, 2023

शुक्रवारी (दि. 26 मे) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणारा दुसरा क्वालिफायर सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची उत्सुकता गगनाला भिडली आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स वि. मुंबई....

Hardik-Pandya

पंड्याने CSKविरुद्ध केलेला मास्टरप्लॅन फसला; पुन्हा ‘ती’ चूक केली, तर भंगेल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न!

—
मे 26, 2023

गतविजेता गुजरात टायटन्स संघ इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत जबरदस्त प्रदर्शन करताना दिसत आहे. गुजरातने साखळी फेरी संपल्यानंतर 14 सामन्यांपैकी 10 सामने खिशात घालत 20....

csk-ms

मोठी बातमी! धोनी आयपीएल फायनलमधून बाहेर? गुजरातविरुद्ध केलेली चतुराई अंगलट

—
मे 25, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघ आमने-सामने होते. चेन्नईने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत या सामन्यात विजय मिळवला.....

MS-Dhoni-And-Hardik-Pandya

धोनीच्या सामन्याने मोडले व्ह्युअरशिपचे सगळेच रेकॉर्ड, 2019च्या वर्ल्डकप विक्रमाचीही केली बरोबरी

—
मे 24, 2023

चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स संघाला पराभूत करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. यासह त्यांच्या नावावर सर्वाधिक 10व्यांदा आयपीएलच्या....

Ravindra Jadeja Kashi Viswanathan

सीएसकेच्या सीईओंना काढावी लागली जडेजाची समजूत! गुजरातविरुद्ध जिंकूनही अष्टपैलू नाराज?

—
मे 24, 2023

चेन्नई सुपर किंग्ज मंगळवारी (23 मे) आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचली. इंडियन प्रीमियर लीग 2023चा पहिला क्वॉलिफायर सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळळा गेला.....

MS Dhoni with umpire

पंच धोनीला नियंत्रणात ठेवू शकत नाहीत! सीएसके कर्णधाराच्या रणनीतीवर ऑस्ट्रेलियन दिग्गज नाराज

—
मे 24, 2023

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील क्वॉलिफायर एक सामना रोमांचक ठरला. मंगळवारी (23 मे) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने 15 धावांना विजय....

Dwayne-Bravo

मैदानावर जल्लोष, तर लिफ्टमध्ये डान्स! CSKने फायनल गाठताच युवा खेळाडूंसोबत थिरकला ब्रावो, Video पाहाच

—
मे 24, 2023

महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वातील चार वेळचा आयपीएल चॅम्पियन बनलेला चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. सीएसकेने मंगळवारी (दि. 23....

MS Dhoni Ravindra Jadeja

फक्त चाहत्यांना ‘या’ गोष्टीची कल्पना नाही! धोनीसोबत जडेजाचं खरंच बिनसलंय? नवीन पोस्ट चर्चेत

—
मे 24, 2023

चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि संघाचा कर्णधार एमएस धोनी यांच्यातील वाद मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मंगळवारी (23 मे) चेन्नई सुपर किंग्जने क्वॉलिफायर....

MS-Dhoni

‘चिन्ना थाला’कडून धोनीचं तोंडभरून कौतुक; CSK फायनलमध्ये जाताच म्हणाला, ‘तो हात लावेल, ती गोष्ट…’

—
मे 24, 2023

जगातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित टी20 लीग असलेली इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना खेळणारा पहिला संघही मिळाला....

MS Dhoni Ravindra Jadeja Deepak Chahar

कसला वाद अन् कशाचं काय! गुजरातला धोबीपछाड देताच धोनीनं जडेजावर उधळली स्तुतीसुमने, लगेच वाचा

—
मे 24, 2023

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी यावर्षी आपली शेवटची आयपीएल खेळत आहे, असे अनेकांचे मत आहे. धोनीच्या नेतृत्वातीत चेन्नई सुपर किंग्ज क्लॉलिफायर एकमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध....

Deepak-Chahar-And-Ruturaj-Gaikwad

‘ऋतुराजला लाज नाही…’, सामन्यानंतर आपल्याच संघसहकाऱ्यावर का संतापला दीपक चाहर? व्हिडिओत मिळेल उत्तर

—
मे 24, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2022 स्पर्धेच्या शेवटी तळाशी राहणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 हंगामात पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. आयपीएल 2023 स्पर्धेचा....

Previous Next