Pakistan Cricket

पाकिस्तानचे नाटक सुरूच! ज्याला हटवणार होते त्यालाच बनवले प्रशिक्षक!

मार्च 4, 2025

यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली जात आहे. पण या मेगा स्पर्धेतून यजमान पाकिस्तान संघ अवघ्या 5 दिवसात बाहेर पडला.....

इंझमाम-उल-हकचा भारतावर हल्लाबोल! आयपीएलवर बहिष्काराचे आवाहन

मार्च 2, 2025

पाकिस्तान अनेक वर्षांनी आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना दुबईमध्ये खेळला....

पाकिस्तानच्या यजमानपदाचा फज्जा, स्पर्धेत ना विजय, ना सन्मान; रिकाम्या हाताने घरी!

फेब्रुवारी 27, 2025

तब्बल 29 वर्षांनंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते, मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये त्यांच्या संघाची कामगिरी निराशाजनक ठरली. अवघ्या पाच दिवसांतच....

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: पाकिस्तानात सुरक्षेचा गंभीर प्रश्न, 100 हून अधिक पोलिस बडतर्फ

फेब्रुवारी 26, 2025

पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत धक्कादायक गोष्टी सतत समोर येत आहेत. परदेशी संघांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलिस आणि इतर लष्करी दल तैनात करण्यात आले आहे. मात्र, अनेक....

पाकिस्तानला आयसीसीचा दणका, स्लो ओव्हर रेटसाठी केला दंड

फेब्रुवारी 20, 2025

पाकिस्तान क्रिकेट संघासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात चांगली झाली नाही. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर, पाकिस्तानचा स्टार....

फखर झमान सलामीला का आला नाही? ‘हे’ आहे कारण…

फेब्रुवारी 19, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. 321 धावांच्या मोठे लक्ष गाठत असताना, पाकिस्तानच्या डावाची सुरुवात बाबर आझमने सौद शकीलसह केली....

Babar Azam

आधी कसोटी, आता वनडे क्रिकेटमधूनही होणार बाबर आझमची सुट्टी?

नोव्हेंबर 28, 2024

पाकिस्तान क्रिकेट संघाचा रन मशिन म्हणून ओळखला जाणारा स्टार फलंदाज बाबर आझमचे (Babar Azam) वनडे क्रिकेटमधील स्थान धोक्यात आले आहे. एकीकडे त्याला लागोपाठच्या पराभवानंतर कर्णधारपदाची....

‘या’ कारणांमुळे मोहम्मद रिझवानला मिळालं पाकिस्तान संघाचं कर्णधारपद

ऑक्टोबर 27, 2024

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy) पाकिस्तानमध्ये खेळली जाणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघात मोठा बदल करण्यात आला आहे. आता मोहम्मद रिझवान (Mohammed Rizwan)....

“धर्मानंतर क्रिकेट पुढे…” प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलताना काय म्हणाला पाकिस्तानी कर्णधार

ऑक्टोबर 6, 2024

पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड (Pakistan Vs England) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी (7 ऑक्टोबर) रोजी आमने-सामने असणार आहेत. पहिला....

Babar Azam

बाबर आझमनंतर पाकिस्तानचा कर्णधार कोण? काही स्टार खेळाडूंची नावं चर्चेत

ऑक्टोबर 5, 2024

पाकिस्तान क्रिकेट संघात सध्या खळबळ उडाली आहे. कारण पाकिस्तानचा स्टार सलामीवीर फलंदाज बाबर आझमने (Babar Azam) टी20 आणि एकदिवसीय फाॅरमॅटच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिला आहे. पण....

Babar-Azam

बाबर आझमच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्यानंतर दिग्गज खूश, म्हणाला…

ऑक्टोबर 5, 2024

पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर बाबर आझमने (Babar Azam) नुकताच पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिला होता. पण अद्याप पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार नाही. पण बाबर....

पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू मैदानावर खरंच करतो दुखापतीचं नाटक?

ऑक्टोबर 2, 2024

पाकिस्तान क्रिकेट संघात सध्या वातावरण बिघडलेले आहे. बाबर आझमची (Babar Azam) काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा वनडे आणि टी20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती, मात्र....

इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी बाबर नाही, तर हा खेळाडू कर्णधार

सप्टेंबर 24, 2024

आगामी इंग्लंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर असणार आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला (7 ऑक्टोबर) पासून सुरूवात होणार....

PAK vs ENG: चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी पाकिस्तानला जोरदार झटका, कोटींचे नुकसान

सप्टेंबर 22, 2024

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champion’s Trophy 2025) पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. त्याआधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसू शकतो. पाकिस्तान-इंग्लंड संघात (7 ऑक्टोबर)....

Mohammad Rizwan and Babar Azam

पाकिस्तानला मोठा दिलासा! फाॅर्ममध्ये परतला ‘हा’ स्टार फलंदाज

सप्टेंबर 14, 2024

पाकिस्तान क्रिकेट संघ काही दिवसांपासून खूप खराब कामगिरी करत आहे. शेवटच्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानला सुपर-8 मध्ये देखील स्थान मिळवता आले नव्हते, तर आता बांगलादेशविरूद्धच्या 2....