Syed Mushtaq Ali T20 trophy
आयपीएल लिलावापूर्वी हार्दिक पांड्या मैदानात, 8 वर्षांनंतर ही स्पर्धा खेळणार
भारतीय क्रिकेट संघाने अलीकडेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 4 सामन्यांची टी20I मालिका 3-1 ने जिंकली. या दौऱ्यात हार्दिक पांड्याही टीम इंडियाचा भाग होता. आता टीम इंडिया....
पियुष चावलाने पार केला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मैलाचा दगड! गुजरातवर सौराष्ट्रचा मोठा विजय
सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये महत्वाची मानली जाणारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळली जात आहे. भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज पियुष चावला या स्पर्धेत खेळत आहे. रविवारी....
कहर! धोनीने बाकावर बसवून ठेवलेल्या फलंदाजाने दाखवला दम, अवघ्या ७ सामन्यात चोपल्या ३५० धावा
भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेचा थरार चालू आहे. नुकत्याच पार पडलेल्या उपांत्य फेरी सामन्यात तमिळनाडूने ७ विकेट्सने राजस्थानवर मात....
सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये सेमीफायनलचा थरार होणार सुरू, ‘हे’ संघ येणार आमने-सामने
कोरोनानंतर भारतात पहिल्यांदाच स्थानिक क्रिकेटला सुरुवात झाली असून, सध्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीचा थरार सुरू आहे. स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून प्रत्येक सामन्यात....
महिपाल लोमरोलच्या विस्फोटक खेळीमुळे राजस्थानची बिहारचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक
कोरोनानंतर भारतात पहिल्यांदाच देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात झाली असून सध्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीचा थरार सुरू आहे. स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून प्रत्येक सामन्यात....
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : सांघिक कामगिरीच्या बळावर बडोदा बाद फेरीत, गुजरातचा केला पराभव
कोरोनानंतर भारतात पहिल्यांदाच स्थानिक क्रिकेटला सुरुवात झाली असून, सध्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीचा थरार सुरू आहे. स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून प्रत्येक सामन्यात....
धक्कादायक! आजारपणामुळे सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा मध्येच सोडून हॉस्पिटलमध्ये पोहोचला ‘हा’ भारतीय खेळाडू
कोरोना नंतर पहिल्यांदाच भारतात क्रिकेटला सुरुवात झाली असून 10 जानेवारी रोजी सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये देशभरातील 38 संघ सहभागी....
इंटरनॅशनल क्रिकेट न खेळताही खेळाडू कशी करतात कमाई?
भारतात क्रिकेटला मोठी लोकप्रियता आहे. अगदी लहान मुलापासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत काही अपवाद वगळले तर सर्वांनाच क्रिकेटबद्दल आकर्षण असते. विशेष म्हणजे आपल्यातील अनेक जणांनी मोठेपणी....
बुमराह, चाहरचा समावेश असणाऱ्या या यादीत आता श्रेयस गोपाळचे नावही सन्मानाने घेतले जाणार
सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्ये(Syed Mushtaq Ali Trophy) आज कर्नाटक विरुद्ध हरियाणा(Haryana vs Karnataka) यांच्या उपांत्य फेरीचा सामना पार पडला. या सामन्यात कर्नाटकने 8 विकेट्सने....
हॅट्रिकसह एकाच ओव्हरमध्ये ५ विकेट्स घेत अभिमन्यू मिथूनने रचला इतिहास
सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्ये(Syed Mushtaq Ali Trophy) आज कर्नाटक विरुद्ध हरियाणा(Haryana vs Karnataka) यांच्या उपांत्य फेरीचा सामना पार पडला. या सामन्यात कर्नाटकने 8 विकेट्सने....
सुपर ओव्हरमध्येही सामना झाला टाय, नक्की कोणता संघ जिंकला, वाचा
इंदोरमध्ये सध्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत शुक्रवारी(22 फेब्रुवारी) गुजरात विरुद्ध राजस्थान संघात सामना पार पडला. सुपर ओव्हरपर्यंत गेलेला हा....
युवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी
इंदोरमध्ये सध्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत आज(22 फेब्रुवारी) मुंबई विरुद्ध पंजाब संघात सामना पार पडला. या सामन्यात मुंबईने पंजाबवर....
चेतेश्वर पुजाराचे व्हर्जन २.०, टी२० सामन्यात केली नाद खेळी!
आजपासून(21 फेब्रुवारी) सुरु झालेल्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेत रेल्वेने सौराष्ट्र विरुद्ध 5 विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेला विजयी सुरुवात केली आहे. या सामन्यात सौराष्ट्रला....
एक वर्षानंतर झाले या खेळाडूचे भारतीय संघात पुनरागमन
जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज पहिला टी २० सामना सुरु आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊन भारताला फलंदाजीसाठी....
दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; या मोठ्या खेळाडूचे झाले पुनरागमन
बीसीसीआयने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यांची टी २० मालिका खेळणार आहे. ही....







