Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

भारतातील क्रिकेटच्या ‘या’ शिलेदारांना मिळालाय ‘अर्जुन पुरस्कार’; पाहा यादी

केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्कारासाठी यावर्षी शिखर धवन, इशांत शर्मा और दिप्ती शर्मा यांची नावे...

एवढे मोठे गोलंदाज, पण वनडेत कधी करु शकले नाहीत हा विक्रम

जगातील प्रत्येक गोलंदाज एकदातरी कसोटी सामन्यात दोन्ही डाव मिळून प्रतिस्पर्धी संघ पुर्ण गारद करण्याचे स्वप्न पाहत असतो. त्याचप्रमाणे एकदिवसीय सामन्यातही...

क्या बात है… शंभराव्या सामन्यात या खेळाडूंनी घातली शतकाला गवसणी

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजवर 8 फलंदाजांनी त्यांच्या 100 व्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज आणि...

वनडेत सामन्यात पहिल्याच चेंडूवर ‘बत्ती गुल’ झालेले भारतीय खेळाडू…

भारताकडून आजपर्यंत एकदिवसीय सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद होणाऱ्या खेळाडूंची संख्या 5 आहे. यात भारताचा 'दादा' खेळाडू सौरव गांगुली याच्या नावावर...

‘या’ ५ दिग्गजांची सचिनने सर्वाधिक वेळा घेतलीये फिरकी; पाहा कोण आहेत हे फलंदाज

या लेखात आपण सचिनने घेतलेल्या ‘त्या’ खास बळींची माहिती घेणार आहोत, ज्यात सचिनने प्रतिस्पर्धी संघातील दिग्गज फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर सर्वाधिक...

‘हे’ ४ गोलंदाज त्यांचे ‘ते’ षटक कधीच विसरणार नाहीत, ज्यात त्यांना फलंदाजाने धू..धू..धुतले

कोणताही गोलंदाज आपल्या षटकात कमीत कमी धावा जातील, यासाठी स्वतःचे सर्व कौशल्य पणाला लावत असतो. तर, दुसरीकडे गोलंदाजांच्या या स्वप्नाला...

भारताच्या ‘या’ खेळाडूंना वनडे कारकिर्दीत एकही चेंडू खेळण्याची संधी नाही मिळाली

या लेखात आपण भारतीय संघातील असे तीन खेळाडू पाहणार आहोत. ज्यांनी आजपर्यंत एकाही वनडे सामन्यात फलंदाजी केली नाही.

भारताचे ‘हे’ ३ अभागी खेळाडू ज्यांना अचानकच संघातून दाखवला बाहेरचा रस्ता

यातील काही खेळाडूंनी त्यांच्या शेवटच्या सामन्यात अफलातून कामगिरी केली होती. तरिही त्यांना त्यानंतर संघाबाहेर ठेवण्यात आले.

विश्वचषकासाठी निवड होऊनही एकाही सामन्यात संधी न मिळालेले भारताचे अभागी खेळाडू

विश्वचषक स्पर्धेसाठी भारताकडून साधारण 15 खेळाडूंची निवड केली जाते. ‘हे’ 10 खेळाडू त्यावर्षीच्या विश्वचषकासाठी निवडलेल्या 15 सदस्यीय संघात समाविष्ट होते....

विश्वास नाही बसणार पण हे खरंय; जगातील ‘या’ १० महान गोलंदाजांनी कारकिर्दीत एकही वाईड बॉल नाही टाकला

कोणताही गोलंदाज नेहमीच कमीत कमीत धावा देऊन अधिकाधिक बळी टिपण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, फलंदाज त्यांच्या या स्वप्नाला सुरुंग लावण्याचे...

‘फलंदाज’ म्हणून गोलंदाजांनी केले ‘हे’ ५ जागतिक विक्रम; भारताचा खेळाडूही यादीत

प्रमुख गोलंदाज म्हणून ‘या’ खेळाडूंचा संघात समावेश केला जात असे. परंतु, त्यांनी अनेकदा आपल्या फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला जसे घाबरवले तसेच...

त्याचे प्रत्येक ‘शतक’ म्हणजे इतिहास; पाहा कॅप्टन कुल धोनीची आंतरराष्ट्रीय शतके

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि संकटमोचक फलंदाज म्हणून महेंद्रसिंग धोनी प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन आहे.

‘मी तेव्हा बाद नव्हतोच.. अंपायरने चुकीचा निर्णय दिलेला’ – सचिन तेंडुलकर

‘मी तेव्हा आक्रमकपणे खेळत होतो. मात्र, मी बाद असल्याचा चुकीचा निर्णय तेव्हा अंपायरने दिला आणि पुढे तो सामनाही आम्ही गमावला...

क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या नावावर लागलेला ‘हा’ कलंक कधीच नाही पुसला जाणार

‘त्या’ तीनही सामन्यात भारतीय प्रेक्षकांनी स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवला नाही. त्यातूनच पुढे झालेल्या हिंसेमुळे क्रिकेट विश्वात भारताला शरमेने मान खाली...

कसोटीमध्ये द्विशतक झळकावणारे भारतीय खेळाडू; यातील एकाने केलाय ‘हा’ मोठ्ठा विक्रम

कोणत्याही क्रिकेटपटूसाठी एखाद्या सामन्यात शतक झळकावणे आणि त्यातही शतकाचे रुपांतर द्विशतकात करणे, ही खास आनंददायी आणि अभिमानाची बाब असते.

Page 568 of 570 1 567 568 569 570

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.