Rohit Sharma fielding
ऐसे कोन फिल्डींग करता है भाई??? रोहित शर्माचे ‘हे’ कृत्य पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पहिला कसोटी सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा....





