fbpx
Saturday, January 23, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने केले धोनीचे तोंडभरुन कौतुक; म्हणाला, धोनी माझ्यासाठी नेहमीच…

dean jones lauds ms dhoni captaincy says he is teaching discipline to young guys in quarantine

September 17, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यावर्षी ही स्पर्धा कोरोना विषाणूमुळे भारताऐवजी युएईमध्ये खेळली जात आहे. लीगचा सलामीचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात होणार आहे.

आयपीएलच्या या हंगामात सर्वांची नजर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीवर आहे. 15 ऑगस्ट रोजी धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. तो गेल्या 14 महिन्यांपासून कोणताही क्रिकेट सामना खेळलेला नाही. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर झालेले आहेत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी कर्णधार धोनीचे कौतुक केले आहे. ते स्टार्स स्पोर्ट्सचा कार्यक्रम ‘क्रिकेट कनेक्टेड’ मध्ये बोलत होते.

ते म्हणाले, “एमएस धोनी एक उत्तम कर्णधार आहे. मात्र, गेल्या 14 महिन्यांपासून तो क्रिकेट खेळलेला नाही. क्वारंटाईनमध्ये राहून तो तरूण क्रिकेटपटूंना शिस्त शिकवत आहे कारण या खेळात शिस्तीची नितांत आवश्यकता आहे. धोनी माझ्यासाठी नेहमीच जगातील पाच सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये राहील, कारण त्याने काही वर्ष अतिशय उत्तम पद्धतीने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तसे करणे सोपे नाही. विरोधी संघाकडून चूक होण्याची तो वाट पाहतो, त्यानंतर तो सामन्यावर मजबूत पकड बनवतो.”

सीएसकेचा फलंदाज सुरेश रैना संघासह संयुक्त अरब अमिरात (युएई) येथे दाखल झाला होता, परंतु वैयक्तिक कारणामुळे तो दुबईहून मायदेशी परतला.

“रैनाची अनुपस्थिती ही सीएसकेसाठी चिंताजनक बाब आहे, आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंमध्ये तो आहे. तो डाव्या हाताने फलंदाजी करतो आणि फिरकी गोलंदाजीही करतो. सीएसकेकडे जास्तीत जास्त उजव्या हाताचे खेळाडू आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांना रैनासारख्या डाव्या हाताच्या अनुभवी फलंदाजाची कमी जाणवेल.” असेही पुढे बोलतांना डीन जोन्स म्हणाले


Previous Post

आयपीएलमधील सट्टेबाजी रोखण्यासाठी बीसीसीआय घेणार ‘या’ कंपनीची मदत

Next Post

न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूने केली भविष्यवाणी; हा संघ राहणार आयपीएलमध्ये गुणतालिकेत सर्वात शेवटी

Related Posts

Photo Courtesy: www.iplt20.com
क्रिकेट

RCB ने खरेदी केलेले DC चे ‘हे’ दोन धुरंदर यंदा संघाला जिंकून देऊ शकतात ट्रॉफी!

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/ BCCI
क्रिकेट

पासा पलट गया! एकवेळ शास्त्रींना ट्रोल करणारे चाहतेच मागतायत त्यांची क्षमा, जाणून घ्या कारण

January 23, 2021
Photo Curtsey: Facebook/Bal Thackeray
क्रिकेट

गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/BBL
क्रिकेट

चेन्नई सुपर किंग्स, याला संघात घ्या! अवघ्या ५१ चेंडूत शतक करणाऱ्या ‘त्या’ पठ्ठ्यासाठी नेटकऱ्यांची मागणी

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

बाळासाहेबांचे क्रिकेट प्रेम! केवळ दहा मिनिटे सामना बघेन म्हणतं शेवटपर्यंत जागेवरुन हाललेही नाहीत

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

“वॉशिंग्टन सुंदरकडे ब्रिस्बेन कसोटीत खेळण्यासाठी पॅड्स नव्हते, मग..”, प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

January 23, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ rajasthanroyals

न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूने केली भविष्यवाणी; हा संघ राहणार आयपीएलमध्ये गुणतालिकेत सर्वात शेवटी

Photo Courtesy: Twitter/ ICC

पहिल्या चेंडूवर विकेट व विनींग धाव घेत ‘त्याने’ रचला इतिहास

Photo Courtesy: Twitter/ ICC

मॅक्सवेल-कॅरीचा धमाका! ऑस्ट्रेलियाने जिंकली वनडे मालिका

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.