Rishabh Pant

केएल राहुल नाही… शुबमन गिलच्या मते ‘हा’ विकेट ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट!

जुलै 15, 2025

भारतीय कर्णधार शुबमन गिलने म्हटले आहे की लॉर्ड्स कसोटीचा टर्निंग पॉइंट दुसऱ्या डावात केएल राहुलची विकेट नव्हती तर पहिल्या डावात रिषभ पंतचा रनआउट होता. तिसऱ्या....

रिषभ पंत बोल्ड होताच लॉर्ड्समध्ये घडला इतिहास! 21व्या शतकात पहिल्यांदाच घडले असे काही

जुलै 14, 2025

India vs England Lord’s Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेत आतापर्यंत अनेक रेकाॅर्ड बनले आहेत. फलंदाज जोरदार धावा करत आहेत, तर गोलंदाजही आपला....

रिषभ पंतच्या रनआउटमागे राहुलचा हात? म्हणाला, शतकासाठी घेतली धाव…

जुलै 13, 2025

‘क्रिकेटचा मक्का’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर शतक ठोकणं ही प्रत्येक फलंदाजाची महत्वाकांक्षा असते. कारण, लॉर्ड्सवर शतक करणाऱ्या खेळाडूचं नाव ऑनर्स बोर्डवर लिहलं जातं.....

भारताने गमावली पाचवी विकेट! बाद झाला ‘हा’ खेळाडू

जुलै 12, 2025

लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावल्यानंतर केएल राहुल शोएब बशीरचा बळी ठरला. लॉर्ड्सवर दोन शतके झळकावणारा राहुल हा पहिला भारतीय सलामीवीर आहे. त्याने 176 चेंडूत....

IND vs ENG: लॉर्ड्समध्ये रिषभ पंतचा जलवा! दिग्गज विव रिचर्ड्सचा ‘हा’ रेकाॅर्ड मोडून रचला इतिहास

जुलै 12, 2025

India vs England Lord’s Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्सवर खेळला जात असलेला तिसरा सामना रोमांचक वळणावर उभा आहे. या सामन्यात रिषभ पंतचा जलवा पाहायला....

दुखापती असूनही रिषभ पंतची धडाकेबाज कामगिरी सुरू, आणखी एका दिग्गजाचा विक्रम केला पार!

जुलै 12, 2025

लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतच्या खेळण्याबाबत सस्पेन्स होता. पहिल्या दिवशी विकेटकीपिंग करताना त्याला बोटाला दुखापत झाली, त्यानंतर तो....

रिषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेलला पूर्णवेळ संधी नाही, जाणून घ्या आयसीसीचा नियम!

जुलै 11, 2025

लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीच्या पहिल्या दिवशी, भारतीय संघाला मोठा धक्का बसला जेव्हा यष्टीरक्षक रिषभ पंत दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. बीसीसीआयने पंतची दुखापत....

IND vs ENG: रिषभ पंत सामन्याबाहेर? दुखापतीवर BCCI ने दिला मोठा अपडेट

जुलै 11, 2025

रिषभ पंतच्या दुखापतीमुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी उपकर्णधार पंतला दुखापत झाली,....

IND vs ENG: भारतीय संघाला बसला मोठा झटका, सामना सुरू असताना स्टार खेळाडू बाहेर

जुलै 11, 2025

भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही संघांनी....

रिषभ पंत फलंदाजी करणार की नाही? दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर

जुलै 10, 2025

भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजीने खळबळ उडवून दिली आहे. लॉर्ड्स कसोटी सामन्यातही पंतकडून अशीच कामगिरी अपेक्षित आहे.....

दुखापतीमुळे रिषभ पंत बाहेर! तिसऱ्या टेस्टसाठी होईल का पुनरागमन? जाणून घ्या सविस्तर

जुलै 10, 2025

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या....

लॉर्ड्स कसोटीपूर्वी पंतचं मोठं वक्तव्य! भारताची योजना स्पष्ट, ‘हा’ खेळाडू ठरणार ट्रम्प कार्ड!

जुलै 10, 2025

तेंडूलकर-अ‍ँडरसन कसोटी मालिकेत भारताने इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता तिसरा कसोटी सामना आजपासून लाॅड्स येथे खेळला जाणार आहे. दरम्यान....

IND vs ENG : टीम इंडियावर ओझं ठरला ‘हा’ खेळाडू, तरीही आकाश चोप्राची त्याला साथ

जुलै 10, 2025

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय फलंदाजांची कामगिरी खूपच चांगली आहे. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋषभ पंत आणि के.एल. राहुल या सर्वांनी चांगली खेळी केली आहे. पण सध्या....

जसप्रीत बुमराहचं कमबॅक, प्लेइंग 11 मध्ये किती बदल? रिषभ पंतने दिलं थेट उत्तर!

जुलै 9, 2025

बर्मिंगहॅम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर 336 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. एजबॅस्टन येथील विजयासह, भारताने केवळ पहिला विजय नोंदवला नाही तर धावांच्या बाबतीत....

‘हिटमॅन’चं स्थान घेणार का पंत? कसोटीत सिक्सर किंग बनण्यास काही फटके दूर!

जुलै 9, 2025

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आतापर्यंत उत्तम फॉर्ममध्ये आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात रिषभ पंतने शतके....

Previous Next