New Zealand Cricket Team
मोठी बातमी! केन विल्यमसननं न्यूझीलंडचं कर्णधारपद सोडलं, केंद्रीय करारही नाकारला
टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 मध्ये स्थान न मिळवू शकलेल्या न्यूझीलंडच्या टीमचा कर्णधार केन विल्यमसन यानं मोठा निर्णय घेतला आहे. किवी कर्णधारानं न्यूझीलंड क्रिकेट....
अफगाणिस्तानसह ‘हे’ संघ सुपर-8 साठी पात्र, न्यूझीलंड-श्रीलंका विश्वचषकातून आउट!
यंदाच्या विश्वचषकात अद्याप कोणत्याही संघाकडून मोठी धावसंख्या दिसली नसली तरी अनेक छोट्या संघांनी मोठ्या संघांना नक्कीच पराभूत केले आहे. क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या स्पर्धेत आतापर्यंत....
PAK vs NZ: पाकिस्तानी सलामीवीराचा ‘नो लुक शॉट’ भलताच गाजला, दिग्गज म्हणाले हा तर पुढचा ‘सुपरस्टार’
Saim Ayub In PAK vs NZ T20I: न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या पाच टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी(12 जानेवारी) ऑकलंड येथे खेळण्यात आला. सामन्याच्या....
NZ vs PAK: न्यूझीलंडच्या फलंदाजाने आफ्रिदीला धु धु धुतला, एका ओवरमध्ये चोपल्या तब्बल ‘एवढ्या’ धावा
शुक्रवारी(12 जानेवारी) पासून न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पाच टी20 सामन्यांच्या मालिकेला सुरूवात झाली. यातील पहिला सामना ऑकलंडमध्ये खेळला गेला. या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा नव्याने कर्णधार....
World Test Championship: आफ्रिके विरूद्धच्या विजयाचा मोठा फायदा! WTCच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया पोहचली टाॅपला
WTC Point table: केपटाऊन कसोटीत भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने पराभव केला. या विजयाचा भारतीय संघाला मोठा फायदा झाला....
मुंबईच्या गोलंदाजाचे आरसीबी चाहत्यांबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘आरसीबीचे चाहते नेहमीच…’
आयपीएलच्या सुरुवातीपासून विदेशी खेळाडूंचे भारतीय चाहत्यांशी खास नाते निर्माण झाले आहे. भारतीय खेळाडूं इतकेच चाहते परदेशी खेळाडूंवर प्रेम करतात आणि त्यांना पाठिंबा देतात. न्यूझीलंड क्रिकेट....
न्यूझीलंडच्या खेळाडूंनी घेतली Dalai Lama यांची भेट, 3 दिवसांनंतर होणार सर्वात मोठी काट्याची टक्कर
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात स्पर्धेचा 21वा सामना धरमशाला येथे रविवारी (दि. 22 ऑक्टोबर) खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 4 विकेट्सने दणदणीत विजय साकारला. तसेच,....
वर्ल्डकपला 8 दिवस शिल्लक असताना न्यूझीलंडसाठी गुडन्यूज! दिग्गज खेळाडूला मिळाली भारतात येण्याची परवानगी
अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघाबाबत चांगली बातमी समोर येत आहे. संघाचा वेगवान गोलंदाजा टीम साऊदी याला दुखापतीनंतरही संघाशी....
सँटनरचा अविश्वसनीय झेल! व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘वाह बेटे मौज कर दी’
सध्या न्यूझीलंड संघ युएई दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड संघ आणि युएई संघ तीन सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात....
UAE vs NZ: टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला हा पराक्रम, जाणून घ्या काय झाले
संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि न्यूझीलंड या दोन संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला 17 ऑगस्टपासून सुरुवात झाली. पहिला सामना अतिशय रोमांचक झाला. ज्यात किवी संघाने....
बोल्टचे मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन! वाचा 11 महिन्यांनंतर देशासाठी खेळताना गोलंदाजाला काय वाटते
न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट नुकताच राष्ट्रीय संघासोबत पुन्हा एकदा जोडला गेला आहे. दरम्यानच्या 11 महिन्यात तो न्यूझीलंड संघातून बाहेर होता. संघात आपल्या पुनरागमनाविषयी....
न्यूझीलंडला मोठा झटका! केन विलियम्सननंतर ‘हा’ अष्टपैलू वनडे विश्वचषकातून बाहेर, ‘हे’ आहे कारण
यावर्षी आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. या विश्वचषक स्पर्धेआधी न्यूझीलंड संघाला एक मोठा झटका बसला आहे. त्यांचा अष्टपैलू मायकल ब्रेसवेल दुखापतीमुळे विश्वचषकात खेळू शकणार....
सेंट्रल कॉन्ट्रॅक सोडल्याचा फायदाच! जाणून घ्या ट्रेंट बोल्ट का बनला फ्रिलांस क्रिकेटर?
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने फ्रिलांस क्रिकेटब बनण्याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मागच्या वर्षी त्याने न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघासोबत करार करण्यास नकार दिला होता. अशात....
न्यूझीलंडचा टी20 वर्ल्डकपमध्ये अनोखा पराक्रम, पहिले तिन्ही फलंदाज गमावूनही जिंकला सामना
टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022चा हंगाम दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या सुरूवातीला यजमान संघ धुमाकूळ घालेल असे तर्क-वितर्क लावले....




















