यशस्वी बनला टीम इंडियाचा ‘सिक्सर किंग’! कसोटी मालिकेत २० षटकार ठोकणारा पहिला खेळाडू
भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात राजकोटच्या मैदानावर इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. जेम्स अँडरसन, ...