Wasim Jaffer
“बुमराह आधीसारखी गोलंदाजी करू शकेल का?”, दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न
भारतीय संघातील बरेच खेळाडू दुखापतींशी झगडत असल्याचे दिसत आहे. या खेळाडूंमध्ये प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावाचा देखील समावेश आहे. तो आता एनसीएमध्ये राहून आपल्या....
जेव्हा धोनी माजी क्रिकेटपटूच्या पत्नीला म्हणालेला, ‘वहिनी मला फक्त 30 लाख कमवायचे आहेत, कारण…’
भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार महेंद्र सिंग धोनी याची गणना जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये होते. नुकताच 7 जुलै रोजी धोनीने 42वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्यावर....
वसीम जाफरच्या प्रश्नांमुळे टीम इंडियाच्या निवडकर्त्यांना फुटेल घाम! संघ निवडीवर माजी सलामीवीर नाखुश
पुढच्या महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.....
भारतीय दिग्गजाने शुबमनच्या वडिलांना दिले यशाचे श्रेय, सचिनचे नाव घेत सांगितले मोठे कारण
भारतीय संघाचा नव्या दमाचा युवा सलामीवीर शुबमन गिल याच्यासाठी 2023 हे वर्ष आतापर्यंत चांगले ठरले आहे. त्याने या हंगामात शतकांचा पाऊस पाडत जगभरातील दिग्गज क्रिकेटपटूंचे....
पंजाबच्या प्रशिक्षकाकडून आरसीबीच्या बॅटिंग लाइनअपवर ताशेरे! म्हणाले,’ तो तिसऱ्या क्रमांकावर…’
सोमवारी (दि. 17 एप्रिल) स्पर्धेतील 24 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला चेन्नई सुपर किंग्स संघाकडून 8 धावांनी पराभवाचा धक्का बसला. तब्बल 227 धावांचा पाठलाग करताना आरसीबीच्या....
‘रोज उठा, अंघोळ करा, विलियम्सनचं कौतुक करा आणि झोपून जा’, सचिनची बरोबरी करताच भारतीय दिग्गजाकडून कौतुक
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला कसोटी सामना न्यूझीलंडने आधीच आपल्या नावावर केला आहे. अशात शुक्रवारपासून (दि. 17....
IND vs AUS 1st ODI । दिग्गजाने निवडली संभावित प्लेइंग इलेव्हन, प्रमुख खेळाडू संघातून बाहेर
बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकल्यानंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी....
‘ख्वाजाने मालिकेत जबरदस्त प्रदर्शन केले…’, भारतीय दिग्गजाचे मोठे विधान
बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे गरजेचे असते. अहमदाबाद....
डोमेस्टिक क्रिकेटचा ‘बादशहा’ वसीम जाफरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
देशांतर्गत क्रिकेटचा ‘बादशहा’ म्हणून ओळखल्या जाणारा वसीम जाफर गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया पोस्टमुळे सातत्याने चर्चेत येत असतो. मीमद्वारे त्याची मतं मांडण्याची अनोखी शैली अनेकांच्या....
पहिल्या दोन टी20त फ्लॉप ठरलेल्या गिल-ईशानपैकी कुणाच्या जागी मिळावी पृथ्वीला संधी? जाफरने स्पष्टच सांगितलं
वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे सलामीवीर शुबमन गिल आणि ईशान किशन यांनी अलीकडेच द्विशतक झळकावले होते. यानंतर पृथ्वी शॉ असूनही हे दोघे टी20त सलामीला फलंदाजी करण्यासाठी....
“उमरानला बाहेर बसवा”, दिग्गजाने दुसऱ्या सामन्यासाठी सुचविला महत्त्वाचा बदल; म्हणाला…
भारत दौऱ्यावर न्यूझीलंड संघाला वनडे मालिकेत सपाटून पराभवाचा सामना करावा लागला. भारताने वनडे मालिका 3-0 ने नावावर केली होती. मात्र, शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) रांची येथे 3....
“काल रोहित एकदम विंटेज अंदाजात दिसला”, दिग्गजाची हिटमॅनवर स्तुतीसुमने
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यापूर्वीच मालिका खिशात घातलेल्या भारतीय संघाने हा सामना....
टेन्शन नको, विराट तिसरा वनडे गाजवणारच! भारतीय दिग्गजाने व्यक्त केला ठाम विश्वास
सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारतीय संघाने मालिका आपल्या नावे केलीये. मंगळवारी....
भारतीय दिग्गजाने ठेवले कॅप्टन हार्दिकच्या चुकांवर बोट: म्हणाला, “त्याने स्वतः…”
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्यात अपयश आले. श्रीलंका संघाने....
आता जडेजाची चर्चाही होत नाही! अक्षर पटेलच्या अष्टपैलू प्रदर्शनानंतर माजी दिग्गजाचे मोठे विधान
भारताचा दिग्गज अष्टपैलू रविंद्र जडेजा मागच्या मोठ्या काळापासून राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. जडेजाचा पर्यायी खेळाडू म्हणून अक्षर पटेल भारतीय संघात खेळत असून चांगले प्रदर्शन देखील....



















टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा