Rishabh Pant
लखनऊच्या लाजिरवाण्या पराभवानंतर रिषभ पंतचं मोठं वक्तव्य; कोणावर फोडलं पराभवाचं खापर?
आयपीएल २०२६ हंगामाचा पाचवा सामना लखनऊ येथील एकना क्रिकेट स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. मागील चार सामन्यांप्रमाणेच, या सामन्यातही लक्ष्याचा....
क्रिकेटमधला सर्वात अनलकी क्षण? पंतचा असा रन आऊट कधीच पाहिला नसेल! VIDEO
रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली, लखनऊ सुपर जायंट्सची (LSG) आयपीएल २०२६ मधील अगदी पहिल्याच सामन्याची सुरुवात निराशाजनक झाली. १ एप्रिलच्या संध्याकाळी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना, पंतने आपल्या संघासाठी....
बस्स झालं! पंतने संपवले नितीश राणा-दिग्वेश राठीचे भांडण, लखनऊने शेयर केला व्हिडिओ
लखनऊ सुपर जायंट्सचा (एलएसजी) फिरकीपटू दिग्वेश राठी आणि दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू नितीश राणा यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. मागील वर्षी या दोघांमध्ये मैदानावर खूपच बाचाबाची....
लखनऊ विरुद्ध दिल्ली सामन्यात एकाना स्टेडियमवर बॉलर्सची अग्निपरिक्षा? खेळपट्टी-हवामान रिपोर्ट्स घ्या जाणून
आयपीएल २०२६ मध्ये पाचवा सामना आज (१ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर संध्याकाळी ७.३०....
रिषभ पंत आयपीएलमधील सर्वाधिक मानधन घेणारा कर्णधार; कोणत्या कर्णधाराला सर्वात कमी वेतन मिळते?
आयपीएलचा नुसता उल्लेख जरी झाला, तरी पैशांचा पाऊस पडत असल्याची दृश्ये डोळ्यांसमोर उभी राहतात. इंडियन प्रीमियर लीग जी जगातील सर्वात श्रीमंत टी20 लीग म्हणून ओळखली....
रिषभ पंतची कॅप्टन्सी धोक्यात? संजीव गोयंका यांचं मोठं वक्तव्य समोर
आयपीएल 2026 च्या सुरुवातीच्या अवघ्या काही दिवस आधी, रिषभ पंतच्या कर्णधारपदाबाबत जोरदार चर्चा आणि तर्कवितर्क सुरू होते. जेव्हा सर्व संघांचे कर्णधार एका फोटो सत्रासाठी एकत्र....
IPL 2026: या हंगामातील सर्वात महागडे खेळाडू; पंत अव्वल, अय्यर-ग्रीनही शर्यतीत
आगामी आयपीएल हंगामाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. २८ मार्चपासून सुरू होणारा हा हंगाम क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा थरारक सामन्यांची मेजवानी आहे. विशेष म्हणजे, वर्षाच्या....
IPL 2026: अर्जुन तेंडुलकरच्या बॅटचं वजन किती? पंतच्या प्रश्नावर मिळालं भन्नाट उत्तर!
आयपीएल 2026 पूर्वी पार पडलेल्या मिनी-लिलावानंतर सर्व संघांनी आपल्या संघाची नव्याने पुनर्रचना केली आहे. यामध्ये, लखनऊ सुपर जायंट्स’ने ट्रेड विंडोचा वापर करून अष्टपैलू खेळाडू अर्जुन....
IPL 2026 मध्ये ‘या’ 6 खेळाडूंवर पैशांचा वर्षाव! 21 कोटींपेक्षा जास्त मानधन, 3 भारतीयांचा समावेश
आयपीएलचा (IPL) १९ वा हंगाम २८ मार्च रोजी सुरू होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच, सर्वाधिक मानधन मिळवणाऱ्या खेळाडूंबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. जगातील सर्वात....
IND vs PAK: ईशान किशनचा ऐतिहासिक पराक्रम; धोनी-पंतलाही न जमलेलं काम करत ठरला पहिला भारतीय!
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्याची सर्वत्र उत्सुकता होती आणि....
भारतासाठी आनंदाची बातमी! स्फोटक फलंदाज लवकरच परतणार मैदानात, खुद्द दिली फिटनेस अपडेट
भारतीय टी२० संघ सध्या आगामी टी२० विश्वचषक २०२६च्या तयारीत व्यस्त आहे. २०२४मध्ये भारताने जेव्हा टी२० विश्वचषक जिंकला, तेव्हा भारताचा स्टार विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतही त्याचा भाग....
U19 WC: 15 चौकार, 2 षटकार अफगाणिस्तानविरुद्ध एरॉन जॉर्जचे शतक! पंतचा विक्रम मोडीत, तर चेतेश्वर पुजाराचा रेकॉर्ड वाचला
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषकात बुधवारी (४ फेब्रुवारी) झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानला ७ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात भारताने ३११ धावसंख्येचा पाठलाग केला.....
रिषभ पंतनंतर टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू जखमी; गिल-गंभीरची वाढली चिंता!
न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार खेळाडू रिषभ पंत जखमी झाला होता. सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याला संघातून बाहेर पडावे लागले. आता भारत आणि....
रिषभ पंत दुखापतीमुळे आयपीएलमधूनही होणार बाहेर? जाणून घ्या कधी करणार मैदानात पुनरागमन
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सराव करताना रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला असून याच कारणामुळे तो मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या....
IND vs NZ: रिषभ पंत वनडे मालिकेतून बाहेर; बीसीसीआयकडून बदली खेळाडूची घोषणा
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आज, 11 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. तथापि, मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.....


















