fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एस श्रीसंत लागला क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीला; शेअर केले व्हिडिओ

August 31, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Screengrab: Twitter/sreesanth36

Screengrab: Twitter/sreesanth36


एस श्रीसंतने क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. श्रीसंतने क्रिकेट अकादमीमध्ये गोलंदाजीचा सराव करत असून त्याने ट्विट थ्रेड मधून त्याच्या गोलंदाजीच्या छोट्या क्लिप पोस्ट केल्या आहेत.

अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करुन श्रीसंत म्हणाला की ‘मी पुन्हा नेटवर आलो आहे. स्पाइक्स घालून धावणे उत्तम अनुभव आहे. श्रीसंतने केरळमधील अकादमीमध्ये सराव सुरू केला आहे आणि तो मोठ्या उत्साहात गोलंदाजी करताना दिसतो.’

Back in nets ..nd it’s the best feeling..wearing spikes and running in #blessed #Cricket #india #kerala #s36 cricket academy #family #NeverGiveUp pic.twitter.com/GprlVmREOi

— Sreesanth (@sreesanth36) August 30, 2020

श्रीसंत तंदुरुस्त आहे

श्रीसंत आता 37 वर्षांचा झाला आहे, परंतु त्याची फिटनेस छान दिसत आहे. धावताना त्याने तंदुरुस्तीवर कठोर परिश्रम केले हे स्पष्ट होत आहे.

pic.twitter.com/WwInirEpcb

— Sreesanth (@sreesanth36) August 30, 2020

श्रीसंतचे नाव आयपीएल 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंग घोटाळ्यात आले होते. पोलिसांनी त्याला अटकही केली होती आणि बीसीसीआयने त्याला आजीवन निलंबित केले होते. मात्र, श्रीसंतला  न्यायालयाकडून दिलासा मिळाला आणि त्यांच्यावरील बंदी 7 वर्षांचीच करण्यात आली. ही बंदी यावर्षी पूर्ण होत आहे. त्यामुळे भारतीय संघात नाही तर किमान घरगुती क्रिकेट खेळण्याची संधी त्याला मिळू शकते.

pic.twitter.com/H6rrlyYYBM

— Sreesanth (@sreesanth36) August 30, 2020

बंदी घातल्यानंतर श्रीसंतने अभिनय क्षेत्रातही प्रवेश केला.याशिवाय श्रीशांतने वादग्रस्त टीव्ही रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसमध्येही भाग घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

ही भारतीय कंपनी झाली आयपीएलची पार्टनर; बीसीसीआयने केली घोषणा

जिममध्ये डान्स, एफ-१ गेम, पूल अशा गोष्टी करत बायो-बबलमध्ये खेळाडू घेतायेत आनंद, पाहा

चेन्नई सुपर किंग्ससमोरचे विघ्न दूर होईना; आता आणखी एक वाईट बातमी आली समोर

ट्रेंडिंग लेख –

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे

आयपीएल २०२० मधून बाहेर पडलेल्या रैनाच्या जागी लागू शकते या खेळाडूंची सीएसकेमध्ये वर्णी

सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार


Previous Post

ही भारतीय कंपनी झाली आयपीएलची पार्टनर; बीसीसीआयने केली घोषणा

Next Post

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास

January 27, 2021
Screengrab: Instagram/@radhika_dhopavakar
टॉप बातम्या

क्वारंटाईनमध्ये रहाणे घालवतोय मुलीसोबत वेळ, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@JamshedpurFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सची जमशेदपूरची गोलशून्य बरोबरी

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

वनक्कम टीम इंग्लंड! जो रूटचा संघ पोहोचला चेन्नईत

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@TheRealPCB
टॉप बातम्या

कराची कसोटीत पाकिस्तानला आघाडी, फवाद आलमचे संघर्षपूर्ण शतक

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

आयसीसी वनडे क्रमवारी : विराट-रोहितचे वर्चस्व अबाधित, बुमराह देखील ‘या’ स्थानी कायम

January 27, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/cricketworldcup

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

Photo Courtesy: Twitter/ ICC

....आणि एवढा महान क्रिकेटर श्रीनाथ सचिनची पँट घालूनच उतरला मैदानात

Photo Courtesy: Twitter/ ICC

वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.