पुणे | आयपीएलमध्ये मोठा चाहता वर्ग असलेल्या चेन्नई सुपर किंग्जची खास ट्रेन आज सकाळी पुण्याला पोहचली. काल या विशेष ट्रेनने चेन्नई सुपर किंग्जच्या १००० चाहत्यांना घेऊन पुण्याकडे प्रवास सुरू केला होता.
KODI PARAKUTHA ♥️ The Lions have reached Pune ????#CSKvsRR #WhistlePoduArmy #WhistlePoduExpress @ChennaiIPL @StarSportsIndia #whistlepodu pic.twitter.com/JwaUIoIFgj
— prashanth karthik (@prashantkarthik) April 20, 2018
या विशेष ट्रेनला विसलपोडू एक्सप्रेस असे नाव देण्यात आले होते. ही चेन्नईच्या चाहत्यांची विसलपोडू एक्सप्रेस सकाळी सोलापूर येथे पोहचली होती. महाराष्ट्रात सर्वच स्टेशनवर या ट्रेनचे स्वागत करण्यात आले.
Arrived in Pune.. #Whistlepoduexpress #whistlepodu @ChennaiIPL pic.twitter.com/GQSOU1jHsH
— Sadeesh M (@sady89) April 20, 2018
या प्रवासाबद्दल चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल माध्यंमांवरून सतत माहिती देण्यात येत होती.
Touchdown!#WhistlePoduExpress has arrived on *static noises* platform #4
Game Day! Let's do this! pic.twitter.com/M2HByOkMYx
— Harish (@_curses) April 20, 2018
आज राजस्थान राॅयल्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना पुण्यातील एमसीएच्या स्टेडीयमवर होत आहे. यासाठी हे चाहते खास चेन्नईवरून पुण्यात आले आहे.
We are Here, Pune!????????#DenAwayFromDen #WhistlePodu #WhistlePoduExpress pic.twitter.com/wTl5hUiuQ4
— WhistlePodu Army ® – CSK Fan Club (@CSKFansOfficial) April 20, 2018
हे सर्व चाहते पुणे स्टेशनवर उतरले आहेत. जर ह्या महिन्यात आम्हाला ट्रेन उपलब्ध झाल्या तर आम्ही चेन्नईकर चाहत्यांसाठी पुण्यातील सर्व सामन्यांसाठी ट्रेनचे नियोजन करणार आहोत असे या संघाच्या व्यवस्थापनाकडून आधीच सांगण्यात आले आहे.
The #WhistlePoduExpress is now in the #DenAwayFromDen replete with the #WhistlePoduArmy! #whistlepodu ???????? pic.twitter.com/jcU3zXr7h7
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 20, 2018
महत्त्वाच्या बातम्या –
-
युवराज नाही तर हे आहेत जगातील ५ खरे सिक्सर किंग
- मुलीच्या वाढदिवसाला गेलची शतकरूपी खास भेट!
- पुणेकर चाहत्यांची होऊ शकते निराशा, हा खेळाडू उद्याच्या सामन्यात खेळणार नाही