Social Media
थ्री डायमेंशन खेळाडू ठरला फ्लॉप; सोशल मीडियावर थ्री डी मिम्स होतायेत व्हायरल
मुंबई। इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 13 व्या हंगामातील पहिल्या सामन्याची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्समधील सामान्याने झाली. यात अंबाती रायडूने केलेल्या शानदार....
स्टॉयनिस ठरला दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा हिरो, पण ट्रोल होतोय विराटचा आरसीबी संघ, का ते घ्या जाणून
मुंबई। इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) दुसरा सामना रविवारी (20 सप्टेंबर) किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळला गेला. ज्यामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाचा दिल्ली कॅपिटल्स....
सरांबरोबर शूट! या दिग्गज खेळाडूंबरोबर चहलने बनविला मजेशीर व्हिडीओ
नवी दिल्ली| रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फिरकीपटू युझवेंद्र चहल सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. त्याचे मजेदार व्हिडिओ चांगलेच पसंत केले जात आहेत. चहलची चंचल शैली त्यांच्या....
युजवेंद्र चहलचा झाला साखरपूडा! सोशल मीडियावर शेअर केले फोटो
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलचे लग्न ठरले आहे. त्याचा नुकताच साखरपूडा झाला आहे. साखरपुड्यादरम्यानचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने लग्न ठरल्याची आनंदाची....
मियॉं आज तक तो ऐसा हुआ नहीं! विराट कोहली सोशल मीडियावर जोरदार ट्रोल
मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची ट्विटरवर चेष्टा केली जात आहे. इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा हंगाम यंदा युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू....
‘बीसीसीआय लाज वाटू द्या, बॉयकॉट आयपीएल’, गांगुली खातोय चाहत्यांच्या शिव्या
मुंबई । भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या गव्हर्निंग कौन्सिल यांच्यात रविवारी बैठक झाली. या बैठकीत यंदा युएईमध्ये होणार्या लीगच्या 13....
युवराज सिंगने गौतम गंभीरला केले असे काही ट्रोल की…
मुंबई । भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. गौतम गंभीर नेहमी अनेक विषयांवर....
मॅच फिक्सिंग होऊ नये म्हणून बीसीसीआय खेळाडूंच्या नकळत करते या गोष्टी
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरातील क्रिकेटचे सामने स्थगित किंवा रद्द करण्यात आले आहेत. अशामध्ये जास्तीत जास्त क्रिकेटपटू सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. हे पाहता आयसीसीकडून सांगण्यात....
क्रिकेटपटूंनो, मोबाईल पासून दूर रहा नाहीतर…
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे योग्य होणार नाही म्हणून सर्व स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या....
क्रिकेटरचं झालं अवघड, आधी घरची काम करं; मगचं वापर सोशल मिडीया
कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्व कामकाज ठप्प पडले आहे. अशात प्रत्येकजण आपापल्या घरी वेळ घालवत आहेत. यात क्रिकेटपटूंचादेखील समावेश आहे. अनेक भारतीय क्रिकेटपटू....
कमी कसोटी सामने खेळूनही २००० पासून १४ कर्णधार पाहिलेले दोन संघ
१ जानेवारी २००० पासून जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम हा इंग्लंड संघाने केला आहे. या संघाने २५८ कसोटी सामने खेळले आहेत. या काळात....
टाॅप ३- विराटसह हे आहेत आयपीएलमधील फ्लाॅप कर्णधार, एक नाव आहे धक्कादायक
मार्च-एप्रिल महिन्यात सर्वांनाच आयपीएलचे वेध लागतात. सर्वजण आयपीएल पाहण्यासाठी मैदानावर जाण्याचा प्रयत्न करतात किंवा सामना टीव्हीवर चुकवत नाही. परंतु यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे आयपीएल पुढे ढकलली....
केवळ मैदानातच नव्हे तर इंस्टाग्रामवरही विराट कोहली ठरलाय ‘किंग’
भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानात जसे नव-नवे विक्रम करत असतो. तसेच तो मैदानाबाहेरही करत आहे. त्याचे जगभरात करोडो चाहते आहेत. हे चाहते विराटला सोशल मीडियावरही....
बुमराहने अशी कमेंट करत आरसीबीच्या नवीन लोगाला केले ट्रोल
इंडियन प्रीमीयर लीग(आयपीएल) मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर(आरसीबी) संघाने त्यांच्या नवीन लोगोचे काल(14 फेब्रुवारी) अनावरण केले आहे. या नवीन लोगोवर सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.....
मालकी सोडलेल्या मल्ल्याने अशी घेतली बेंगलोर संघाची फिरकी
इंडियन प्रीमीयर लीग(आयपीएल) मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर(आरसीबी) संघाने त्यांच्या नवीन लोगोचे काल(14 फेब्रुवारी) अनावरण केले आहे. या नवीन लोगोवर सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.....





