चॅम्पियन्स ट्राॅफी 2025
विराट कोहलीच नाही; तर हे दोन खेळाडू देखील बोलणार क्रिकेटला अलविदा?
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना (19 फेब्रुवारी) रोजी खेळला जाणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन पाकिस्तान मध्ये केले असले, तरी भारतीय संघाचे सामने....
अश्विनचा थेट इशारा! संघ निवडीत झाली चूक, भारतीय संघाला होऊ शकतो फटका
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेची सुरुवात 19 फेब्रुवारी पासून होत आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा माजी खेळाडू रविचंद्रन अश्विनने भारतीय संघाच्या 15 खेळाडूंच्या संघावर प्रश्न उपस्थित....
‘या’ 3 संघांच्या हाती अजूनही नाही, चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद!
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy 2025) सुरू होण्याची तारीख अंतिम टप्प्यात आली आहे. चाहते या हायव्होल्टेज स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाची ही आयसीसी....
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी विशेष व्यवस्था, आयसीसीची मोठी घोषणा
Champions Trophy tickets for India’s match: आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी बुधवारपासून सुरू होत आहे. दरम्यान भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी बांग्लादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.....
इंग्लंडसाठी आनंदाची बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ओपनर फिट
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात 19 फेब्रुवारी पासून होणार आहे. तत्पूर्वी काही संघांमधील अनुभवी खेळाडू दुखापतीच्या करणारे संघाबाहेर पडले आहेत. त्यातच इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन....
जसप्रीत बुमराहशिवाय टीम इंडियात किती दम? 12 वर्षांनंतर विजेतेपदाची संधी!
नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात जसप्रीत बुमराहचा समावेश नाही. खरंतर, जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीचा त्रास आहे. आता....
‘भारताकडून हरू, पण जेतेपद जिंकू…’, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाक खेळाडूचे विधान
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बांग्लादेशविरुद्धच्या सामन्याने मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामना 20 फेब्रुवारी....
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोहम्मद आमिरचा बाबर आझम आणि पाकिस्तान संघाबाबत मोठा खुलासा!
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी (ICC Champions Trophy 2025) पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने (Mohammad Amir) मोठं विधान केलं आहे. आमिरने पाकिस्तान संघ आणि बाबर....
3-0 ने हरलो तरी हरकत नाही, चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला हरवू इंग्लंडच्या बेन डकेटच मोठं वक्तव्य
इंग्लंड संघाचा सलामीवीर फलंदाज बेन डकेटने (Ben Duckett) भारतीय संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेदरम्यान एक मोठं वक्तव्य केलं होतं. भारत-इंग्लंड वनडे मालिकेतील शेवटचा सामना (12 फेब्रुवारी)....
CT2025; दुबईत टीम इंडियाची कामगिरी कशी? पाहा आकडेवारी काय सांगते?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यास आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. टीम इंडिया 20 फेब्रुवारी रोजी बांग्लादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल. यानंतर, भारताचा....
क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आयसीसीनं घेतला मोठा निर्णय
सर्व क्रिकेटप्रेमी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सुरुवातीची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा यावेळी पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवली जात....
‘हे’ 2 दिग्गज संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर? नेमकं कारण काय?
आगामी चॅम्पियन्स 2025 ट्रॉफीचे नववे वर्ष आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 1998 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा सुरू केली होती. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 8 संघ....
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षीस रकमेपेक्षा आयपीएल खेळाडूंना जास्त पगार! पहा यादी
यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) (19 फेब्रुवारी) पासून सुरू आहे. शुभारंभ सामन्यातच पाकिस्तान-न्यूझीलंड संघ आमने-सामने असणार आहेत. ही स्पर्धा 8 वर्षांनी परतणार....
Champions Trophy; चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ दुबईला रवाना…! VIDEO
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) (19 फेब्रुवारी) पासून सुरू होणार आहे. त्यासाठी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ....



















