सौरव गांगुली
‘हा’ घटक ठरवेल सामन्याचा जय-पराजय, कोलकात्यातील टी२० मॅचपूर्वी सौरव गांगुलींचा मोठा खुलासा
भारतीय संघाने शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) रांचीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दुसरा टी-२० सामना खेळला. हा सामना जिंकत भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता....
तिसऱ्या टी२० सामन्याआधी दादाला मिळणार खास मान
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात न्यूझीलंडवर पाच गडी राखून विजय....
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलला आयसीसीने दिले ‘हे’ मोठे पद, अनिल कुंबळेची घेणार जागा
भारताचे दिग्गज कर्णधार सौरव गांगुली सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआयचा) अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ही जबाबदारी मिळाल्यापासून त्यांनी योग्यरीत्या पार पाडली असल्याचे दिसले आहे.....
काय सांगता! द्रविडच्या मुलाचा गांगुलीला एक फोन कॉल अन् ‘द वॉल’ बनला टीम इंडियाचा महागुरू
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांच्यासाठी शेवटची स्पर्धा ठरली. रवी शास्त्रींनंतर पुढील मुख्य प्रशिक्षक कोण?....
“आम्ही रोज गोट्या खेळतो असं नाही”; रवी शास्त्रींची ‘त्या’ प्रकरणावर प्रतिक्रिया
भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदावरून नुकतेच निवृत्त झालेले रवी शास्त्री सध्या विविध मुद्यांवर भाष्य करत असल्याने चर्चेत आहेत. रवी शास्त्री नुकतेच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशी....
अरे बापरे! गांगुली स्वस्तात तंबूत परतल्याने वेंकटेश अय्यरला आला होता ताप, नेमकं काय घडलं होतं?
आयपीएलच्या २०२१ मध्ये दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्स संघातून पदार्पण करणाऱ्या वेंकटेश अय्यरने जबरदस्त प्रदर्शन केले होते. वेंकटेशच्या प्रदर्शनाच्या जोरावर केकेआरनेही स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला....
टीम इंडियाचा नवा हेडकोच बनल्यावर काय म्हणाला द्रविड? वाचा सविस्तर
भारतीय क्रिकेट संघ टी२० विश्वचषक स्पर्धेत खेळत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताच्या पुढील मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा केली आहे. विश्वचषकानंतर विद्यमान मुख्य प्रशिक्षक....
गांगुली पुन्हा गोत्यात! गमवावे लागणार बीसीसीआय अध्यक्षपद?
एकीकडे टी२० विश्वचषकात खराब कामगिरी केल्यामुळे भारतीय क्रिकेट संघावर सर्व स्तरातून टीकेचा भडीमार होत आहे. त्याचवेळी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) देखील नव्या वादात....
बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीचा ‘या’ पदावरुन राजीनामा, आयपीएलच्या २ नव्या संघांशी जोडलेले आहे प्रकरण
काही दिवसांपूर्वीच आयपीएल २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाने चौथे जेतेपद आपल्या नावावर केले होते. तर आगामी आयपीएल २०२२ स्पर्धेत....
भारत असे सामने जिंकूनच शांत बसतो; पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी बीसीसीआय अध्यक्षाची ‘गर्जना’
भारतीय संघ कट्टर प्रतिद्वंद्वी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने त्यांच्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मोहिमेची सुरुवात करणार आहे. रविवारी (२४ ऑक्टोबर) शारजाहच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारत....
भारताच्या मुख्य प्रशिक्षकाच्या प्रकरणात ‘नवा ट्विस्ट’, द्रविडने ऑफर न स्विकारल्याचा गांगुलीकडून खुलासा
भारतीय क्रिकेट संघ सध्या आयसीसीच्या टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली टी२० संघाचे नेतृत्तवपद सोडणार....
ऐकलंत का! गांगुलीचे पीसीबी अध्यक्षांना आयपीएल फायनल पाहण्यासाठी आमंत्रण, पण…
आयपीएल २०२१चा अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम येथे पार पडत आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने-....
टीम इंडियाला पुन्हा मिळणार परदेशी प्रशिक्षक, अनिल कुंबळे शर्यतीतून बाहेर!
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १४ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा....
सौरव गांगुलीला कोलकाता उच्च न्यायालयाचा दणका; जमीन वाटप प्रकरणात सुनावला आर्थिक दंड
भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर कोलकाता उच्च न्यायालयाने आर्थिक दंड ठोठावला आहे. गांगुली यांच्यासोबतच न्यायालयाने बंगाल सरकार आणि गृहनिर्माण महामंडळावरही दंड....
प्लेऑफमधून सर्वात आधी बाहेर होणाऱ्या SRHच्या खात्यात कोणालाही नको असलेला ‘लाजिरवाणा’ विक्रम
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात शनिवारी (२५ सप्टेंबर) डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. यामध्ये दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स हे....

















