ODI
“दूधातून माशी बाजूला काढावी तसे रहाणेला वनडे संघातून बाहेर काढले”
भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे मागील २ वर्षांपासून मर्यादीत षटकांच्या भारतीय संघातून बाहेर आहे. तो शेवटचा वनडे सामना फेब्रुवारी २०१८ मध्ये खेळला आहे,....
क्रिकेटमध्ये मेडन ओव्हर टाकणे सोप्पं नाही, हे ५ महारथी त्यात आहेत माहिर
आजकालच्या फलंदाजीमध्ये बरेच बदल झाले आहेत. प्रत्येक चेंडूवर धावा मिळवण्यासाठी फलंदाज प्रयत्न करीत असतो. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला धावा रोखणे अवघड होते आणि त्याला धावा....
घेऊन टाक!!! हे मराठी वाक्य धोनी कधीच विसरला नाही, या क्रिकेटरने शिकवले होते मराठी
फेब्रुवारी २०१९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे भारताचा पाचवा वनडे सामना झाला होता. तो सामना भारताने ३५ धावांनी जिंकला आणि ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत ४-१ अशा फरकाने....
एक नाही दोन नाही तर तब्बल दीड हजार क्रिकेटपटूंबरोबर सचिन खेळलाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट
भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २४ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. त्याने वयाच्या १६ व्या वर्षी नोव्हेंबर १९८९ ला पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये....
जेव्हा पंच असलेल्या वडिलांनी ‘बाप’ निर्णय घेत फलंदाज मुलाला दिले होते बाद
क्रिकेट हा खेळ असा आहे ज्यात काहीही होऊ शकते. काही वेळा वडिल-मुलगा एकत्र आपण खेळताना पाहिले आहे. कधी दोन भाऊ एकाच सामन्यात खेळताना पाहिले आहे.....
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी मोठेमोठे विक्रम केले आहेत. या खेळाडूंमध्ये महाराष्ट्रीय खेळाडूंचे योगदानही मोठे आहे. अशाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महाराष्ट्रातील क्रिकेटपटूंचा....
भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये वेगवान शतक करणारे ५ फलंदाज
१९७१ साली सुरु झालेल्या वनडे क्रिकेटने क्रिकेट जगताला वेगाशी ओळख करुन दिली. अनेक खेळाडूंनी आत्तापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये तुफानी खेळी करताना शतकी खेळी देखील केल्या आहेत.....
एकाच वनडेत ओपनिंग गोलंदाजी व ओपनिंग फलंदाजी करणारे ५ भारतीय
वनडे क्रिकेटमध्ये असे अनेक अष्टपैलू क्रिकेटपटू झाले आहेत, ज्यांनी फलंदाजीबरोबरच गोलंदाजी करतानाही शानदार कामगिरी केली आहे. त्यातील काहींनी एकाच वनडेत सलामीला फलंदाजी आणि सलामीला गोलंदाजी....
टीम इंडियाचे ४ असे कर्णधार, जे फारसे कुणाच्याही लक्षात नाहीत…
वनडे क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. १९७४ पासून भारताने वनडे क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक दिग्गजांनी भारतीय संघाचे वनडेत नेतृत्व....
कसोटीत ठरले जगातील ५ महान खेळाडू, पण वनडे करियर संपलं अचानक
१४३ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात आत्तापर्यंत ३०१३ खेळाडू किमान एक तरी कसोटी सामना खेळले आहे. यातील अनेक खेळाडूंनी कसोटी बरोबरच वनडे सामनेही खेळले. त्यातील अनेक....
एक नाही, दोन नाही तर एबी डिविलियर्सला वाटते तब्बल ४ भारतीय गोलंदाजांची भीती…
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी कर्णधार एबी डिविलियर्सने त्याला भीती वाटणाऱ्या भारतीय गोलंदाजांची नावे सांगितली आहेत. तो नुकताच इंस्टाग्रामवर लाईव्ह आला होता. यादरम्यान त्याने याची माहिती....
वनडेत सर्वाधिक धावा करणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू
आज, १ मे महाराष्ट्र राज्याचा ६० वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने या लेखात वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ६ महाराष्ट्रीयन खेळाडूंचा आढावा घेण्यात आलेला आहे. वनडेमध्ये....
क्रिकेटची पंढरी वानखेडे स्टेडियमचा हा इतिहास आपणास नक्कीच जाणुन घ्यायला आवडेल!
मुंबईला गेलेला प्रत्येक माणुस हा मरीन ड्राईव्हला नक्कीच जातो. जरी तो गेला नाही तर तिथे जाव असं सांगणारे त्याला गावाकडे ५-५० लोक सहज भेटतात. अशा....
वनडेत एकाच वर्षात त्या खेळाडूने जिंकले होते तब्बल १२ मॅन ऑफ द मॅच
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रम आहेत. त्यातील एक म्हणजे एका वर्षात वनडेत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवण्याचा. सचिनने वनडे....
करियरमधील १०० टक्के सामने सचिनसोबत खेळलेला हा होता एकमेव क्रिकेटपटू
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्या २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक क्रिकेटपटूंबरोबर क्रिकेट खेळला. संघसहकारी आणि प्रतिस्पर्धी खेळाडू मिळून तो कसोटीत ६०२ खेळाडूंबरोबर तर वनडेमध्ये ८६६....





