Rishabh Pant

डील डन! आयपीएल 2027 हंगामासाठी ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्समध्ये, कुलदीप यादव लखनऊमध्ये सामील

—
जून 23, 2026

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्समध्ये परतणार आहे, तर फिरकीपटू कुलदीप यादव लखनऊ सुपर जायंट्स संघात सामील होईल. ही आयपीएलच्या अलीकडच्या इतिहासातील....

ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्या आयपीएल ट्रेडमध्ये कोणाला फायदा-तोटा? घ्या जाणून

—
जून 20, 2026

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दोन निराशाजनक हंगामानंतर ऋषभ पंतने लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाचा त्याग केला. तेव्हाच कळाले की पंत आता नव्या संघाचा शोधात आहे. २०२६....

ऋषभ पंतचे कसोटी उपकर्णधारपद का काढले? गंभीरचे स्पष्टीकरण देताना वॉर्निंगही; म्हणाले, “त्याला बदलण्याची…”

—
जून 5, 2026

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या एकमात्र कसोटी सामन्याला शनिवारी (६ जून) सुरूवात होणार आहे. मुल्लानपूर, चंदीगड येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत....

सुनील गावस्कर यांनी केली रिषभ पंतची पाठराखण; म्हणाले…

—
जून 1, 2026

आयपीएल २०२६ स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स संघाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. लखनौने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूला आपला कर्णधार बनवलं. पण तो देखील संघाला....

ब्रेकिंग..! रिषभ पंतने अचानक सोडले एलएसजीचे कर्णधारपद; फ्रँचायझीने तात्काळ घेतला निर्णय

—
मे 29, 2026

स्टार क्रिकेटपटू रिषभ पंतने लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची विनंती केली आहे आणि फ्रँचायझीने त्याची ही विनंती तात्काळ मान्य केली आहे. त्याच्या....

रिषभ पंतची होणार हकालपट्टी? लखनौच्या फ्लॉप शो नंतर या दिग्गजाने केले मोठे विधान, म्हणाले…

—
मे 24, 2026

भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. लखनौनै त्याला २७ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं.....

रिषभ पंतची एलएसजीमधून होणार हकालपट्टी? लाजिरवाण्या हंगामानंतर मालकांचा मोठा निर्णय!

—
मे 24, 2026

आयपीएल 2026 मध्ये (IPL) लखनऊ सुपर जायंट्सची (LSG) कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. सलग तिसऱ्या हंगामातही या संघाला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली,....

रिषभ पंतला मोठा दणका! चेन्नईवर विजय मिळवताच बीसीसीआयने ठोठावला 12 लाखांचा दंड

—
मे 16, 2026

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंत याला मोठा दणका बसला आहे. बीसीसीआयने आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंतवर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात....

LSG vs RCB: आज कोण मारणार बाजी? विराट कोहली-रिषभ पंत आमनेसामने

—
मे 7, 2026

लखनऊ सुपर जायंट्ससाठी आजचा सामना ‘करो या मरो’ असा असणार आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली असून प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची वेळ....

“27 कोटी रुपयांची किंमत नेहमीच चांगल्या कामगिरीची हमी देत नाही”, रिषभ पंतबद्दल कोण म्हणाले असे वाचा सविस्तर

—
मे 5, 2026

आयपीएल २०२६ मध्ये रिषभ पंतची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. त्याने नऊ सामन्यांमध्ये केवळ २०४ धावा केल्या आहेत. या हंगामात रिषभ पंत पुन्हा एकदा नेतृत्वाची जबाबदारी....

MI vs LSG: मुंबई इंडियन्सचा एकतर्फी विजय; लखनऊच्या पराभवानंतर रिषभ पंत काय म्हणाला….

—
मे 5, 2026

एमआय विरुद्ध एलएसजी यांच्यातील आयपीएल २०२६ च्या ४७ व्या सामन्यानंतर, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतने संघाच्या पराभवाबद्दल आपली निराशा व्यक्त केली. वानखेडे स्टेडियमवर लखनऊने....

रिषभ पंतचे कर्णधारपद जाणार! एलएसजीच्या कॅप्टनपदासाठी परदेशी खेळाडूचे नाव चर्चेत

—
एप्रिल 27, 2026

लखनऊ सुपर जायंट्सचा संघ या हंगामात अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली संघ सतत सामने हरत आहे. आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत खेळलेल्या ८....

राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूवर मॅच रेफरीची कारवाई; या कृत्यासाठी ठोठावला दंड

—
एप्रिल 23, 2026

आयपीएल 2026 च्या 32व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सने एका माफक धावसंख्येचे प्रभावीपणे रक्षण करत, लखनऊ सुपर जायंट्सवर 40 धावांचा दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना, राजस्थानला....

वाईट सुरूवातीनंतर रिषभ पंत आयपीएल 2026 मध्ये सलामीलाच येणार? एलएसजीच्या कॅप्टनने दिले उत्तर

—
एप्रिल 2, 2026

आयपीएल २०२६ च्या हंगामाची सुरूवात लखनऊ सुपर जायंट्सने पराभवाने केली. त्यांना घरच्याच मैदानावर दिल्ली कॅपिटल्सने पराभूत केले. बुधवारी (१ एप्रिल) एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात....

VIDEO: जे नको होतं तेच घडलं! लखनऊच्या पराभवानंतर संजीव गोयंका मैदानातच रिषभ पंतला…

—
एप्रिल 2, 2026

आयपीएल 2026 मधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यानंतर, लखनऊ सुपर जायंट्सच्या गोठ्यात तणावपूर्ण वातावरण दिसून आले. दिल्ली कॅपिटल्सकडून 6 गडी राखून झालेल्या पराभवानंतर, संघामधील अस्वस्थता स्पष्टपणे....

Previous Next