T20 World Cup 2026

आयपीएलमधून बाहेर झाल्यानंतर मुस्तफिजुर रहमानला किती पैसे मिळणार? न खेळताही मिळणार का कोट्यवधी रुपये

—
जानेवारी 6, 2026

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान (Mustfijur Rehman) सध्या चर्चेत आहे. बीसीसीआयच्या (BCCI) सूचनेनुसार कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) त्याला संघातून रिलीज केले आहे. मुस्तफिजुरची यात वैयक्तिक....

IPL मधून बाहेर काढल्यानंतर मुस्तफिजुर रहमान पूर्णपणे खचला? सहकारी खेळाडूचा मोठा खुलासा

—
जानेवारी 5, 2026

3 जानेवारी रोजी बीसीसीआयच्या (BCCI) सूचनेनंतर कोलकाता नाईट रायडर्सने मुस्तफिजुर रहमानला संघातून रिलीज केले (Kolkata knight riders release mustfijur rehman). आयपीएल 2026 च्या लिलावात त्याला....

बांगलादेशवर वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची टांगती तलवार, ICC काय निर्णय घेणार?

—
जानेवारी 5, 2026

टी-20 विश्वचषकापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) यांच्यात मोठा पेच निर्माण झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने भारतात त्यांचे गट सामने खेळण्यास....

टी20 वर्ल्ड कप 2026पूर्वी स्टार खेळाडू दुखापतग्रस्त, संघाला मोठा धक्का!

—
जानेवारी 3, 2026

यंदाचा टी20 विश्वचषक 7 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, परंतु न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन स्पर्धेपूर्वीच दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे किवी संघ अनिश्चित स्थितीत आला आहे.....

टी20 वर्ल्ड कप 2026 साठी या संघाची घोषणा; स्टार अष्टपैलू खेळाडूकडे अचानक कर्णधारपद

—
जानेवारी 2, 2026

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 साठी झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. आगामी स्पर्धेसाठी संघाची धुरा अनुभवी अष्टपैलू खेळाडू सिकंदर रजा याच्याकडे सोपवण्यात....

आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकन संघाची घोषणा; या खेळाडूकडे कर्णधारपद

—
जानेवारी 2, 2026

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 चा थरार 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेत यंदा एकूण 20 संघ....

आयसीसीच्या नियोजनावर रविचंद्रन अश्विन नाराज; म्हणाला, “हा वर्ल्ड कप पाहायला कोणी जाणार नाही”

—
जानेवारी 2, 2026

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 चे बिगुल पुढील महिन्यात, 7 फेब्रुवारीपासून वाजणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी जवळपास सर्व....

टी-20 वर्ल्ड कपपूर्वी मोठी परीक्षा! जानेवारीत टीम इंडिया खेळणार 8 महत्त्वाचे सामने

—
जानेवारी 1, 2026

नवीन वर्षाचे आगमन होताच टीम इंडियानेही नव्या आव्हानांसाठी सज्ज होण्यास सुरुवात केली आहे. 2025 मधील चढउतार मागे टाकत भारतीय संघ जानेवारी 2026 मध्ये दमदार सुरुवात....

T20 WC 2026 SQUADS: भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसह या संघांची घोषणा; पाहा आतापर्यंतची यादी

—
जानेवारी 1, 2026

टी-20 विश्वचषक 2026 साठी अनेक संघांची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. इतर अनेक देशांनीही त्यांचे संघ....

क्रिकेट चाहत्यांसाठी जॅकपॉट! 2026 मध्ये टीम इंडिया खेळणार वर्ल्ड कपसह 15+ मालिका, पाहा संपूर्ण वर्षाचे वेळापत्रक

—
जानेवारी 1, 2026

2025 हे वर्ष इतिहासजमा झाले असले, तरी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी 2026 हे वर्ष प्रचंड उत्साह घेऊन येत आहे. मागील वर्षी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकत....

टी20 वर्ल्ड कप 2026 साठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा; पॅट कमिन्स नव्हे, तर या खेळाडूकडे कर्णधारपद

—
जानेवारी 1, 2026

आयसीसी टी20 विश्वचषक 2026 साठी ऑस्ट्रेलियाने आपल्या 15 सदस्यीय संघाची अधिकृत घोषणा केली असून मिचेल मार्शकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. अनुभवी आणि युवा खेळाडूंचा....

टी20 वर्ल्ड कप 2026 साठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर; नेतृत्वाची धुरा ‘या’ स्टार खेळाडूकडे

—
डिसेंबर 31, 2025

टी20 विश्वचषक 2026 चे आयोजन पुढील वर्षी होणार असून, स्पर्धेच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसतशा सहभागी संघांकडून आपापले स्क्वॉड जाहीर केले जात आहेत. या....

टी20 वर्ल्ड कप 2026 साठी इंग्लंड संघाची घोषणा; आयपीएलमध्ये बंदी असलेल्या खेळाडूकडे कर्णधारपद

—
डिसेंबर 30, 2025

पुढील वर्षी फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या आयसीसी टी20 वर्ल्ड कपचे यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे आहे. या बहुप्रतिक्षित स्पर्धेसाठी टीम इंडियाने आपला संघ आधीच जाहीर....

टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; स्टार खेळाडू जखमी

—
डिसेंबर 27, 2025

टी20 विश्वचषक 2026 भारत विरुद्ध श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. आयसीसीने त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बिग बॅश लीगमध्ये खेळताना टिम डेव्हिडला दुखापत झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या....

रिंकू सिंगचा तडाखा! 176 च्या स्ट्राईक रेटने ठोकलं वादळी शतक, टी-20 वर्ल्ड कपपूर्वी जबरदस्त कामगिरी

—
डिसेंबर 26, 2025

विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hajare trophy) उत्तर प्रदेशचा कर्णधार रिंकू सिंगने (Rinku Singh) चंदीगडविरुद्ध वादळी शतक झळकावत आपला फॉर्म दाखवून दिला आहे. रिंकूच्या शतकापूर्वी सलामीवीर....

Previous Next