West Indies
वन अँड ओन्ली बॉस…! मातब्बर फलंदाज गेलची क्षेत्ररक्षणात खास ‘सेंचूरी’, इंग्लंडविरुद्ध केला पराक्रम
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामने संपले आहेत. यानंतर आता सुपर-१२ फेरीला सुरुवात झाली आहे. शनिवारी (२४....
वेस्ट इंडिज वि. इंग्लंड सामन्यापूर्वी दोन्ही देशातील खेळाडू का बसले गुडघ्यावर? कारण अभिमानास्पद
यूएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबर पासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीला या स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामने पार पडले. तर २३ ऑक्टोबरपासून या स्पर्धेतील....
“ऑस्ट्रेलिया नाही पोहोचणार उपांत्यफेरीत”; ऑसी दिग्गजाचीच भविष्यवाणी
यूएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबर पासून टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सध्या या स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामने सुरू आहेत. तर येत्या २३ ऑक्टोबरपासून....
बाबर आजमने झळकावलं अर्धशतक, सराव सामन्यात पाकिस्तानचा वेस्टइंडीजवर दणदणीत विजय
सोमवारी (१८ ऑक्टोबर) पाकिस्तान आणि वेस्टइंडीज यांच्यात टी२० विश्वचषका २०२१ स्पर्धेसाठी पहिला सराव सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम चांगल्या फॉर्ममध्ये दिसला....
टी२० विश्वचषकाचे आतापर्यंत विजेते ठरलेले ‘हे’ आहेत संघ, वेस्ट इंडिजने विक्रमी २ वेळा केलाय हा पराक्रम
टी२० विश्वचषक २०२१ ची सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. रविवार रोजी (१७ ऑक्टोबर) पापुआ न्यू गिनी विरुद्ध ओमान यांच्यातील लढतीने या स्पर्धेचा शुभारंभ....
आयपीएलच्या युएई टप्प्यामुळे ‘या’ आंतरराष्ट्रीय संघांचा टी२० विश्वचषकात भरपूर फायदा, भारताची वाढणार चिंता
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेत जगभरातील स्टार खेळाडू सहभाग घेणार आहेत. आयपीएल....
‘विवादानंतर त्याने स्वत:ला एका खोलीत कैद केले,’ रिकी पाँटिंगने सांगितली लँगरची आपबिती
ऑस्ट्रेलियन संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बलाढ्य संघांपैकी एक आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ऑस्ट्रेलियन संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. नुकताच बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत....
वेस्ट इंडीजचा ‘द्रविड’ म्हणून ओळख असलेला चंद्रपाॅल डोळ्याखाली का लावायचा काळी पट्टी?
वेस्ट इंडीजविरूध्द भारताची लढत असायची, तेव्हा एक फलंदाज खेळपट्टीवर पाय रोवून उभा रहायचा. तसा तो सगळ्याच देशांविरुद्ध लढायचा. लढाऊ बाणा त्याच्या रक्ताततच होता. कसोटी, वनडे....
सावध व्हा! ‘हा’ ऑस्ट्रेलियन खेळाडू गाजवणार टी-२० विश्वचषक स्पर्धा, कामगिरी पाहून फुटेल घाम
ऑस्ट्रेलिया संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या तीन सामन्यात पराभूत झाल्यानंतर चौथ्या टी-२०....
टी२० विश्वचषकानंतर वेस्ट इंडिजचा हा ‘चॅम्पियन’ क्रिकेटर घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
वेस्टइंडीज संघाचे क्रिकेटमध्ये एक वेगळेच स्थान आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून हा संघ क्रिकेट खेळत आहे. या संघात आतापर्यंत अनेक महान खेळाडू होऊन गेले, जे आजही....
पाक गोलंदाजाच्या चेंडूचा मानेवर जबरदस्त रपाटा अन् विंडीजच्या फलंदाजाची दुर्दशा, अखेर सोडलं मैदान
वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान या दोन्ही संघात २८ जुलै रोजी पहिला टी२० सामना खेळवण्यात आला. यादरम्यान, वेस्ट इंडिज संघाच्या एका फलंदाजाच्या मानेला दुखापत झाल्यानंतर त्याला....
विरोधकांना चोप देत ‘या’ संघांनी वनडेत सर्वाधिक वेळा उभारल्यात ४०० धावा, भारत दुसऱ्यास्थानी
क्रिकेटच्या सुरुवातीला खेळ संथ गतीने चालायचा. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सुद्धा सुरुवातीला मोठी धावसंख्या पाहायला मिळत नसत. त्यावेळी सामना जिंकण्यासाठी २५० च्या जवळपासची धावसंख्या देखील खूप....
पोलार्ड-गेलसारखे धुरंधर असूनही २६ वर्षांपासून वनडे मालिकेत विंडीज कांगारूंकडून खातोय सपाटून मार
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघामध्ये पार पडलेल्या टी-२० मालिकेत वेस्ट इंडिज संघाने ४-१ ने विजय मिळवला होता. त्यानंतर सोमवारी (२६ जुलै) या दोन्ही बलाढ्य....
धक्कादायक! नाणेफेकीनंतर घडलं असं काही, वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे त्वरित रद्द
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या टी-२० मालिकेत वेस्ट इंडिज संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा ४-१ ने धुव्वा उडवला होता. आता या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे....
इंग्लंड जिंकेल टी२० विश्वचषक, स्टुअर्ट ब्रॉडने व्यक्त केला विश्वास; ड्वेन ब्रावो, मुरली कार्तिकने ‘अशी’ उडवली खिल्ली
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. हे सामने संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमानमध्ये रंगणार आहेत. त्य़ामुळे या विश्वचषकाची....




















