Virat Kohli reaction

ओव्हल कसोटी सामना जिंकल्यानंतर कोहलीची प्रतिक्रिया; ‘या’ दोन खेळाडूंचा केला उल्लेख

ऑगस्ट 5, 2025

ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 6 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिका 2-2 अशी बरोबरीत संपवली. भारताने या....

कसोटी निवृत्तीवर विराट कोहलीने अखेर मौन सोडलं, म्हणाला …

जुलै 9, 2025

भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतला. यामुळे कोट्यवधी चाहत्यांच्या भावना ढवळून निघाल्या. यापूर्वी कोहलीने 2024....

Virat-Kohli

‘मी सचिनएवढा भारी कधीच नाही’, विराटचा भावूक झालेला व्हिडिओ जगभरात व्हायरल

नोव्हेंबर 6, 2023

भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत समोर येणारे आव्हाने पार करत वेगाने पुढे जात आहे. भारताने विश्वचषकाचा 37वा आणि वैयक्तिक आठवा सामना जिंकला. कोलकाताच्या इडन गार्डन्सवर....

Virat-Kohli

श्रीलंकेविरुद्ध खेळणार का? पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकल्यानंतर खुद्द विराटनेच केला खुलासा

सप्टेंबर 12, 2023

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने पुन्हा एकदा पाकिस्तानी गोलंदाजांच्या नाकी नऊ आणल्या. त्याने आशिया चषक 2023 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून 140 कोटींहून अधिक....

Virat-Kohli

राजस्थान 59 धावांवर Allout होऊनही विराट नाही खुश! म्हणाला, ‘मी बॉलिंग केली असती, तर फक्त…’

मे 15, 2023

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल 2023 स्पर्धेतील आपला 12वा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध खेळला. रविवारी (दि. 14 मे) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर पार पडलेल्या....

Wriddhiman-Saha-And-Virat-Kohli

साहाने लखनऊच्या गोलंदाजांना चोपताच आली विराटची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘काय…’

मे 7, 2023

क्रिकेटप्रेमींना रविवारी (दि. 7 मे) डबल हेडर सामन्याचा आनंद लुटण्याची संधी मिळाली. आयपीएल 2023चा 51वा सामना गुजरात टायटन्स वि. लखनऊ सुपर जायंट्स संघात पार पडला.....

Shubman-Gill-And-Virat-Kohli

युवा शुबमनने शतक ठोकताच विराटलाही झाला प्रचंड आनंद, ‘किंग’ कोहलीची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद

मार्च 12, 2023

सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातून बाहेर असलेल्या शुबमन गिल याने चौथ्या कसोटीत सर्वांचे लक्ष वेधून....

Virat-Reaction-On-Jadeja-Throw

शानदार.. जबरदस्त.. जिंदाबाद.. जडेजाचा कमाल थ्रो पाहून विराटही चकित; रिऍक्शन होती पाहण्यासारखी

सप्टेंबर 1, 2022

हाँगकाँगविरुद्ध बुधवारी (31 ऑगस्ट) झालेल्या आशिया चषक 2022 मधील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने 40 धावांनी विजय मिळवला. स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकत भारतीय संघाने सुपर-4....

virat kohli

अखेर विराट बोललाच! खराब फॉर्मच्या प्रश्नावर तोडले मौन; म्हणाला…

ऑगस्ट 24, 2022

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली मागील जवळपास दोन वर्षापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. तो चांगली सुरुवात केल्यानंतर मोठी खेळी करण्यात....

Dinesh-Karthik

कार्तिकच्या ‘या’ लाजवाब षटकारानंतर अशी होती विराट-राहुलची रिऍक्शन; पाहा व्हिडिओ

मे 26, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या एलिमिनेटर सामन्यात बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने लखनौ सुपर जायंट्सचा १४ धावांनी पराभव केला आणि दुसऱ्या क्वालिफायर सामन्यासाठी तिकीट बुक केले.....

हसू की रडू? पहिल्याच चेंडूवर विकेट गमावल्यानंतर विराटने दिले असे हावभाव, रिऍक्शन व्हायरल

एप्रिल 19, 2022

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. त्याचा हा खराब फॉर्म घरच्या मैदानांवरही त्याची पाठ सोडताना दिसत नाहीय. भारतातील मुंबई,....

Virat-Starring-At-Rishabh

रिषभ पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर विराटची जहरी रिॲक्शन पाहिली का? व्हिडिओ आहे चर्चेत

जानेवारी 24, 2022

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाला ४ धावांनी....

Virat Kohli

दुसऱ्या डावात बाद होऊन माघारी परतल्यानंतर विराटने दिली ‘अशी’ रिॲक्शन, फोटो व्हायरल

डिसेंबर 30, 2021

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (centurion) मैदानावर....

जडेजाने इंग्लंडच्या सलामीवीराला बाद करताच कोहलीने हातानं वाजवली पिपाणी, फोटो तुफान व्हायरल

सप्टेंबर 7, 2021

लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १५७....

कर्णधाराचे खेळाडूंवरील प्रेम! रोहितच्या शतकानंतर विराटचा उत्साह होता पाहाण्यासारखा, व्हिडिओ व्हायरल

सप्टेंबर 6, 2021

ओव्हलच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफान फलंदाजी करत दुसऱ्या डावात मोठी....

Next