fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

तो म्हणतो, मोठे खेळाडू आमच्याकडे दुर्लक्ष करतात

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन यांनी काल इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून गप्पा मारल्या. त्यांनी क्रिकेटसह जीवनशैली, खाण्याच्या पद्धती तसेच संघातील संस्कृती अशा विषयांवर गप्पा मारल्या.

गुरुवारी संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत ते दोघे गप्पा मारत होते. त्यांचे हे लाईव्ह सुरु असताना फिरकीपटू युझवेंद्र चहल व रिभष पंत यांनी अनेक कमेंट केल्या. परंतु त्याला विराट किंवा पीटरसनने भाव दिला नाही. तसेच त्यावर काही भाष्यही केले नाही.

यामुळे वैतागलेल्या चहलने एक कमेंट केली. “नमस्कार, रिषभ, कसा आहेस. आपल्या खास कमेंट दोन महान लोकं दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आपण एकमेकांशी बोलू.” अशी कमेंट चहलने केली.

यावर पंतने “असं नको बोलूस भाऊ,” असे उत्तर दिले. यानंतर मात्र चाहत्यांनी त्यांची सोशल मिडीयावर चांगलीच धुलाई केली.

Yuzvendra Chahal, Rishabh Pant enjoy own banter as Virat Kohli chats with Kevin Pietersen.

गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान

 गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला

एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!

गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

You might also like