क्रिकेट

क्रिकेट इतिहासातील ‘तीन दिग्गज’; ज्यांनी आपली कारकीर्द विनाकारण लांबवली

वयोमर्यादा ही प्रत्येक खेळात मोठी बाब असते. वयाचे बंधन हे केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच नाही तर कसोटी क्रिकेटमध्येही आड येत असते....

Read more

जशास तसे! असे 3 प्रसंग, जेव्हा भारतीय खेळाडूंनी विरोधी संघाच्या स्लेजिंगला दिलंय खणखणीत प्रत्युत्तर

क्रिकेट हा जेंटलमन गेम म्हणून ओळखला जातो. परंतु इथे बऱ्याचदा अशा घटना घडताना दिसतात, ज्यामुळे क्रिकेटला जेंटलमन गेम म्हणणे थोड्याफार...

Read more

ठरलं एकदाचं! खुद्द वडिल सुनील शेट्टीने केले केएल राहुल-आथिया शेट्टीच्या लग्नाबाबत मोठे वक्तव्य

भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलीवूड अभिनेत्री आथिया शेट्टी हे मागील काही काळापासून एकमेंकांना डेट करत आहेत. राहुल-आथियाच्या लग्नाचा विषय...

Read more

नसीम शाहच्या पावलांवर लहान भावाचे पाऊल! टाकला असा चेंडू की फलंदाजही पडला गोंधळात, मिळाली पहिली विकेट

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाच्या वेगवान गोलंदाजांनी भल्याभल्या फलंदाजांचा घाम काढला आहे. पाकिस्तानच्या या युवा वेगवान गोलंदाजांमध्ये 19 वर्षीय नसीम शाह...

Read more

जगज्जेता इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियासमोर ढेर, कर्णधाराने पराभवासाठी ‘यांना’ धरले जबाबदार

इंग्लंड संघ आपला अपूर्ण दौरा पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. इथे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना शनिवारी...

Read more

अरेरे! ज्या दिग्गजांना न्यूझीलंडमध्ये जास्त डिमांड, त्यांनाच अश्विनने प्लेइंग इलेव्हनमधून काढले बाहेर

रविवारी (दि. 20 नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. माऊंट माऊंगनुई येथे दुपारी...

Read more

कमाईच्या बाबतीत बीसीसीआय सर्वांचा बाप! पाकिस्तान तर आसपासही नाही, 2021मध्ये कमावले ‘एवढे’ कोटी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात श्रीमंत बोर्ड कोणता, असा प्रश्न विचारला, तर सर्वांच्या तोंडून फक्त एकच नाव येईल. ते म्हणजे, भारतीय क्रिकेट...

Read more

रोहितने फिटनेसचे घेतले मनावर, वर्ल्डकप हारुन आल्यावर लगेच सुरू केली रनिंग

नुकताच ऑस्ट्रेलियामध्येे टी20 विश्वचषक खेळला गेला. या विश्वचषकात भारतीय संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा भंगले. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला पराभवाचा...

Read more
MS-Dhoni

एमएस धोनीने विकत घेतली इलेक्ट्रिक गाडी? फेरफटका मारण्यासाठी ऋतुराजसह ‘हे’ दोन खेळाडू पोहोचले रांचीत

भारतीय संघाकडून खेळलेले असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतरही त्यांचा  चाहतावर्ग मोठा आहे. या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा...

Read more

‘मी स्वप्नातही सूर्यकुमारसारखे शॉट मारू नाही शकत’, न्यूझीलंडच्या दिग्गज फलंदाजाची कबुली

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत जबरदस्त प्रदर्शन केले. तो टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा...

Read more

धोनी ते युवराज, ‘हे’ 5 दिग्गज भारतीय बनू शकत नाहीत टीम इंडियाचे निवडकर्ते; पण का?

भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाला. त्यामुळे भारताचा विश्वचषकाचा प्रवास इथेच संपुष्टात आला. या पराभवानंतर...

Read more

क्रिकेट विश्वचषकाची बक्षीस रक्कम फुटबॉल वर्ल्डकपच्या तुलनेत पाणी कम चाय! आकडा वाचून येईल आकडी

टी20 क्रिकेट प्रकारातील सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणजे टी20 विश्वचषक होय. नुकताच टी20 विश्वचषक 2022चा महाकुंभमेळा ऑस्ट्रेलियात पार पडला. या स्पर्धेला...

Read more

भारत आणि न्यूझीलंडच्या दुसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट? पाहा कसे असेल वातावरण

सध्या भारत आणि न्यूझीलंड या संघादरम्यान टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना गुरूवारी (दि. 17 नोव्हेंबर) वेलिंग्टन...

Read more

फुटबॉल नको रे बाबा! हा भारतीय क्रिकेटपटू फुटबॉलला पायही लावत नाही

भारतीय क्रिकेट संघ हा नेहमी सरावावेळी फुटबॉल खेळताना दिसतो.‌ मागील अनेक वर्षांपासून भारतीय संघात हा शिरस्ता पाळला जात आहे. त्याचवेळी...

Read more

नादच करायचा नाय! स्टार्कने इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजाच्या दांड्या केल्या गुल, व्हिडिओ जोरदार व्हायरल

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धा संपली असून आता पुन्हा एकदा संघांमध्ये द्विपक्षीय मालिकांचा घाट घातला गेलाय. इंग्लंड संघ आपला अर्धवट राहिलेला...

Read more
Page 727 of 3400 1 726 727 728 3,400

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.